मल्लिकार्जुन खरगे: Mallikarjun Kharge Biography in Marathi (Age, Life, Family, Career, Politics, Congress Party) #mallikarjunkharge
Mallikarjun Kharge Biography in Marathi
Mallikarjun Kharge Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण काँग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेता आहेत जे खूपच इमानदार काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी काँग्रेसच्या पार्टीमध्ये अनेक पदावर काम केलेले आहे. 2022 मध्ये काँग्रेस पार्टीचे ते नवीन अध्यक्ष झालेले आहेत 24 वर्षानंतर गांधी परिवारा व्यतिरिक्त कोणीतरी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बनले आहे.
भारतीय काँग्रेस पार्टीच्या लढतीमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांची नावे सुचवण्यात आली होती यामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना विजय मिळवला.
Mallikarjun Kharge: Information in Marathi
21 जुलै 1942 भारताच्या दक्षिण राज्य कर्नाटक मध्ये बिदर या गावांमध्ये वारावटी येथे मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म झाला. व्यवसायाने ते एक वकील आणि समाजकार्य करत ते होते. वर्ष 1999 2004 आणि 2013 मध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्यमंत्रीपद तसेच 9 विधायक, 2 लोकसभा सदस्य आणि वर्तमान काँग्रेसचे नवीन पद असा राजकारणाचा प्रवास केला आहे.
नाव | मल्लिकार्जुन खरगे |
जन्म | 21 जुलै 1942 |
जन्मस्थान | वारवाटी हैदराबाद |
वय | 80 वर्ष (2022) |
विशेष | 9 वेळा विधायक 2 वेळा लोकसभा संसद 1 वेळा राज्यसभा संसद (वर्तमान मध्ये काँग्रेसचे नवीन अध्यक्ष) |
राजकीय पार्टी | नॅशनल काँग्रेस पार्टी |
वैवाहिक स्थिती | विवाहित |
व्यवसाय | वकील, समाज कार्यकर्ते |
Malikarjun Kharge: Personal Life
13 मे 1968 मध्ये त्यांचा विवाह राधाबाई खरगे यांच्यासोबत झाला मल्लिकार्जुन यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि पाच मुले आहेत त्यांच्या मुलांची नावे प्रियांक, राहुल आणि मिलिंद आहे दोन मुलींची नावे प्रियदर्शनी आणि जयश्री आहे त्यांनी आपल्या मुलांची नावे गांधी कुटुंबाचे प्रेरित होऊन ठेवलेली आहेत.
Malikarjun Kharge: Education
मलिक अर्जुना खडके शिक्षण
काँग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपले प्राथमिक शिक्षण नूतन विद्यालय गुलबर्गा शाळेमधून पूर्ण केलेले आहे, त्यांनी बीए चे शिक्षण धारवाड गुलबर्गा कर्नाटक युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे.
Mallikarjun Kharge: Politics Career
मलिक अर्जुन फडके यांचे राजकीय जीवन
काँग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 26 ऑक्टोंबर 2022 मध्ये काँग्रेसचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार ग्रहण करणार आहे. 16 फेब्रुवारी 2021 मध्ये राज्यसभा संसद रेल मंत्री आणि श्रम आणि रोजगार मंत्री खरगे यांनी 9 वेळा विधानसभेमध्ये जीत मिळवलेली आहे.
- मल्लिकार्जुन खरगे यांनी गुलबर्गा सरकारी कॉलेजमध्ये विद्यार्थी संघ नेता म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले
- वर्ष 1966 ते 67 मध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी लॉ कॉलेज गुरुबर्गा छात्र संघाचे उपाध्यक्ष म्हणून पद स्वीकारले.
- 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पार्टीच्या महत्त्वपूर्ण पदावर काम केले.