MC Stan: Biography in Marathi

MC Stan: Biography in Marathi (wallpaper, real name, photo, hairstyle, shoes, ring, age, net worth, birthday, tattoo, family, girlfriend, bigg boss) #biographyinmarathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण पुण्याचा रॅपर (P Town Baby) म्हणजेच MC Stan यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. MC Stan पुण्यामध्ये राहणारा marathi hindi rapper आहे. त्याचे रॅप हे मराठी आणि हिंदी मिक्स असतात. खूपच कमी वयामध्ये त्याने खूप मोठे यश मिळवलेले आहे. चला तर जाणून घेऊया MC Stan बद्दल थोडीशी माहिती.

MC Stan: Biography in Marathi

नावMC Stan
खरे नावअल्ताफ तडवी
अल्ताफ शेख
व्यवसायRapper
उंची1.7 cm, 1.73m, 5′ 8″ feet
डोळ्यांचा रंगकाळा
केसांचा रंगकाळा

MC Stan: Information in Marathi

Date of Birth30 August 1999
Age (2022)23 years
BirthdayPune, Maharashtra
Zodiac SignVirgo
NationalityIndian
HometownPune Maharashtra
ReligionIslam
Food HabitsNon-vegetarian
TattooCompton
Controversy2022 मध्ये एक्स गर्लफ्रेंड प्राण घातक आरोप केला.

MC Stan: Career

DebutSong: Wata (2018)
Album: Tadipaar (2020)

MC Stan: Bigg Boss

सध्या MC Stan हा सोनी टीव्ही वाहिनीवरील Bigg Boss या मालिकेमध्ये नंबर वन कंटेस्टंट आहे. इंस्ताग्रम वर त्याचे 5.2M फॉलॉवर आहे. युट्युब मध्ये त्याचे नाव खूप मोठे आहे युट्युब वर त्याचे 4.2M मिलियन सबस्क्रायबर आहे.

Shoes80,000
RingIndia
NecklessHindi

MC Stan: Interesting Facts in Marathi

  • MC Stan ला गाण्यांची आवड लहानपणापासूनच होती त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कव्वाली पासून सुरू केली
  • वयाच्या बाराव्या वर्षापासून तो कव्वाली गात होता.
  • रॅप करण्यापूर्वी तो B-boying आणि Beatboxing करत असे.
  • त्यांनी आपले नाव MC Stan असे ठेवले कारण की तो प्रसिद्ध अमेरिकन रॅपर एमीनेमचा चहात आहे आणि एमीनेमच्या फॅनबेस चे नाव Stan आहे
  • MC Stan ने आपले पहिले रॅप आठवीत असताना लिहिले.

MC Stan: Biography in Marathi

1 thought on “MC Stan: Biography in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group