Munmun Dutta

Munmun Dutta Biography in Marathi

Munmun Dutta biography in marathi, age, family, news, tik tok, net worth, relationship, salary, husband

आज आपण एका अशा अभिनेत्री विषयी बोलणार आहोत, ज्या टीव्ही सिरीयल मध्ये एक नामांकित चेहरा म्हणून ओळखला जातो. सब टीव्हीवरील Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या सिरीयल मध्ये काम करणाऱ्या एका अशा अभिनेत्री विषय आपण बोलणार आहोत ज्यांचे लाखो फॅन्स आहेत आणि Instagram वर सुद्धा त्यांचे fan following काही कमी नाही. आपण बोलत आहोत Munmun Dutta म्हणजेच Babita यांच्याविषयी.

चला तर जाणून घेऊया Munmun Dutta त्यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Munmun Dutta Taarak Mehta Ka ooltah chashmah या टीव्ही सिरीयल मध्ये काम करणाऱ्या एक प्रमुख अभिनेत्री आहेत. ह्या सिरीयल मध्ये Munmun Dutta एका Bengali women ची भूमिका साकारत आहे.

Munmun Dutta त्यांचे हे character लोकांना खूपच आवडत आहे त्यामुळे आज त्यांची fan following लाखोच्या घरात मध्ये आहे.

Munmun Dutta Biography

Munmun Dutta यांचा जन्म 28 September 1987 मध्ये Durgapur, West Bengal, India मध्ये झालेला आहे. त्यांची nationality Indian आहे, आणि त्यांचा Religion Hindu आहे.

Munmun Dutta Biography / Wiki

Munmun Dutta त्यांचे संपूर्ण नाव मुनमुन दत्त आहे. त्यांचे निकनेम मुनमुन असे आहे ते व्यवसायाने एक ॲक्ट्रेस आहेत आणि त्यांना खरी लोक प्रसिद्धीही तारक मेहता का उल्टा चश्मा या सिरीयल मधून मिळाली.

Fullname  Munmun Dutta 
 Nickname  Munmun 
 Profession  Actress 
 Famous For  Tarak Mehta Ka oolath Chashma  

आणखी वाचा : दीलीप जोशी (जेठालाल)

Munmun Dutta Age

मुनमुन दत्तयांचा जन्म 28 सप्टेंबर 1987 मध्ये झालेला आहे सध्या त्यांचे (munmun dutta age) वय 2020 रोजी ते 30 वर्षे आहे त्यांचा जन्म दुर्गापूर वेस्ट बेंगॉल इंडिया मध्ये झालेला आहे त्यांचे नागरिकत्व भारतीय आहे आणि त्यांचा धर्म हिंदू आहे.

Birthday  28 September 1987 
 Age In 2020 33
 Birthplace  Dargapur, West Bengal, India 
 Nationality  Nationality  
 Religion  Hindu 

Munmun Dutta height weight and body measurement

Munmun Dutta यांची उंची 162 height आहेत मीटर मध्ये 1.62 m, त्यांचे weight 57 किलो आहे त्यांच्या body measurement 34-28-34 आहे, त्यांच्या eye colour black आहे आणि त्यांचे केस brown रंगाचे आहेत.

Height  In Centimeters – 162 cm
In Meters – 1.62 m
 Weight  In Kilograms – 57Kg 
 Body Measurement  Not Known 
 Eye Colour  Black 
 Hair Colour  Brown 

Munmun Dutta Family

Munmun Dutta Family विषयी आम्हाला काहीही माहिती नाही त्यांची Family विषयी बद्दल माहिती सध्या रहस्य आहे, जर आम्हाला त्यांच्या फॅमिली बद्दल कळल्यास आम्ही तुम्हाला नक्की सांगू.

 Father  Not Known 
 Mother  Not Known
 Brother  Not Known
 Sister  Not Known
 Husband  Not Known

Munmun Dutta relationship affairs and married status

Munmun Dutta त्यांच्या relationship विषयी आम्हाला काहीही माहिती नाही जर आम्हाला त्यांच्या relationship विषयी आणि affairs विषयी कळले तर आम्ही आपल्याला नक्की कळवू.

आणखी वाचा : गुल्कि जोशी (मॅडम सर)

 Relationship  Not Known 
 Affairs  Not Known 
 Married Status  Unmarried

Munmun Dutta Education, School and College

Munmun Dutta School त्यांनी आपले शालेय शिक्षण Oxford model Senior Secondary School, Kanpur मधून पूर्ण केलेले आहे त्यांनी आपल्या College चे शिक्षण University of Mumbai मधून पूर्ण केलेले आहे, आणि त्यांनी त्यांचे शिक्षण Master of Arts in English मधून पूर्ण केलेले आहे.

 School  Oxford Model Senior Secondary School, Kanpur 
 College  University Of Mumbai 
 Education  Master Of Art In English 

Munmun Dutta Net Worth and Salary

Munmun Dutta यांच्या Salary आणि Net Worth विषयी माहिती अवेलेबल नाही आहे.

Net Worth  Not Known 
 Salary  Not Known 

Munmun Dutta Favourite Things

Munmun Dutta यांचा Favourite Actor Salman Khan and Shahrukh Khan आहे. त्यांची Favourite Actress Alia Bhatt आहे. त्यांचा Favourite Colour Yellow आहे. त्यांचे Favourite Food Pizza and Burger आहे, आणि त्यांचा Favourite Player MS Dhoni आहे.

Favorite Actor   Salman Khan And Sharukh Khan  
 Favorite Actress  Alia Bhatt 
 Favorite Colour  Yellow 
 Favorite Food  Pizza And Burger 
 Favorite Player  MS Dhoni 

Munmun Dutta hot पिक्चर बघण्यासाठी Instagram वर जाऊन तुम्ही त्यांचे hot photo पाहू शकता.

Munmun Dutta Instagram

जर तुम्हाला Munmun Dutta त्यांना Instagram account वर follow करायचे असेल तर खाली दिलेल्या link वर click करून तुम्ही त्यांना follow करू शकता.

Conclusion

Munmun Dutta Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा.

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group