Nelson Mandela Information In Marathi

Nelson Mandela Information In Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण Nelson Mandela यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत. नेल्सन मंडेला यांना ‘आफ्रिकेतील गांधी’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. चला तर जाणून घेऊया नेल्सन मंडेला यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Nelson Mandela Information In Marathi

समाजामध्ये असे काही महान व्यक्ती झालेले आहे ज्यांनी आपल्या कर्तुत्वाने समाजावर एक वेगळीच छाप सोडलेले आहे. अशातच नेल्सन मंडेला हे सुद्धा खूप मोठे नाव भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा सन्मान केला होता. असेल मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला होता तसेच आफ्रिकेमधील पहिले कृष्ण वर्गीय अध्यक्ष सुद्धा होते अध्यक्ष होण्यापूर्वी ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते. आफ्रिकेमध्ये होणाऱ्या वर्षानुवर्ष वर्णभेदाविरुद्ध त्यांनी लढा दिला होता आणि त्यांच्या या कार्याला आफ्रिकेमध्ये आफ्रिकेतील गांधी या नावाने सुद्धा ओळखले जाते कारण की महात्मा गांधी यांचे विचाराने ते प्रेरित झाले होते तसेच महात्मा गांधी यांच्यासोबत त्यांनी कार्य सुद्धा केले होते. वर्णभेदाच्या संघर्षामुळे त्यांना रॉबेन या बेटावर सत्तावीस वर्ष तुरुंगामध्ये कोळशाच्या खाणी मध्ये काम करावे लागले होते. 1990 मध्ये ब्रिटन सरकारबरोबर केलेला करार राम मध्ये त्यांनी नवीन दक्षिण आफ्रिका तयार केली आहे. नेल्सन मंडेला संपूर्ण जगभरामध्ये वर्णभेदाविरुद्ध निषेधाचे प्रतीक बनले आणि याच गोष्टीची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाने नेल्सन मंडेला यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

नेल्सन मंडेला यांचे जीवन चरित्र (Nelson Mandela Biography in Marathi)

आफ्रिकेतील महात्मा गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेल्सन मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 मध्ये Mwezo, Cape Province, South Africa मध्ये झाला होता वयाच्या 95 व्या वर्षी म्हणजेच 5 डिसेंबर 2013 मध्ये Houghton, Johannesburg, South Africa मध्ये त्यांचे निधन झाले आहे.

  • Full Name: Rolihalla Mandela
  • Known for: Politics Leader
  • Political Party: African National Congress
  • Mother Name: Nosekeni Fanny
  • Father Name: Gadla Henry Mphakanyiswa
  • Education: N/A
  • Wife Name: Evelyn Ntoko Mase, Winnie Madikizela, Graça Machel
  • Children Name: Makgatho, Makaziwe, Zenani, Zindziswa and Josina

नेल्सन मंडेला यांच्या वडिलांचे नाव Henry Mfakeniswa होते. नेल्सन मंडेला हे त्यांच्या तिसऱ्या पत्नीचे Nekyufi Noskeni यांचे पुत्र होते नेल्सन मंडेला यांच्या वडिलांना तेरा पुत्र होते आणि नेल्सन मंडेला 13 भावांपैकी तिसरा मुलगा होता. नेल्सन मंडेला यांचे वडील आफ्रिकेतील आदिवासी समाजातील प्रमुख होते.

“सरदारांच्या मुलाला साऊथ आफ्रिकेचे स्थानिक भाषेमध्ये मंडेला असे म्हणतात.”

Nelson Mandela Education

सुरुवातीला नेल्सन मंडेला यांनी आपले प्राथमिक शिक्षण क्लार्कबेरी मिशनरी स्कूल मधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपले पुढचे शिक्षण मेथोडिस्ट मिशनरी स्कूलमधून पूर्ण केले नेल्सन मंडेला हे बारा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

नेल्सन मंडेला यांचा राजकीय प्रवास (Nelson Mandela in Politics)

1941 मध्ये नेल्सन मंडेला हे जो या शहरांमध्ये आले तेथे त्यांची वॉल्टर सिसुलू आणि वॉल्टर अल्बर्टाईन यांच्याशी ओळख झाली आहे हे दोघेही राजकारणी होते आणि या दोघांचा प्रभाव नेल्सन मंडेला वर पडत होता. वातीला आपले उदरनिर्वाह करण्यासाठी नेल्सन मंडेला एका लोफर मध्ये क्लर्क म्हणून काम करत होते नंतर त्यांचा राजकीय लोकांशी संबंध येऊ लागला आणि ते राजकारणाकडे आकर्षित होऊ लागले.

वर्णभेद यामुळे आफ्रिकेमध्ये कृष्ण वर्गीय लोकांवर खूप अत्याचार होत असे आणि हा भेदभाव दूर करण्यासाठी त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. 44 मध्ये ते वर्णभेदाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाले. आणि याच वर्षी नेल्सन मंडेला आणि त्यांच्या मित्रांनी ‘आफ्रिकन नॅशनल काँग्रेस युथ लीगची’ स्थापना केली. 1947 मध्ये ते या लीगचे सचिव म्हणून निवडले गेले तसेच 1961 मध्ये नेल्सन मंडेला आणि त्यांच्या काही मित्रांवर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला त्यामध्ये ते निर्दोष म्हणून सुटले.

5 ऑगस्त 1962 रोजी कामगारांना संपासाठी भडकवण्यासाठी ते सोडून जाण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली 12 जुलै 1964 रोजी त्यांच्यावर खटला भरवण्यात आला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षण मध्ये त्यांना रॉबेन या बेटावर कोळशाच्या खाणी मध्ये काम करण्याची शिक्षा दिली. तरीसुद्धा नेल्सन मंडेला यांनी हार मानली नाही आणि तुरुंगात असताना त्यांनी इतर कैद्यांना एकत्र करण्यास सुरुवात केली. अखेर 11 फेब्रुवारी 1990 मध्ये 27 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगभेद नसलेली निवडणुका घेण्यात आली आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने 62 टक्के मते जिंकली आणि बहुमताने सरकार स्थापन केले. 10 मे 1994 रोजी मंडेला आपल्या देशाचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती बनले.

एक मे 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या घटनेला संसदेने मान्यता दिली. 1997 मध्ये नेल्सन मंडेला सक्रिय राजकारणापासून विभक्त झाले आणि दोन वर्षानंतर म्हणजेच 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदही सोडले.

नेल्सन मंडेला यांचे वैवाहिक जीवन (Nelson Mandela Wife & Children)

नेल्सन मंडेला यांचे तीन विवाह झाले होते त्यामध्ये त्यांना सहा मुले होते त्यांच्या कुटुंबामध्ये 17 नातवंडे होती. दर्शन मंडेला यांनी ऑक्टोंबर 1944 मध्ये आपला मित्र वॉल्टर सिसुलू यांच्या बहिणीशी विवाह केला होता. 1961 मध्ये त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवला गेला होता परंतु कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवले होते आणि या चाचणीच्या वेळेस त्यांची दुसरी पत्नी Nomazamo Vini Medikijala भेटली वयाच्या ऐंशीव्या वर्षी 1998 मध्ये त्यांनी Grace Meckle यांच्याशी तिसरा विवाह केला होता.

नेल्सन मंडेला यांचा मृत्यू (Nelson Mandela Death)

5 December 2013 मध्ये Houston, Johannesburg, South Africa येथील राहत्या घरी त्यांचा फुप्फुसातील संसर्ग रोगामुळे निधन झाले. नुकतीच या वेळी त्यांचे वय 95 वर्ष होते त्यांच्या मृत्यूची घोषणा जेकब झुमा यांनी केली होती.

नेल्सन मंडेला पुरस्कार व सन्मान (Awards of Nelson Mandela)

  • Nobel Peace Prize in 1993 jointly with Frederick Willem de Klerk , former President of South Africa
  • President Medal of Freedom (राष्ट्रपती पदक स्वातंत्र्य)
  • Order Of Lenin (लेनिन क्रम)
  • Bharat Ratna (भारतरत्न)
  • Nishan-e-Pakistan (निशाने-ए-पाकिस्तान)
  • Gandhi Peace Prize on 23 July 2008 (गांधी शांती पुरस्कार)

Mandela Quotes in Marathi

“या जगात काहीही अशक्य नाही.”
जीवनात जे महत्त्वाचे आहे ते केवळ आपण जगतोय असे नाही, आम्ही इतरांच्या जीवनात किती फरक केला आहे जे आपल्या जीवनाचे महत्व ठरवेल.”
“नेहमी आशावादी राहा.”
“शिका आणि शिकवा.”
“चुका करत रहा.”
“वेळ वाया घालू नका.”
“आपले मित्र चातुर्याने निवडा.”
“इतरांवर प्रेम करा.”

FAQ

Q: ब्लॅक गांधी कोणाला म्हटले जाते?
Ans: नेल्सन मंडेला यांना ब्लॅक गांधी म्हटले जाते.

Q:  कोणत्या विदेशी व्यक्तीला सर्वात प्रथम भारतरत्न हा पुरस्कार दिला होता?
Ans: नेल्सन मंडेला या पहिल्या विदेशी व्यक्तीला भारत सरकारने भारतातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ हा पुरस्कार दिला होता.

Q: नेल्सन मंडेला यांना नोबेल प्राईज पुरस्कार कधी देण्यात आला होता?
Ans: 1993 मध्ये नेल्सन मंडेला यांना शांती नोबेल प्राईस पुरस्कार देण्यात आला होता.

Q: 18 जुलै हा दिवस का साजरा केला जातो?
Ans: दरवर्षी 18 जुलै हा दिवस नेल्सन मंडेला डे (Nelson Mandela Day) म्हणून साजरा केला जातो.

Q: नेल्सन मंडेला यांचा जन्म कधी झाला?
Ans: दक्षिण आफ्रिकेमध्ये 18 जुलै 1918 मध्ये नेल्सन मंडेला यांचा जन्म झाला होता.

Q: Nelson Mandela wife name?
Ans: Evelyn Ntoko Mase, Winnie Madikizela, Graça Machel

Q: Nelson Mandela children name?
Ans: Makgatho, Makaziwe, Zenani, Zindziswa and Josina

Q: Nelson Mandela death reason?
Ans: lung cancer

Q: why 18 July celebrate Nelson Mandela day?
Ans:

Q: Nelson Mandela education?
Ans:

Q: Nelson Mandela Awards?
Ans: Nobel Prize, Bharat Ratna, Nishan-E-Pakistan

Q: Nelson Mandela born?
Ans: 18 July 1819

Final Word:-
Nelson Mandela Information In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Nelson Mandela Information In Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group