Nikhil Rajeshirke

Nikhil Rajeshirke Biography

Nikhil Rajeshirke Biography
Biography of Nikhil Rajeshirke
Profession : Doctor & Actor
Name : Nikhil Rajeshirke
Nike Name : N/A
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India 
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : दे धमाल
School : Balmohan Vidyamandir
College : Ramnivas Ruia College, Matunga (E)
Education : MBBS
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Girlfriend : N/A
Wife Name : N/A 
Cast
Serials : दे धमाल, आभाळमाया, अरुंधती, एक मोहोर अबोल, दील्या घरी तू सुखी रहा, लगोरी, प्रीती परी तुजवरी, आणि लक्ष
Movie : बायकर्स अड्डा, असेही एकदा व्हावे, ७ दोन ७५, फक्त इच्छाशक्ती हवी
Web Series : #movingout
Natak : गॉड ब्लेस यु, स्टोबेरी, पंच ए तंत्र (इंग्लिश)
Award : N/A
Hobbies : Acting
Photo : N/A
Instagram : Click Here 
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Net Worth : N/A

Nikhil Rajeshirke Biography

Nikhil Rajeshirke Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण “रंग माझा वेगळा” अभिनेता म्हणजेच अभिनेते निखिल राजेशिर्के यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता निखिल राजेशिर्के यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

निखिल राजेशिर्के यांनी आपले शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर मधून पूर्ण केलेले आहे.तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण रामनिवास रुईया कॉलेज माटुंगा मधून पूर्ण केलेले आहे.

अभिनेत्री निखिल राजेशिर्के यांनालहानपणापासूनच अभिनयाची आवड होती शाळेमध्ये असताना त्यांनी आमच्या या घरात या नाटकांमध्ये भूमिका केली होती.

दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेता निखिल राजेशिर्के यांनी रुईया कॉलेजमधून सायन्स या विषया मधून शिक्षण पूर्ण करण्यास सुरुवात केली.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतला होता.

बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेता निखील राजेशिर्के यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम निवडला.

वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इंटनशिप मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

डॉक्टर झालेल्या निखिला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी “तेंडुलकर आऊट” या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

काही काळ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अभिनेता निखिल राजेशिर्के यांनी मराठी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

त्यामध्ये प्रामुख्याने दे धमाल, आभाळमाया, अरुंधती, एक मोहोर अबोल, दील्या घरी तू सुखी रहा, लगोरी, प्रीती परी तुजवरी, आणि लक्ष यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलेले आहे.

Also Read

मराठी मालिका सोबतच त्यांनी मराठी नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने “गॉड ब्लेस यु” या नाटकामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका होती.

सुयश टिळक आणि सुरुची आडारकर यांच्यासोबत त्यांनी “स्टोबेरी” या नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे. यासोबतच त्यांनी “पंच ए तंत्र” या इंग्लिश नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे.

जर अभिनेता निखिल राजेशिर्के यांच्या मराठी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर “बाईकर्स अड्डा”, “असेही एकदा व्हावे” यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

मराठी चित्रपटात सोबतच त्यांनी web-series मध्ये सुद्धा काम केलेले आहे “#moving out” या web-series अभिनेता निखिल राजेशिर्के यांनी अभिनय केला आहे.

सध्या अभिनेता निखिल राजेशिर्के स्टार प्रवाह वाहिनीवर रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये सुजय दाते नावाची भूमिका साकारत आहे.

त्यासोबतच अभिनेता निखिल राजेशिर्के हे “८ दोन ७५” आणि “फक्त इच्छाशक्ती हवी” यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका करत आहे.

Nikhil Rajeshirke Biography

Nikhil Rajeshirke Biography

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon