P V Sindhu Information In Marathi

About P V Sindhu
P V Sindhu Information In Marathi, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

P V Sindhu Information In Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण (परसुला वेंकटा सिंधू) म्हणजेच P V Sindhu यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पी. व्ही. सिंधू बॅडमिंटन जगामध्ये खूप मोठे नाव आहे. चला तर जाणून घेऊया भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू यांच्या विषयी थोडीशी माहिती.

P V Sindhu Information In Marathi

Pusarla Venkata Sindhu यांचा जन्म 5 जुलै 1995 ला हैदराबाद आंध्रप्रदेश भारतामध्ये झाला आहे. पी. व्ही. सिंधू यांचा जन्म P. V. Ramana and P. Vijaya कुटुंबामध्ये झाला त्यांचे पालकसुद्धा National Level Players आहेत खेळाडू चे प्रशिक्षण त्यांना त्यांच्या कुटुंबा मधूनच लाभलेले आहे. त्यांचे वडील वि रमन्ना हे सुद्धा एक उत्कृष्ट vollyboll खेळाडू आहेत आणि त्यांनी 1986 मध्ये Seoul (South Korea Capital) Asian games “Bronze Medal” मिळवले होते तसेच त्यांना भारतातील खेळाडू मध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार “Arjun Award” नी सन्मानित केले गेले आहे. भारतीय स्पोर्ट्स मध्ये त्यांचे योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे.

P V Sindhu Education

P V Sindhu यांचा जन्म हैदराबाद आंध्रप्रदेश सध्याचा तेलंगणामध्ये झाला आहे. हैदराबाद मध्ये जन्मलेली पी व्ही सिंधू यांनी आपले शालेय शिक्षण Auxilium High School Hyderabad मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण St. Ann’s College for Women Hyderabad मधून पूर्ण केलेले आहे. आपले आई-वडील दोघेही नॅशनल लेव्हलचे खेळाडू असल्यामुळे त्यांनी सुद्धा आपले करियर स्पोर्ट्स मध्ये करण्याचे ठरवले. त्यांनी हॉलीबॉल मध्ये करिअर करण्यापेक्षा बॅडमिंटनमध्ये करिअर करण्याचे ठरवले.

बॅडमिंटन निवडण्याचे कारण म्हणजे त्यांना गोपीचंद यांनी त्यांना प्रभावित केले होते गोपीचंद हेसुद्धा बॅडमिंटनमध्ये नॅशनल लेवल चे खेळाडू होते त्यांनी सुद्धा बॅडमिंटन या स्पोर्ट्स मध्ये भारताला पदके जिंकून दिले आहेत तसेच ते माझी कोच म्हणून साईना नेहवालचे सुद्धा प्रशिक्षक होते सध्या ते पी व्ही सिंधू यांना प्रशिक्षण देताना दिसत आहे.

पी व्ही सिंधू यांनी आपल्या बॅडमिंटन करीअरची सुरुवात वयाच्या आठव्या वर्षापासून केली. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी मेहबूब अली यांच्याकडून बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी फुलेरा गोपीचंद यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली त्यासाठी त्यांनी त्यांची ॲकॅडमी जॉईन केली होती.

गोपीचंद यांचे अकॅडमी जॉईन केल्यानंतर दहा वर्षाच्या आतील वर्गामध्ये खूप सारे मेडल्स जिंकले होते. 14 वयाच्या कॅटेगरीमध्ये त्यांनी पहिल्यांदा गोल्ड मेडल जिंकले आणि हे मेडल त्यांनी 51 national state game in India मध्ये जिंकले होते.

PV Sindhu Career in Marathi

तसे पाहायला गेले तर पी व्ही सिंधू यांनी आपल्या बॅडमिंटन करिअरची सुरुवात वयाच्या आठव्या वर्षापासून केले होते पण खर्‍या अर्थाने त्यांनी वर्ष 2009 पासून वयाच्या 14 व्या वर्षी खऱ्या अर्थाने बॅडमिंटनमध्ये आपले पाऊल ठेवले या वर्षांमध्ये त्यांनी पहिल्यांदा ब्राँझ मेडल जिंकले होते. वर्ष 2009 मध्ये त्यांनी एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोलंबो (Sri Lanka Capital) मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

2010

  • वर्ष 2010 मध्ये त्यांनी विधान फजर इंटरनॅशनल बॅटमिंटन मध्ये सिल्वर मेडल जिंकले होते.
  • वर्ष 2010 मध्ये BWF World Championship Mexico मध्ये त्यांना चायनीज Suo Di यांच्या कडून हार पत्करावी लागली होती.
  • 2011 मध्ये त्यांनी मालदीव इंटरनॅशनल चॅलेंज मध्ये विजय मिळवला होता.
  • तसेच यावर्षी त्यांनी इंडोनेशिया इंटरनॅशनल चॅलेंज मध्ये सुद्धा विजय मिळवला होता.

2012

  • वर्ष 2012 मध्ये पी व्ही सिंधू यांनी All England Open Championship स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.
  • 7 जुलै 2012 मध्ये त्यांनी Asian junior championship जापनीज खेळाडू Nozomi Okuhara यांच्यावर मात केले होती.
  • 77 Senior National Badminton Championship Srinagar मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी भारतीय बॅडमिंटनपटू “सायली गोखले” यांचा पराभव केला होता.
  • याच वर्षी त्यांना थोडीशी दुखापत सुद्धा झाली होती.

2013

  • यावर्षी एशियन चॅम्पियनशिप मध्ये कोली फायनल मध्ये त्यांनी उत्तम प्रदर्शन केले होते त्यानंतर त्यांना हार मानावी लागली.
  • त्यानंतर त्यांनी मलेशियन टायटल मधे सहभाग घेतला आणि यामध्ये त्या विजेता ठरलेल्या.
  • वर्ष 2013 मध्ये त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सहभाग घेतला.
  • या वर्षी त्यांनी खूप सार्‍या चायनीज बॅडमिंटनपटू सोबत सामना केला होता.
  • 2013 मध्ये त्यांनी चॅम्पियनशिप मध्ये ब्राँझ मेडल जिंकले होते या आधी सिंगल मॅच मध्ये ब्राँझ मेडल 1983 साली (प्रकाश पादुकोण दीपिका पादुकोणचे वडील) यांनी जिंकले होते त्यांच्यानंतर पी व्ही सिंधू यांचे नाव घेतले जाते.
  • वर्ष 2013मध्ये भारत सरकारने त्यांना “Arjun Award” ने सन्मानित केले.
  • 2013 मध्ये भारतामध्ये Badminton League Championship सुरु झाली होती यामध्ये पी व्ही सिंधू यांनी Awadhe Warriors चे प्रतिनिधित्व केले होते.
  • या टीमने फायनल मध्ये मजल मारली होती पण त्यांचा सामना मुंबई मराठास यांच्यासोबत झाला आणि यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली.

2014

  • वर्ष 2014 मध्ये Indian open Grand Prix Gold मध्ये त्यांचा सामना सीनियर प्रतिस्पर्धी “Saina Nehwal” यांच्यासोबत झाला होता या सामन्यांमध्ये त्यांची हार झाली होती.
  • वर्ष 2014 मध्ये त्यांनी “Commonwealth Games” मध्ये सहभाग घेतला होता यामध्ये त्या फायनल मध्ये जाऊन पोचल्या पण यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.
  • 2014 मध्ये त्यांनी मलेशियन बॅडमिंटनपटू Tee Jing Yi यांना हरवून ब्राँझ मेडल जिंकले होते.
  • डेनमार्क येथे वर्ष 2014 मध्ये world championship सुजित केली होती आणि या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पी व्ही सिंधू या भारतातील पहिल्या महिला बॅडमिंटन खेळाडू होत्या ज्यांनी एकामागून एक भारताला मेडल्स जिंकून दिल्या होत्या.

2015

  • या वर्षी त्यांनी एशियन गेम मध्ये सहभाग घेतला.
  • ऑक्टोंबर महिन्यामध्ये त्यांनी डेन्मार्क ओपन मध्ये सहभाग घेतला.
  • Macau Open Grand Prix स्पर्धेमध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकले होते यामध्ये त्यांनी जापनीज खेळाडू Minatu Mitani यांचा पराभव केला होता.

2016

  • या वर्षी त्यांनी Malaysia Masters Grand Prix मध्ये Gold जिंकले होते.
  • यावर्षी त्यांनी ब्राझील मध्ये आयोजित Rio Olympics मध्ये सहभाग घेतला होता.

2017

  • या वर्षी त्यांनी सय्यद मोदी इंटरनॅशनल या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
  • India open super series मध्ये त्यांचा अटीतटीचा सामना झाला होता.
  • यावर्षी त्यांची रँकिंग world ranking 2 क्रमांकाची होती.
  • 2017 World Championship Scotland मध्ये सहभाग घेतला होता.

2018

  • या वर्षी त्यांनी Indian Open championship सहभाग घेतला होता.
  • England Open championship त्यांचा जगामध्ये तिसरा नंबर होता.
  • या वर्षी त्यांनी एशियन गेम्स मध्ये सुध्दा सहभाग घेतला होता.

2019

  • या वर्षी त्यांनी Tejas या भारतीय विमानाची सहल केल्यामुळे त्या खूपच चर्चेमध्ये राहिल्या.
  • BWF World Tour Finals या स्पर्धेमध्ये त्यांनी विजय मिळवला.
  • वर्ष 2019 मध्ये बीबीसी इंडियन स्पोर्ट वन मध्ये त्यांचे नाव दर्ज करण्यात आले.

2021

  • यावर्षी त्यांनी Swiss open या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
  • सध्या पी व्ही सिंधू या 2020 च्या Japan Olympics मध्ये सहभाग घेताना आपल्याला दिसणार आहे.

PV Sindhu Honour in Marathi

  • 2020 Padma Bhushan (third highest civilian award in India)
  • 2015 Padma Shri (fourth highest civilian award in India)
  • 2016 Rajiv Gandhi khel ratna award (highest sports honour of India)
  • 2013 Arjun Award

PV Sindhu Achievements in Marathi

Rio Olympic

  • 2016 Olympic Games Silver

BWF World Championship

  • 2013 bronze
  • 2014 bronze
  • 2017 silver
  • 2018 silver
  • 2019 gold

Asian games

  • 2014 bronze

Commonwealth games

  • 2014 bronze
  • 2018 silver

Asian games

  • 2016 silver

Commonwealth Youth Games

  • 2011 gold

Asian junior championship

  • 2011 bronze
  • 2012 gold

PV Sindhu Biography in Marathi

Birth Name: Pusarla Venkata Sindhu
Nickname: P. V. Sindhu
Nationality: Indian
Born: 5 July 1995
Age: 26 years (2021)
Height: 1.79 m (5 feet 10 inch)
Weight: 65 kg (143 Ib)
Years activity: 2011
Career record: 344 wins 148 loss
Career title: 15
Highest ranking: 2 (7th April 2017)
Current ranking: 7 (23 March 2021)

FAQ

Q: P. V. Sindhu full name?
Ans: Pusarla Venkata Sindhu

Q: P. V. Sindhu husband?
Ans: unmarried

Q: P. V. Sindhu Age?
Ans: 26 years (2021)

Q: P. V. Sindhu Birthday?
Ans: 5 July 1995

Q: P. V. Sindhu Coach?
Ans: Pullela Gopichand

Q: P. V. Sindhu Badminton Racket?
Ans: Puma

Q: P. V. Sindhu Current World Ranking?
Ans: 7

Q: P. V. Sindhu Current Job?
Ans: Bharat Petroleum Assistant Sports Manager

Q: P. V. Sindhu Earnings?
Ans: N/A

Q: P. V. Sindhu Father Name?
Ans: P. V. Ramana

Q: P. V. Sindhu Mother Name?
Ans: P. Vijaya

Q: P. V. Sindhu Hobbies?
Ans: Playing Badminton

Q: P. V. Sindhu Olympic?
Ans: Rio Olympic 2016 , Japan Olympic 2020

Final Word:-
P V Sindhu Information In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

P V Sindhu Information In Marathi

2 thoughts on “P V Sindhu Information In Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group