पूजा सदामाते माहिती । Pooja Sadamate Biography in Marathi (Age, Birthday, Height, Weight, Husband, Family, Education))

About This Article
Pooja Sadamate Biography in Marathi, Actor, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF. Dr.Pooja Sadamate-Nagaral (@poojasadamate)

पूजा सदामाते माहिती । Pooja Sadamate Biography in Marathi (Age, Birthday, Height, Weight, Husband, Family, Education))

Pooja Sadamate Biography in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण मराठी मधील एका अशा अभिनेत्री विषयी बोलणार आहोत ज्या खूपच मल्टी टॅलेंटेड आहेत. सोशल मीडियावर त्यांना “MimiQueen” या नावाने ओळखले जाते. चला तर जाणून घेऊया Dr. आणि RJ ‘पूजा सदामते’ यांच्या विषयी थोडीशी रंजीत माहिती.

जन्म आणि शिक्षण
मराठी अभिनेत्री पूजा सदामते यांचा जन्म सांगली महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. सांगली महाराष्ट्र मध्ये जन्मलेली ‘अभिनेत्री पूजा सदामते’ यांनी आपले शालेय शिक्षण ‘Mount Sinai English School’ मधून पूर्ण केले आहे; तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण ‘Willingdon College’ मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी सायन्स या विषयातून पदवी प्राप्त केलेली आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री पूजा सदामते यांनी डेंटिस्ट डॉक्टर (Dentist) होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी काही काळ D’signer Smiles Dental Clinic मध्ये काम केले. पण त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचे होते.

वर्ष 2016 मध्ये त्यांनी Radio Jockey at Radio City मध्ये RJ (Radio Jockey) म्हणून काम केले.

चला हवा येऊ द्या होऊ द्या वायरल (Chala Hawa Yeu Dya Hou De Viral)

वर्ष 2018 मध्ये झी मराठीवरील चला हवा येऊ द्या होऊ द्या वायरल (Chala Hawa Yeu Dya Hou De Viral) या परवा मध्ये अभिनेत्री पूजा सदामते यांनी सहभाग घेतला होता आणि त्या या पर्वाच्या उपविजेता सुद्धा ठरल्या होत्या. या स्पर्धेमध्ये ‘मराठी अभिनेत्री स्नेहल शिदंम’ या प्रथम विजेत्या ठरल्या होत्या.

चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या पराभवानंतर अभिनेत्री पूजा सदामते यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर त्यांना कॉमेडी क्वीन या नावाने ओळखले जाते तसेच रेडिओ जॉकी म्हणून सुद्धा त्या खूप प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्राची हास्य जत्रा पूजा सदामते (Maharashtrachi Hasya Jatra RJ Pooja Sadamate)

लवकरच अभिनेत्री पूजा सदामते ही कलर्स मराठी या वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी रियालिटी शो मध्ये आपल्याला अभिनय करताना दिसणार आहे. या कार्यक्रमांमध्ये त्या ‘गौरव मोरे’ यांच्या सोबत कॉमेडी करताना आपल्याला दिसणार आहे.

Biography of Pooja Sadamate

Profession: Marathi Actress, Comedian RJ & DR.
Marathi Actress / Actor:
Name: Pooja Sadamate
Nike Name: Mimiqueen
Real Name: Pooja Sadamate Nagaral
Date of Birth: 
Age:
Birthplace: Sangli, Maharashtra, India
Hometown: Sangli, Maharashtra, India
Current City: Pune, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Mount Sinai English School
College: Willingdon College
Education:

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother-in-law: Shashidhar Nagaral
Sister: Not Known

Relationships & More

Married Status: Married
Married Date: 27 April 2018
Boyfriend: Single
Husband Name: Shreedhar Nagaral
Children:
Cast:

Career

Debut: Chala Hawa Yeu Dya (2018) Zee Marathi
Serials: N/A
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: N/A
Award:
Hobbies:
Photo:

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Pooja Sadamate Birthday?
Ans: N/A

Q: Pooja Sadamate Age?
Ans: N/A

Q: Pooja Sadamate Husband Name?
Ans: Shreedhar Nagaral

Q: Pooja Sadamate Chala Hawa Yeu Dya Hou De Viral?
Ans: 2th Winner

Q: Pooja Sadamate Maharashtrachi Hasya Jatra?
Ans: Celebrity Comedy Guest

Final Word:-
Pooja Sadamate Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

पूजा सदामाते माहिती । Pooja Sadamate Biography in Marathi (Age, Birthday, Height, Weight, Husband, Family, Education))

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group