Rahul Belapurkar Biography
Biography of Rahul Belapurkar |
Profession : Actor, Writer, Director & Comedian |
Name : Rahul Belapurkar |
Nike Name : N/A |
Date of Brith : 11 March |
Age : N/A |
Birthplace : Pune, Maharashtra, India |
Hometown : Pune, Maharashtra, India |
Measurements : N/A |
Height : N/A |
Weight : N/A |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Hindu |
Debut : Serial : छोटी मालकीण Movie : पळशीची पीटी |
School : New English School |
College : Abhinav Kala Mahavidyalaya |
Education : N/A |
Family : |
Father Name : Not Known |
Mother Name : Not Known |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Married |
Girlfriend : N/A |
Wife Name : N/A |
Cast : |
Serials : छोटी मालकीण, सावधान इंडिया, मिसेस मुख्यमंत्री, स्वराज्य जननी जिजामाता |
Movie : “छत्रपती शासन”, फाईट, कॉफी, तत्ताड, इभ्रात, पळशीची पीटी, मुळशी पॅटर्न |
Web Series : N/A |
Natak : त्या तिथे भेटू |
Award : झी चित्र गौरव |
Hobbies : Writing |
Photo : |
Instagram : Click Here |
Facebook : Click Here |
Twitter : Click Here |
Youtube : Click Here |
Wiki : Click Here |
Net Worth : Click Here |
Rahul Belapurkar Biography
आजचा आर्टिकल मध्ये आपण अभिनेता Rahul Belapurkar यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Zee Marathi या वाहिनीवर Mrs Mukhymantri या serial मध्ये लक्ष्मण नावाची भूमिका साकारणारा actor यांचे खरे नाव Rahul Belapurkar असे आहे.
Actor Rahul Belapurkar यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.
Education : पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्या अभिनेता राहुल बेलापुरकर यांनी आपले शालेय शिक्षण New English School मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Abhinav Kala Mahavidyalaya मधून पूर्ण केलेले आहे.
Actor Rahul Belapurkar हे अभिनेता सोबतच एक लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहे. त्या तिथे भेटू या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी स्वतः केलेले आहे.
Zee Marathi : वरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेआधी अभिनेता राहुल बेलापुरकर यांनी Star Pravah वाहिनीवरील छोटी मालकीण या मालिकेमध्ये भूमिका केली होती.
Marathi movies :मध्ये त्यांनी पळशीची पीटी या चित्रपटामध्ये भूमिका केली होती. त्यानंतर त्यांनी प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित मुळशी पॅटर्न या चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका केली होती. त्यानंतर त्यांनी “फाईट” या चित्रपटांमध्ये काम केले होते.
Also Read
मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी “छत्रपती शासन”, कॉफी, तत्ताड, इभ्रात या सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केलेले आहेत.
Serial : मराठी चित्रपट सोबतच त्यांनी मराठी मालिकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील छोटी मालकीण यामध्ये त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. त्यानंतर त्यांनी सावधान इंडिया मिसेस मुख्यमंत्री यासारख्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलेले आहे.
सध्या अभिनेता राहुल बेलापुरकर हा सोनी मराठी या वाहिनीवर स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेमध्ये बहिर्जी नाईक नावाची भूमिका करत आहे.