Rasika Sunil Majha Navrachi Bayko

Rasika Sunil Majha Navrachi Bayko
(रसिका सुनील माझ्या नवऱ्याची बायको)

Rasika Sunil ह्या Zee Marathi वरील Majha Navrachi Bayko या टीव्ही सिरीयल मध्ये काम करतात. हे सिरीयल ट्रँगल लव्ह स्टोरीवर आधारित सिरीयल आहे. यामध्ये गुरुनाथ सुभेदार म्हणजेच (Abhijit Khandkekar) आणि राधिका म्हणजेच (Anita Date) यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही टीव्ही सिरीयल आहे. मध्यंतरी काळामध्ये Rasika Sunil यांनी Majha Navrachi Bayko हि सीरियल अर्धवट सोडली होती त्याचे कारण असे होते की त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांना अमेरिकेमध्ये (USA) जावे लागले होते.

Rasika Sunil Biography
(रसिका सुनील बायोग्राफी)

https://youtu.be/J4C04O4Peks

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Rasika Sunil यांच्या Biography विषयी माहिती जाणून घेणार आहोत. Rasika Sunil ह्या एक Marathi Actress आहेत ज्या प्रमुख्याने Marathi TV Serial आणि Marathi Movie मध्ये काम करताना आपल्याला दिसतात. चला तर जाणून घेऊया Rasika Sunil यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Rasika Sunil Bio
(रसिका सुनील बायो)

Rasika Sunil यांचा जन्म 3 ऑगस्ट 1992 Akola, Maharashtra मध्ये झालेला आहे. त्यांचे संपूर्ण नाव Rasika Sunil Dhabadgavkar आहे. त्यांची जन्म रास सिंह आहे.

Rasika Sunil Age
(रसिका सूनील एज)

सध्या 2020 मध्ये Rasika Sunil Age 28 वर्षे आहे.

Rasika Sunil Age28 Years (2020)

Rasika Sunil Age, Height, Weight
(रसिका सूनील एज, हाईट, वेट)

Rasika Sunil यांची height 5 feat 5 inch आहे आणि त्यांचे weight 53 kg आहे आणि त्यांचे age 28 वर्षे आहे. त्यांच्या eye colour black आहे आणि त्यांच्या hair colour black आहे.

Age28 years
Height5 feet 5 inch
Weight53 kg
Hair ColorBlack
Eye ColorBlack

आणखी वाचा : अभिजीत खांडकेकर बायोग्राफी

Rasika Sunil Body Measurements

Rasika Sunil त्यांच्या body measurements म्हणजे (शरीराचे माप) 34-28-36 असे आहे.

Bra Size34
Waist Size28
Hip Size36

Rasika Sunil Movies
(रसिका सुनील मूवी)

Rasika Sunil यांनी 2017 मध्ये ‘bus stop’ आणि याच वर्षी रिलीज झालेला ‘Baghots kay mujra kar’ या Movies मध्ये काम केलेले आहे.

YearMovie
2017Bus Stop
2017Baghots kay mujra kar
2016Ajanta as a playback singer
2016Poster Girl
2017Gatmat
2019Girlfriend
NatakBe Dune Paach

Rasika Sunil Career
(रसिका सुनील करियर)

Rasika Sunil यांनी आपल्या Career ची सुरुवात comical plays पासून केली तिने 52 natya spardha मध्ये भाग घेतला होता आणि पहिल्या नंबरचे पारितोषक मिळवले होते (Love Aaj Kal) त्यानंतर त्यांनी Lux jhakaas heroine contest मध्ये भाग घेतला होता. पनीर रसिका सुनील यांना खरी लोक प्रसिद्धी 2016 मध्ये चालू झालेली सिरीयल Majha Navrachi Bayko मध्ये negative role करण्याची भूमिका मिळाली Zee Marathi वरील सिरियल Majha Navryachi Bayko या सिरीयल मध्ये Rasika Sunil यांनी निगेटिव्ह भूमिका म्हणजेच (Shanaya) नावाची भूमिका केल्याने त्यांना लोक प्रसिद्धी मिळाली.

आणखी वाचा : अनिता दाते बायोग्रफी

Rasika Sunil Favourite Things

  • Rasika Sunil Shahid favourite colour red white and yellow
  • Rasika Sunil is favourite food Pizza
  • Rasika Sunil favourite actress Deepika Padukone and Priyanka Chopra (in Marathi Mukta barve)
  • Rasika Sunil hobbies singing, shopping, travelling

Rasika Sunil Bkini Photoshoot

Rasika Sunil यांचे Instagram account वर bikini photoshoot चे फोटो व्हायरल होत आहे, जर तुम्हाला पण त्यांचे bikini photoshoot फोटो पाहायचे असतील तर समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांचे फोटो बघू शकता. Click Here

https://www.instagram.com/p/CB8Kwy0n8kS/

आणखी वाचा : इशा केस्कर बायोग्रफी

Rasika Sunil News

Rasika Sunil News ह्या लवकरच Zee Marathi वरील Majha Navryachi Bayko हि सिरीयल पुन्हा एकदा join करत आहेत यामध्ये त्या Shanaya च्या रोलमध्ये आपल्याला पुन्हा एकदा दिसणार आहे.

Rasika Sunil Husband

Rasika Sunil यांनी विवाह केलेला नाही आहे त्यामुळे त्यांचा कोणीही husband नाही आहे.

Rasika Sunil Facts

  • रसिका सुनील जेव्हा पंधरा वर्षाची होती तेव्हापासून ती म्युझिक कॉन्टॅक्टमध्ये गाणे गायचे.
  • रसिकाने टेजवर पहिले गाणे Ek vaja Kshan हे गायले होते.
  • रसिका सुनील पोस्टर गर्ल ह्या चित्रपटांमध्ये लावणी नृत्य सादर केले होते.

Rasika Sunil Instagram

जर तुम्हाला Rasika Sunil यांना Instagram account वर follow करायचे असेल तर खाली दिलेल्या link वर click करून तुम्ही Rasika Sunil यांना Instagram account वर follow करू शकतात

https://www.instagram.com/p/CB3JgZIHXh-/

Rasika Sunil Majha Navrachi Bayko

7 thoughts on “Rasika Sunil Majha Navrachi Bayko”

  1. Pingback: Ruchira Jadhav

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon