ऋषी सुनक: Rishi Sunak Biography in Marathi

ऋषी सुनक: Rishi Sunak Biography in Marathi (Age, Family, Wife, Net Worth, Height, Parents, News, Prime Minister, Religion) #rishisunak

ऋषी सुनक: Rishi Sunak Biography in Marathi

Rishi Sunak Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण ब्रिटनचे भावी पंतप्रधान आणि भारतीय वंशाचे राजनेते ‘ऋषी सुनक’ यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. ऋषी सुनक हे ब्रिटिश राजकारणी आहेत आणि एनआर नारायण मूर्ती (भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक) यांचे जावई देखील आहेत.

2015 च्या युकेच्या सार्वत्रिक निवडणुकापासून ते रीचमंडचे खासदार आहेत आणि त्यांनी 13 फेब्रुवारी 2020 रोजी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे.

भारतीय वंशाचे युकेचे राजकारणी ऋषी सुनत हे पंतप्रधान पदासाठी आघाडीवर असल्याचे मानले जात आहे ऋषी फेब्रुवारी 2020 पासून राजकोषाचे कुलपती म्हणून कार्यरत आहे.

Rishi Sunak जन्म व शिक्षण, पालक, प्रतिनिधी, मुले आणि बरेच काही जाणून घेऊया.

नावऋषी सुनक
इतर नावडेल्यचा महाराजा
जन्म12 मे 1980
वय40 वर्ष (2022)
जन्मस्थानSouthampton, Hampshire
शिक्षणइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि भौतिक शास्त्र एमबीए पदवी
शाळाविंचेस्टर कॉलेज
कॉलेजऑक्सफर्ड विद्यापीठ, स्टँडफॉर्ड विद्यापीठ
राशीवृषभ
नागरिकत्वभारतीय
व्हिलेजSouthampton, Hampshire
धर्महिंदू
जातब्राह्मण
उंची7 फूट 7 इंच
डोळ्यांचा रंगकाळा
केसांचा रंगकाळा
छंदक्रिकेट, फुटबॉल
व्यवसायराजकारणी, व्यापारी, लेखक
राजकीय पक्षपुरातन मतवादी पक्ष
वैवाहिक स्थितीविवाहित
लग्नाची तारीखऑगस्ट 2009

Rishi Sunak: Information in Marathi

ऋषी सुनक यांचे प्रारंभिक जीवन
ऋषी सुनक यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथ येथे पंजाबी भारतीय पंजाबी हिंदू कुटुंबामध्ये झालेला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव यशवीर सुनक आणि आईचे नाव उषा सुनक असे आहे. यांना तीन भावंडे आहे त्याच्या मधील ते सर्वात मोठे आहेत.

ऋषी सुनक यांच्या आजोबांचं आजी-आजोबांचं जन्म ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतात झाला आणि 1960 च्या दशकात ते आपल्या मुलांसह पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले.

ऋषी सुनक यांचे वडील जर्नल प्रॅक्टिशनर होते आणि त्यांची आई उषा एक फार्मासिस्ट होती.

ऋषी सुनक यांचा भाऊ संजय हा मानसशास्त्रज्ञ आहे. त्यांना एक बहीण आहे जिचे नाव राखी आहे. त्या परराष्ट्र व्यवहार, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयात मानवतावादी शांतता निर्माण, संयुक्त राष्ट्र निधी आणि कार्यक्रम प्रमुख म्हणून काम पाहते.

Rishi Sunak: Family

ऋषी सुनक कुटुंबाची माहिती

वडिलांचे नावयशवीर सुनक
आईचे नावउषा सुनक
भावाचे नावसंजय सुनक
बहिणीचे नावराखी
पत्नीचे नावअक्षता मूर्ती
मुलीचे नावअनुष्का, कृष्णा

Rishi Sunak: Education

ऋषी सुनक शिक्षण
ऋषी सुनक यांनी मंचेस्टर कॉलेज मुलांच्या सार्वजनिक बोर्डिंग स्कूल मधून शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी ऑक्सफर्ड च्या लिंकन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे.

विद्यापीठांमध्ये शिकत असताना त्यांनी कंजर्वेटिव्ह मोहिमेच्या मुख्यालयात इंटर म्हणून काम केले 2006 मध्ये त्यांनी स्टॅंडर्ड विद्यापीठातून एमबीए पदवी प्राप्त केली.

Rishi Sunak: Personal Life

ऋषी सुनक पर्सनल लाईफ व्यक्तिगत जीवन
स्टॅन्डफोर्ड विद्यापीठांमध्ये एमबीए अभ्यासक्रम दरम्यान त्यांची ओळख अक्षता मूर्तीशी झाली जिच्याशी त्यांनी ऑगस्ट 2009 मध्ये बेंगळूर शहरांमध्ये लग्न केले. ज्या एन नारायण मूर्ती यांची कन्या आहे. त्या ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत.

Rishi Sunak: Career

ऋषी सुनक व्यावसायिक कारकीर्द
कृषी सोनक यांनी 2001 मध्ये कॅलिफोर्नियातील अमेरिकन गुंतवणूक बँक गोल्डमन साठी सेक्स साठी विशेष म्हणून पहिली नोकरी सुरू केली यानंतर 2004 मध्ये त्यांनी हेच फंड व्यवस्थित आपण फर्म द चिल्ड्रन इन्व्हेस्टमेंट अँड मॅनेजमेंट सीआय साठी काम केले 2009 मध्ये त्यांनी आपली नोकरी सोडली आणि एका वर्षापेक्षा कमी कालावधीनंतर ऑक्टोंबर 2010 मध्ये $536 दशलक्ष प्रारंभिक गुंतवणूक सह थॉलेम पार्टनर सह हे गुंतवणूक भागीदारी फार्म सुरू केली.

Rishi Sunak: Politics Career

ऋषी सोनक यांची राजकीय कारकीर्द ऋषी यांनी ऑक्टोबर 2014 मध्ये पहिल्यांदा युकेच्या संसदेत पाऊल ठेवले जेव्हा माजी खासदार विल्यम हे यांनी पुढील सार्वत्रिक निवडणूक न लढवण्याच्या घोषणेनंतर रीचमन साठी कन्सर्वेटिव्ह खासदार म्हणून ऋषी यांची निवड करण्यात आली.
पुढच्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये असून रिचमेंट मधून युकेची सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि 36.5% मतांनी जिंकली.

संसद सदस्य म्हणून सुनत यांनी 2015 ते 2017 या काळात पर्यावरण अन्न आणि ग्रामीण प्रकरणावरील निवड समितीचे सदस्य म्हणून काम केले.

नऊ जानेवारी 2018 ते 24 जुलै 2019 या कालावधीत संसदीय अवर सचिव पद त्यांनी भूषवले त्यांची क्षमता लक्षात घेऊन 24 जुलै 2019 रोजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी कोषागराचे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली.

फेब्रुवारी 2020 रोजी त्यांची युकेचे अर्थमंत्री म्हणून निवड करण्यात आली.

Rushi Sunak Liz Truss

ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यामध्ये ब्रिटनच्या पंतप्रधान निवडणुकीमध्ये लिझ ट्रस यांना पंतप्रधान उमेदवारी मिळाली यामध्ये ऋषी सुनक यांचा पराभव झाला पण लिझ ट्रस यांना फार काळ सत्ता टिकवता आली नाही आणि केवळ 45 दिवसांमध्येच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे लवकरच ब्रिटनचे प्रधानमंत्री हे भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार आहेत असे काही तज्ञांचे मत आहे.

People Ask Quotation

Where is Rishi Sunak from Originally?
Indian

Is Rishi Sunak a Gujarati?
No, He is a Punjabi

How Much is Rishi Sunak Worth?
£730m

How Tall is Rishi Sunak?
5 feet 7 inch

ऋषी सुनक कोण आहेत?

ऋषी सुनक हे ब्रिटिश राजकारणी आहेत आणि एन आर नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

ऋषी सुनक यांच्या पत्नीचे नाव काय आहे?

ऋषी सुनक यांच्या पत्नीचे नाव अक्षता मूर्ती आहे.

ऋषी सुनक: Rishi Sunak Biography in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon