Robin Sharma Biography in Marathi (रॉबीन शर्मा)

Robin Sharma Biography in Marathi (रॉबीन शर्मा)

Robin Sharma Biography in Marathi (Author), age, Wiki, bio, wife, children, biography, facts, robin sharma books, robin sharma quotes, robin sharma books list

Robin Sharma Information in Marathi (रॉबीन शर्मा)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Robin Sharma यांच्या विषयी माहिती (information) जाणून घेणार आहोत Robin Sharma हे जगामध्ये प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर (popular motivation speaker) आहेत त्यांच्या books ह्या बेस्ट सेलर (best seller) म्हणून विकल्या जातात.

 

बायो/विकी

खरे नाव

रॉबीन शर्मा
व्यवसाय

अथर मोटिवेशनल स्पीकर, पर्सनल डेव्हलपमेंट एक्सपर्ट

स्टेटस

उंची

178 सेंटीमीटर, 5 फूट 10 इंच

वजन

70 किलो
डोळ्यांचा रंग

ब्राऊन

केसांचा रंग

नाही

वैयक्तिक जीवन

जन्मतारीख

18 मार्च 1965
वय 2020

55 वर्ष

जन्मस्थान

युगांडा इस आफ्रिका
जन्म राशी

मीन

नागरिकत्व

कॅनेडियन
राहण्याचे शहर

विनिपेग, कॅनडा

शाळा

माहित नाही
कॉलेज

युनिव्हर्सिटी कॅनडा

पदवी

मास्टर इन लॉ
पहिली पुस्तक

Megaliving.! 30 days to a perfect life (1994)

कुटुंब

वडील शिव शर्मा, आई शशी शर्मा, भाऊ संजय शर्मा

धर्म

माहित नाही
छंद

ट्रॅव्हलिंग, स्पेलिंग, सेलिंग

बेस्ट सेलर बुक्स

The monk who sold his Ferrari, Who Will Cry When You Die

आवडत्या गोष्टी

आवडते पुस्तक

Meditation by Marcus Aurelius, The Autobiography of Benjamin Franklin
आवडते हॉटेल

Shanghai

आवडते खाद्य

Indian Cuisine, कॉफी
आवडते ठिकाण

अर्जेंटिना

आवडता कलर

ब्लॅक
आवडता नेता

नेल्सन मंडेला

गर्ल्स अफेअर्स

मेरीटेल स्टेटस

घटस्फोट

गर्लफ्रेंड

माहित नाही
पत्नी वाइफ

अलका शर्मा (ex-wife)

मुलं चिल्ड्रन

मुलगा कॉलबी मुलगी बेनीका

Robin Sharma Books list (रॉबीन शर्मा)

  • Robin Sharma books list The secret letters of The monk Who sold his Ferrari
  • The 5 am Club
  • Who will cry when you die
  • The leader who had no title
  • The greatness guide 2
  • Discover your destiny
  • Family freedom
  • Leadership wisdom
  • Megaliving
  • Daily inspiration
  • The mastery manual

Robin Sharma Quotes (रॉबीन शर्मा)

“Give out what you most want to come back.” …

“Your “I CAN” is more important than your IQ.” …

“We are all here for some special reason. …

“Everything is created twice, first in the mind and then in reality.” …

“You can’t make someone feel good about themselves until you feel good about.

Robin Sharma Quotes in Marathi (रॉबीन शर्मा)

Quote 1 “ध्येय मिळवण्याच्या गोष्टी. आणि आपण पूर्ण करण्याचे धैर्यपूर्ण कृत्ये आणि धाडसी स्वप्ने लिहून ती पूर्ण करण्यासाठी स्पार्क प्रदान करते.”

Quote 2 “आपण खरोखरच जागतिक दर्जाचे बनू इच्छित असाल तर – आपण सर्वोत्कृष्ट व्हावे – ते तयारी आणि सराव यांच्यावर उतरते.”

Quote 3 “व्यवसायाचा व्यवसाय हा संबंध आहे; जीवनाचा व्यवसाय हा मानवी संबंध आहे.”

Quote 4 “आमच्यात एक सामान्य गोष्ट आहे. आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाताना जे एकेकाळी अज्ञात आणि भयानक होते ते आपला नवीन सामान्य बनते.”

Quote 5 “आम्ही अशा जगात राहतो जिथे आपल्यापैकी बर्‍याचजणांचे फेसबुकवर बरेच मित्र आहेत पण तरीही आपला मानवी संबंध तुटला आहे.”

Quote 6 “आपल्याला जे परत परत यायचे आहे ते द्या.”

Quote 7 “आम्ही सर्व काही खास कारणास्तव इथे आहोत. आपल्या भूतकाळाचा कैदी होणे थांबवा. आपल्या भविष्यातील आर्किटेक्ट व्हा.”

Quote 8 “आपल्या बुद्ध्यांकांपेक्षा आपले “i can” महत्वाचे आहे.”

Quote 9 “सर्वात लहान कृती नेहमीच उदात्त हेतूंपेक्षा चांगली असते.”

Quote 10 “कधीकधी यश हे योग्य निर्णय घेण्याबद्दल नसते, काही निर्णय घेण्याबद्दल असते.”

Robin Sharma Wife (रॉबीन शर्मा)

Robin Sharma wife रॉबीन शर्मा यांच्या पत्नीचे नाव अलका शर्मा आहे पण त्यांनी घटस्फोट घेतलेला आहे.

Robin Sharma Net Worth (रॉबीन शर्मा)

Robin Sharma Net Worth रॉबिन शर्मा निव्वळ किमतीची: रॉबिन शर्मा एक कॅनेडियन लेखक, वकील आणि सार्वजनिक वक्ते असून त्यांची संपत्ती $10 million आहे. रॉबिन शर्माचा जन्म March 1965 मध्ये Hawkesbury, Nova Scotia, Canada येथे झाला. त्यांनी जागतिक विक्री-विक्रीची सर्वाधिक (15 global best-selling books) पुस्तके लिहिली आहेत.

Robin Sharma 5am Club (रॉबीन शर्मा)

Robin Sharma 5am Club त्यांच्या ह्या पुस्तकामध्ये सकाळी पाच वाजता उठण्याची आणि दिवस कसा सुरु करायचा यासारख्या गोष्टींची माहिती दिलेली आहे हे पुस्तक तुम्ही ॲमेझॉन वर्णन खूपच कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.

robin sharma books in marathi (रॉबीन शर्मा)

Robin Sharma Books in Marathi जर तुम्हाला रोबिन शर्मा यांची पुस्तके मराठी स्वरूपामध्ये हवी असल्यास तुम्ही amazon.in या वेबसाईटवर खूपच कमी किमतीमध्ये विकत घेऊ शकता.

Robin Sharma Best Books (रॉबीन शर्मा)

Robin Sharma Best Books यांचे जागतिक कस तारावर विकले गेलेले पुस्तक आहेत. Robin Sharma books list The secret letters of The monk Who sold his Ferrari, The 5 am Club, Who will cry when you die, The leader who had no title, The greatness guide 2, Discover your destiny, Family freedom, Leadership wisdom, Megaliving, Daily inspiration, The mastery manual.

Robin Sharma Audiobook  (रॉबीन शर्मा)

Robin Sharma Audiobook जर तुम्हाला Robin Sharma यांचे पुस्तक audiobook स्वरूपामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही Amazon चा audible च्या वेबसाईट वर विजीट करून एक महिन्यासाठी फ्री पुस्तके ऐकू शकता. (robin sharma audiobook free)

Robin Sharma Alka Sharma (रॉबीन शर्मा)

Robin Sharma Alka Sharma रॉबिन शर्मा यांच्या पत्नीचे नाव अलका शर्मा आहे.

Robin Sharma Daughter

Robin Sharma daughters name ‘Bianca’

Robin Sharma Family

Robin Sharma Family रॉबिन शर्मा च्या घरांमध्ये त्यांचे वडील शिव शर्मा आणि आई शशी शर्मा आणि भाऊ संजय शर्मा असे त्यांचे कुटुंब आहे.

Robin Sharma first book

Robin Sharma first book त्यांचे पहिले पुस्तक (Megaliving.! 30 days to a perfect life) 1994 मेघा लिविंग 30 डेज टू परफेक्ट लाइफ हे होते.

Robin Sharma Biography in Marathi

Robin Sharma Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Robin Sharma Biography in Marathi (रॉबीन शर्मा)

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon