Saaniya Chaudhari Wiki

About Saaniya Chaudhari
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Marathi Actress Saaniya Chaudhari यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Saaniya Chaudhari Wiki

Saaniya Chaudhari Wiki सानिया चौधरी एक मराठी अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करते, त्यांनी आत्तापर्यंत झी युवा वरील साजना आणि स्टार प्रवाह वरील सांग तू आहेस का या सारख्या मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी रंजक माहिती.

जन्म (Birthday and Age)

अभिनेत्री Saaniya Chaudhari यांचा जन्म 30 ऑक्टोंबर ला पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे, त्यांचे लहानपण पुणे महाराष्ट्र मध्येच पूर्ण झालेले आहे.

Education (शिक्षण)

अभिनेत्री Saaniya Chaudhari यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी कथ्थक या नृत्य प्रकारातून मास्टर चे शिक्षण पूर्ण केलेले आहे.

Career

अभिनेत्री Saaniya Chaudhari यांना लहानपणापासूनच अभिनयाची आणि नृत्याची आवड होती. त्यांनी अमेरिकन आणि लॅटिन सारख्या नृत्यप्रकार यांचे शिक्षण सुद्धा घेतलेले आहे.

Saaniya Chaudhari Serial

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री Saaniya Chaudhari यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी त्यांनी खूप वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन सुद्धा दिल्या. काही काळ संघर्ष केल्यानंतर त्यांना टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Saajanaa TV Serial

Zee Yuva वरील Saajanaa ही त्यांची पहिली मराठी Serial होती. या मालिकेमध्ये त्यांनी तेजू नावाची भूमिका केली होती.

Sang Tu Ahes Ka

साजणा या मालिकेमध्ये भूमिका केल्यानंतर त्यांना स्टार प्रवाह या वाहिनीवरील “Sang Tu Ahes Ka” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली, या मालिकेमध्ये त्यांनी वैभवी नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये त्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री शिवानी रागोळे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहेत.

Saaniya Chaudhari Biography

Biography of Saaniya Chaudhari
Profession : Actress & Model
Marathi Actress / Actor : 
Name : Saaniya Chaudhari
Nike Name : Saniya
Sang Tu Ahes Ka Actress Real Name :
Date of Brith : 30 October
Age : N/A
Birthplace : Pune, Mahrashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Current City : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Saajana (Zee Yuva)
School : Pune, Maharashtra
College : Fergusson College, Pune
Education : Master Kathak
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Manisha Chaudhari
Bother Name : Arya Chaudhari
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Saajana, Sang Tu Ahes Ka
Movie : N/A
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award :
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Saaniya Chaudhari Wiki
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Saaniya Chaudhari Wiki

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group