Sachin Tendulkar Information in Marathi (सचिन तेंडुलकर)

Sachin Tendulkar Information in Marathi (सचिन तेंडुलकर)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Sachin Tendulkar Information in Marathi मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. सचिन तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटर आहेत. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते.

Biography of Sachin Tendulkar

Sachin Tendulkar हे भारतीय क्रिकेटर आहेत त्यांनी 20 नोव्हेंबर 2009 रोजी त्यांनी आपल्या करिअरमध्ये 30000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारे ते एकमेव भारतीय क्रिकेटपटू (Indian cricketer) आहेत.

Sachin Tendulkar Biography in Marathi

सचिन तेंडुलकर यांना पद्म विभूषण (Padma vibhushan) आणि राजीव गांधी खेलरत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे Sachin Tendulkar यांना भारतरत्न (Bharat Ratna) हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे हा सन्मान त्यांना त्यांच्या क्रिकेटमधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला भारतीय विमान दलाने त्यांना ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय खेळाडू आहेत आणि विमान उडवण्याची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत.

Sachin Tendulkar Dr.

Sachin Tendulkar यांना राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी बहाल केलेली आहे.

Member of the order of Australia 6 नोव्हेंबर 2012 रोजी Sachin Tendulkar यांना मुंबईत मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला.

Information of Sachin Tendulkar in Marathi

Bio/Wiki

संपूर्ण नाव

सचिन रमेश तेंडुलकर

टोपण नाव

टेंड्या
मिळवलेले नाव

मास्टर ब्लास्टर, गॉड ऑफ क्रिकेट, लिटील मास्टर

व्यवसाय

क्रिकेटर

फिजिकल स्टेटस

उंची

165 cm 5 फूट 5 इंच
डोळ्यांचा रंग

डार्क ब्राऊन

केसांचा रंग

ब्लॅक

क्रिकेट

आंतरराष्ट्रीय पदार्पण

एक दिवसीय सामना: 18 डिसेंबर 1989 पाकिस्तान सोबत, टेस्ट मॅच 15 नोव्हेंबर 1989 पाकिस्तान विरुद्ध कराचीमध्ये, T20 1 डिसेंबर 2006 साऊथ आफ्रिका विरुद्ध
शेवटची मॅच

एक दिवसीय क्रिकेट: 18 मार्च 2012 पाकिस्तान विरुद्ध ढाका मध्ये. टेस्ट नोव्हेंबर 14 16 2013 वेस्ट इंडिज विरुद्ध मुंबईमध्ये.

जर्सी नंबर

10 (इंडिया) 10 (आयपीएल मुंबई इंडियन्स)
कोच

रमाकांत आचरेकर

आवडता शॉट

स्ट्रेट ड्राईव्ह
रेकॉर्ड

एक दिवस सामन्यांमध्ये त्यांनी 1894 रन बनवले होते. टेस्ट मॅच मध्ये सर्वाधिक रण करणारे 15,921.

अवॉर्ड

नॅशनल हॉनर, 1994 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.1997 ते 98 राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 1999 मध्ये पद्मश्री भारताचा चौथा नागरी सन्मान. 2001 मध्ये महाराष्ट्रभूषण अवॉर्ड. 2008मध्ये पद्मविभुषण भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार. 2014 मध्ये भारतरत्न.

करियर टर्निंग पॉईंट

वैयक्तिक जीवन

जन्मतारीख

24 एप्रिल 1973

वय

47 वर्ष 2020
जन्मस्थान

निर्मल नर्सिंग होम दादर

जन्म रास

नागरिकत्व

भारतीय

शाळा

इंडियन एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल इन बांद्रा
कॉलेज

कॉलेज पूर्ण नाही केले

एज्युकेशन

हायस्कूल
जात

हिंदू

पत्ता

19-अ पेरी क्रॉस रोड बांद्रा
छंद

गाणे ऐकणे, परफ्युम साठवणे आणि घड्याळ्यात जमवणे

रिलेशनशिप

वैवाहिक स्थिती

विवाहित
गर्लफ्रेंड

अंजली तेंडुलकर

लग्नाची तारीख

24 मे 1995
कुटुंब

अंजली तेंडुलकर (पत्नी), सारा तेंडुलकर (मुलगी), अर्जुन तेंडुलकर (मुलगा), वडील रमेश तेंडुलकर (कादंबरीकार), आई आई रजनी तेंडुलकर, भाऊ नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर, बहिण सविता तेंडुलकर

Sachin Tendulkar Biography in Marathi

  • Sachin Tendulkar यांचे संपूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे आहेत.
  • टोपण नावत्यांना त्यांचे मित्र तेंड्या अशा नावाने संबोधित करतात.
  • मिळवलेले नावत्यांना क्रिकेट क्षेत्रांमध्ये मास्टर ब्लास्टर गॉड ऑफ क्रिकेट आणि लिटिल मास्टर या नावाने सुद्धा ओळखले जाते.
  • सचिन तेंडुलकर हे व्यवसायाने एक क्रिकेटर आहेत.

फिजिकल स्टेटस

Sachin Tendulkar height in feet

उंची सचिन तेंडुलकर यांची उंची 165 सेंटिमीटर आहे म्हणजेच 5 फूट 5 इंच अशी त्यांची उंची आहे.
डोळ्यांचा रंग सचिन तेंडुलकर यांच्या डोळ्यांचा रंग डार्क ब्राऊन आहे तर केसांचा रंग ब्लॅक आहे
सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट मधील कामगिरी

Sachin Tendulkar Career

  • आंतरराष्ट्रीय पदार्पण एक दिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 18 डिसेंबर 1989 मध्ये पाकिस्तान सोबत पहिली मॅच खेळली.
  • टेस्ट मॅच त्यांनी 15 नोव्हेंबर 1989 मध्ये पाकिस्तान सोबत कराचीमध्ये खेळली, आणि टी-20 मध्ये त्यांनी साऊथ आफ्रिकेविरुद्ध 1 डिसेंबर 2006 रोजी मॅच खेळली.
  • शेवटची मॅच त्यांनी 18 मार्च 2012 रोजी पाकिस्तान विरुद्ध ढाका मध्ये खेळली ही मॅच एक दिवसीय मॅच होती.
  • टेस्ट मॅसेज आणि वेस्टइंडीज सोबत मुंबईमध्ये 2013ला खेळली.
  • T-20 मध्ये त्यांनी साऊथ आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये 1 डिसेंबर 2016 आपली शेवटची T-20 मॅच खेळली.

Sachin Tendulkar Jersey Number

जर्सी नंबरसचिन तेंडुलकर यांच्या जर्सी चा नंबर 10 आहे आणि (IPL) आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स टीम सोबत खेळताना सुद्धा त्यांच्या जर्सी चा नंबर 10 आहे.

Sachin Tendulkar Coach

कोच सचिन तेंडुलकर यांनी रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे.
आवडता शॉटसचिन तेंडुलकर यांचा आवडता शॉट स्ट्रेट ड्राईव्ह आहे.

रेकॉर्ड सचिन तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेट करियर मध्ये खूप सारे रिपोर्ट बनवले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने एक दिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 1894 रन बनवले होते 1998 मध्ये.टेस्ट सिरीज मध्ये त्यांनी 15921 रन बनवले, सर्वाधिक टेस्ट मॅच खेळण्याचा मानही त्यांना जातो 200 मॅच, ते पहिले बॅट्समन आहेत ज्यांनी 2000 रण बनविले होते.

Sachin Tendulkar award

  • अवॉर्ड सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न सारखा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे.
  • 1994 मध्ये त्यांना अर्जुन अवॉर्ड 1997 मध्ये राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार
  • 1999 मध्ये पद्मश्री 2001 मध्ये महाराष्ट्रभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण असे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
  • 2014 मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे.

Sachin Tendulkar birth date

Sachin Tendulkar birth date सचिन तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1973 मध्ये मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Sachin Tendulkar age 2020

Sachin Tendulkar age 2020 मध्ये सचिन तेंडुलकर यांचे वय 47 वर्षे राहून.

Sachin Tendulkar birthplace सचिन तेंडुलकर यांचा जन्म निर्मल नर्सिंग हाऊस दादर मध्ये झालेला आहे.

Sachin Tendulkar zodiac sign सचिन तेंडुलकर यांची जन्म रास वृषभ आहे.

Sachin Tendulkar nationality सचिन तेंडुलकर हे भारतीय वंशाचे क्रिकेटर आहेत.

Sachin Tendulkar education qualification

Sachin Tendulkar School सचिन तेंडुलकर यांनी आपल्या शिक्षण इंडियन एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा मधून पूर्ण केलेले आहे.

Sachin Tendulkar college सचिन तेंडुलकर यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण पूर्ण केलेले नाही.

Sachin Tendulkar education सचिन तेंडुलकर यांनी आपल्या एज्युकेशन हायस्कूल पर्यंत पूर्ण केलेले आहे.

Sachin Tendulkar caste

Sachin Tendulkar religion सचिन तेंडुलकर हे हिंदू आहेत. Sachin Tendulkar caste सचिन तेंडुलकर हे राजापूर सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील आहे.

Sachin Tendulkar address

Sachin Tendulkar address सचिन तेंडुलकर हे १९-अ पेरी क्रॉस रोड बांद्रा मुंबई येथे राहतात.

Sachin Tendulkar hobbies सचिन तेंडुलकर यांना परफ्यूम कलेक्ट करणे, घड्याळ जमवणे आणि गाणे ऐकणे या गोष्टी फार आवडतात.

Sachin Tendulkar wife

Sachin Tendulkar relationship सचिन तेंडुलकर यांनी अंजली तेंडुलकर यांच्याशी विवाह केलेला आहे.

Sachin Tendulkar marriage date सचिन तेंडुलकर यांनी 24 मे 1995 मध्ये अंजली तेंडुलकर सोबत विवाह केलेला आहे.

Sachin Tendulkar Family

Sachin Tendulkar Family सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबांमध्ये त्यांची पत्नी (Sachin Tendulkar wife) अंजली तेंडुलकर त्यांची मुलगी (Sachin Tendulkar daughter) सारा तेंडुलकर त्यांचा मुलगा (Sachin Tendulkar son) अर्जुन तेंडुलकर असे त्यांचे कुटुंब आहेत.

Sachin Tendulkar father name सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर आहे ते एक कादंबरीकार होते Sachin Tendulkar mother name सचिन तेंडुलकर यांच्या आईचे नाव रजनी तेंडुलकर आहे त्या एक इन्शुरन्स एजंट म्हणून काम करत होत्या.

Sachin Tendulkar brother

Sachin Tendulkar brothers name सचिन तेंडुलकर यांच्या भावाचे नाव नितीन तेंडुलकर आणि अजित तेंडुलकर असे आहे, Sachin Tendulkar sister name सचिन तेंडुलकर यांना एक बहीण आहे त्यांचे नाव सविता तेंडुलकर आहे.

सचिन तेंडुलकर यांच्या आवडत्या गोष्टी / Sachin Tendulkar Fact

  • सचिन तेंडुलकर यांचे आवडते क्रिकेटर सुनील गावस्कर
  • सचिन तेंडुलकर यांचे आवडते बॉलर वसीम अक्रम अनिल कुंबळे आणि शेन वान
  • आवडते ग्राउंड सिडनी (Australia) क्रिकेट ग्राउंड आणि वानखेडे स्टेडियम मुंबई
  • आवडते खाद्य बॉम्बे डक, क्रॅब मसाला, लस्सी, मटन करी, बैंगन भरता आणि सुशी
  • सचिन तेंडुलकर यांचे आवडते अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान आणि नाना पाटेकर
  • आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित
  • सचिन तेंडुलकर यांची आवडती फिल्म बॉलीवूड मधील शोले आणि हॉलिवूड मधील कमिंग टू अमेरिका
  • आवडते म्युझिशियन बप्पी लहरी
  • आवडते गायक किशोर कुमार आणि लता मंगेशकर
  • आवडते गाणे याद आ रहा है तेरा प्यार
  • आवडता रंग निळा
  • आवडते हॉटेल पार्क रॉयल डार्लिंग सिडनी ऑस्ट्रेलिया
  • आवडते ठिकाण न्युझीलँड
  • आवडते खेळ लोन टेनिस फॉर्म्युला वन आणि गोल्फ
  • आवडते टेनिस खेळाडू रॉजर फेडरर

Sachin Tendulkar net worth

Sachin Tendulkar net worth 2018 च्या वार्षिक अहवालानुसार 80 करोड रुपये.
2018 च्या अहवालानुसार त्यांचे net worth $160 million अंदाजे आहे.

The Sachin Tendulkar movie

सचिन तेंडुलकर यांचा Sachin A Billions Dreams हा मूव्ही त्यांच्या जीवनावर आधारित आहे यामध्ये सचिन यांचे लहानपणापासून ते क्रिकेटच्या करिअर पर्यंत त्यांचे आयुष्य दाखवण्यात आलेले आहे.

Sachin Tendulkar Instagram

जर तुम्हाला Sachin Tendulkar यांना Instagram अकाउंट वर फॉलो करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता.

Sachin Tendulkar Information in Marathi (सचिन तेंडुलकर)

Join Information Marathi Group Join Group