Sagar Karande Biography

Sagar Karande Biography

Sagar Karande Biography
Biography of Sagar Karande
Profession Marathi Actor & Comedian
Name : Sagar Karande
Date of Brith1 January 1980
Age : 39 Years
Birthplace : Nasik, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : in centimeters– 168 cm, in meters– 1.68 m, in feet inches– 5’ 6”
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Capricon
Religion : Hindu
Debut
School : Balmohan Vidyamandir
College
Education : Computer Engineering
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : 4 July
Girlfriend : None
Wife Name : Sonali Karande
Daughter : Sai Karande
Cast
Serials :
Zee Marathi : Chala hawa yevu dya
Movie : Kutumb, Fakt Ladh Mhana and Chal Dhar Pakad
Natak : Isharo Isharo mein, Idiots
Hobbies : Travelling
InstagramClick Here
Facebook :
Net Worth

Sagar Karande Biography

Sagar Karande is a versatile and an comedy actor. He has acted in shows and some of his films are Kutumb, Fakt Ladh Mhana and Chal Dhar Pakad. Currently he is working on popular marathi show “Chala hawa yevu dya

Sagar Karande Biography
Biography in Marathi

Sagar Karande Biography

आजचा व्हिडिओ मध्ये आपण झी मराठीवरील “Chala hawa yevu dya” या कार्यक्रमांमध्ये पोस्टमन काका ची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच Sagar Karande यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

मराठी चित्रसृष्टीत मध्ये Sagar Karande हे नाव खूपच चर्चेत आहे. झी मराठीवरील “Chala hawa yevu dya” या शोमध्ये ते एक मुख्य घटक आहेत. चला तर जाणून घेऊया ‘Actor Sagar Karande‘ यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Actor Sagar Karande‘ यांचा जन्म 1 जानेवारी 1980 मध्ये नाशिक महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. ‘Actor Sagar Karande’ यांचे लहानपण नाशिक महाराष्ट्र मध्ये पूर्ण झालेले आहे. तसेच त्यांनी आपले शालेय शिक्षण नाशिक महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे.

‘Actor Sagar Karande’ यांना अभ्यासाची खूप आवड होती म्हणूनच त्यांनी कॉलेजमध्ये असताना सायन्स सारख्या विषयामधून आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कंप्यूटर इंजीनियरिंग मधून पदवी प्राप्त केलेली आहे. अभ्यासासोबतच त्यांना अभिनयाची पण खूप आवड होती. त्यामुळेच कॉलेजमध्ये असताना ते कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असत.

Actor Sagar Karande‘ यांनी आपल्या एक्टिंग करिअरची सुरुवात नाटकांपासून केली.

नाटकामध्ये काम करत असताना त्यांनी गंभीर विनोदी अशा अनेक भूमिका साकारलेले आहेत.

मराठी नाटकं नंतर त्यांनी मराठी कॉमेडी शो मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

ई टीव्ही मराठीवरील कॉमेडी एक्सप्रेस आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारख्या मराठी कॉमेडी शो मध्ये त्यांनी केलेल्या भूमिका खूपच गाजल्या. त्यानंतर त्यांनी झी मराठीवरील फु बाई फु या कॉमेडी शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

भारत गणेशपुरे आणि Sagar Karande या जोडीला महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.

Chala hawa yevu dya Sagar Karande

Chala hawa yevu dya Sagar Karande : फु बाई फु या कार्यक्रमानंतर अभिनेता भारत गणेशपुरे आणि ‘Actor Sagar Karande‘ ही जोडी आपल्याला दिसली झी मराठीवरील “Chala hawa yevu dya” या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये.

Chala hawa yevu dya” या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.

Chala hawa yevu dya” या कार्यक्रमांमध्ये ‘Actor Sagar Karande‘ यांनी साकारलेली पुणेरी बाई आणि पोस्टमन काका या दोन भूमिका खूपच लोकप्रिय झाल्या.

Chala hawa yevu dya” या कार्यक्रमामध्ये काम करत असतानाच त्यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये सुद्धा काम केले.

मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी फक्त लढ म्हणा कुटुंब आणि चल धर पकड यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.. जर त्यांच्या नाटकांविषयी बोलायचे झाले तर सध्या त्यांची दोन नाटके खूपच गाजत आहेत. इशारो इशारो मे आणि इडियट ही त्यांची काही विशेष गाजलेली नाटके आहेत.

Sagar Karande Biography
Sagar Karande Biography

Sagar Karande Biography

1 thought on “Sagar Karande Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group