Sameer Wankhede Biography in Marathi Age Birthday Wife Cast Children Family

About This Article
Sameer Wankhede Biography in Marathi, Officer, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Income.

Sameer Wankhede Biography in Marathi Age Birthday Wife Cast Children Family

Biography of Sameer Wankhede
Profession: Civil Servant (IRS)
Marathi Actress / Actor: 
Name: Sameer Wankhede
Nike Name: Sameer
Real Name: Sameer Dayandev Wankhede
Date of Birth: 14 December 1979
Age: 42 Years (2021)
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: 179 cm, 1.79 m, 5′ 10″
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign: Sagittarius
Religion: Hindu

Education

School: N/A
College: N/A
Education: B.A (History Hons.)

Personal Life

Family:
Father Name: Dayandev Wankhede
Mother Name: Zeheda Wankhede
Bother Name: Not Known
Sister: Yasmeen Wankhede

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: 29 March 2017
Girlfriend: N/A
Wife Name: Kranti Redkar Wankhede (Marathi Actress)
Children:
Cast:

Career

Award: Maharashtra Sanman 2021
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Sameer Wankhede Biography in Marathi 

आजच्या आर्टिकलमध्ये आपण समीर वानखेडे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. समीर वानखेडे हे सिविल ऑफिसर आहेत जे डग्स आणि इतर अवैध पदार्थ जप्त करण्यासाठी छापे टाकण्यात साठी प्रसिद्ध आहे ते मुंबईमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एनसीबी (NCB) चे झोनल डायरेक्टर आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून समीर वानखेडे यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली 2008 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते भारतीय सेवेमध्ये महसूल सेवा अधिकारी म्हणून रुजू झाले.

सुरुवातीच्या काळामध्ये समीर वानखेडे यांनी मुंबई विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिट चे उपआयुक्त म्हणून काम केले मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागात कार्य करत असताना समीर यांनी दुसऱ्या देशातून खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर प्रत्यक्ष कर भरला आहे की नाही याची खात्री केली जोपर्यंत त्यांनी वस्तू वरील कराचा खुलासा केला नाही तोपर्यंत कोणत्याही सेलेब्रिटीना कलेअरन्स न दिल्याबद्दल ते ओळखले जातात.

वर्ष 2010 मध्ये महाराष्ट्र सेवा कर विभागात कार्य करत असताना त्यांनी 200 सेलिब्रेटिंग सह 250 लोकांवर करचुकवेगिरीचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये 87 कोटीची भर पडली होती.

वर्ष 2011 मध्ये त्यांनी 2011 विश्वकप ची टॉफी जप्त केली होती जी सोन्याची होती कारण की असोसिएशनला सीमा चुकलो भरणे आवश्यक ती होते म्हणून ही ट्रॉफी जप्त करण्यात आली होती.

वर्ष 2013 मध्ये समीर वानखेडे यांनी पंजाबी पॉप गायक मिका सिंग यांच्याकडचे विदेशी चलन रोखले होते. मिका सिंग बँकॉक होऊन परत आला असताना त्याच्याकडे $11000 रुपये पकडण्यात आले होते. 2.75 लाख त्यांच्याकडे होते तसेच एक हजार डॉलर किमतीच्या दारूच्या बाटल्या होते. कस्टम नियमानुसार परदेशातून पाच हजार डॉलर पेक्षा जास्त रक्कम घेऊन येणाऱ्या भारतीय प्रवाशांना ही रक्कम घोषित करण्यास सांगितले जाते मिका सिंग यांना चार तासांसाठी ताब्यात ठेवण्यात आले होते आणि त्याची पन्नास हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली होती.

वर्ष 2021 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबी ने मुंबईतील क्रुज पार्टीवर छापा टाकल्यानंतर अटक केली होती .समीर वानखेडे यांनी मुंबई ते गोवाच्या महामार्गावर एका खूप जहाजावर एका हाय प्रोफाइल पार्टीचा पर्दाफाश केला या दरम्यान एनसीबीने जहाजातून कोकेन, चरस, एमडी आणि इतर ड्रग्ज जप्त केले.

Final Word:-
Sameer Wankhede Biography in Marathi Age Birthday Wife Cast Children Family हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Sameer Wankhede Biography in Marathi Age Birthday Wife Cast Children Family

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon