Siddharth Jadhav Biography in Marathi
Biography in Marathi च्या आर्टिकल मध्ये आपण Siddharth Jadhav यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Bio/Wiki | |
संपूर्ण नाव | सिद्धार्थ रामचंद्र जाधव |
निकनेम | सीड सिद्धू |
व्यवसाय | अक्टर, कॉमेडी |
फिजिकल टेटस | |
उंची | 175 cm |
वजन | 70 किलो |
शरीराचे माप | छाती 40, कमर 32, बाइसेप्स 12 |
डोळ्यांचा रंग | ब्लॅक |
केसांचा रंग | ब्लॅक |
वैयक्तिक जीवन | |
जन्मतारीख | 23 ऑक्टोंबर 1981 |
वय | 39 वर्षे |
जन्म ठिकाण | रत्नागिरी महाराष्ट्र |
रास | तुला |
नागरिकत्व | भारतीय |
राहण्याचे शहर | मुंबई महाराष्ट्र |
शाळा | सरस्वती हायस्कूल मुंबई |
कॉलेज | D.G. Ruparel College |
पदवी | ग्रॅज्युएट |
पदार्पण | जत्रा मराठी गोलमाल फन अनलिमिटेड हिंदी |
कुटुंब | वडील रामचंद्र जाधव आई मंदाकिनी जाधव |
धर्म | हिंदू |
छंद | डान्सिंग |
आवडत्या गोष्टी | |
आवडते खाद्य | बटाट्याची भाजी, चिकन |
आवडते ॲक्टर | अमिताभ बच्चन, आमिर खान |
आवडते ॲक्ट्रेस | प्रियंका चोपडा, सोनाली कुलकर्णी |
आवडती फिल्म | दगडी चाळ |
अफेअर्स | |
विवाह | विवाहित |
गर्लफ्रेंड | तृप्ती जाधव |
पत्नी | तृप्ती जाधव |
लग्नाची तारीख | 10 मे 2007 |
मुलं | मुलगी स्वरा आणि इरा |
Siddharth Jadhav Biography in Marathi
Siddharth Jadhav Birthday 10 may 1981
Siddharth Jadhav Daughter Name Swara and Ira
Siddharth Jadhav हा मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारा एक अभिनेता आहे जो खास करून कॉमेडी भूमिका साकारतो.
Who is Siddharth Jadhav हा मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारा कॉमेडी अभिनेता आहे.
Is Siddharth Jadhav Buddhist नेमकी सिद्धार्थ जाधव हा कुठल्या जातीने आहे हे आम्हाला माहीत नाहीये पण आम्ही एका सूत्रातून ऐकलं होतं की सिद्धार्थ जाधव हा Buddhist आहे.
Are Siddharth Jadhav and Bharat Jadhav brothers नाही हे दोघं भाऊ नाही आहेत फक्त आडनाव एक सारखे असल्यामुळे आणि दोघेही मराठी इंडस्ट्री मधून पुढे आलेले कलाकार आहे त्यामुळे त्यांचा एकमेकांच्या नावाशी संबंध जोडला जातो.
Siddharth Jadhav Movie सिद्धार्थ आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपट जत्रा 2006 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटांमधून केली चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहीट ठरला नंतर सिद्धार्थने बॉलीवूड मध्ये हिंदी चित्रपट गोलमाल फन अनलिमिटेड 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती हा मूवी त्याच्या लाइफ मधील टर्निंग पॉइंट होता या चित्रपटानंतर सिद्धार्थ जाधव बॉलीवूड मध्ये सुद्धा कॉमेडी एक्टर म्हणून ओळखला जाऊ लागला.
Siddharth Jadhav Wife जर सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्याने तृप्ती जाधव यांच्याशी 10 मे 2007 मध्ये विवाह केलेला आहे आणि त्यांना दोन सुंदर मुली सुद्धा आहे एकीचे नाव स्वरा आणि दुसरीचे नाव इरा असे आहे.
Siddharth Jadhav Family सिद्धार्थ च्या वडिलांचे नाव रामचंद्र जाधव आणि आईचे नाव मंदाकिनी जाधव असे आहे.
Siddharth Jadhav Age सिद्धार्थ जाधव चा जन्म 23 ऑक्टोंबर 1981 रोजी झालेला आहे सध्या त्यांचे वय 39 वर्षे आहे.
Siddharth Jadhav Caste एका सूत्राच्या माहितीप्रमाणे सिद्धार्थ जाधव हा Buddhist धर्माचा आहे.
Siddharth Jadhav Marathi Movie सिद्धार्थने आपल्या करीयरची सुरुवात मराठी चित्रपट जत्रा या चित्रपटातून केली. नंतर त्याने बरेच मराठी चित्रपट केले त्यामध्ये क्षण भर विश्रांती, इरादा पक्का, बकुळा नामदेव घोटाळे, अग बाई अरेच्या, साडे माडे तीन, दे धक्का, गोलमाल रिटर्न्स, कुटुंब, टाइम प्लीज, प्रियतमा, येरे येरे पैसा यासारख्या चित्रपटांमधून Siddharth Jadhav आपल्याला नेहमी हसवत आणि मनोरंजन करत आलेला आहे.
Siddharth Jadhav and Sonali Kulkarni Movie सिद्धार्थने Sonali Kulkarni सोबत बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत.
Siddharth Jadhav and Bharat Jadhav Movie सिद्धार्थने आपल्या करिअरची सुरुवात भरत जाधव यांच्यासोबत केली आहे त्यांचा पहिला पिक्चर जत्रा होता त्यानंतर त्यांनी बरेच चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने बकुळा नामदेव घोटाळे, फक्त लढ म्हणा, शिक्षणाचा आईचा घो यासारख्या चित्रपटांमध्ये दोन्ही दिग्गज कलाकारांनी आपले मनोरंजन केले आहे.
Siddharth Jadhav Instagram profile जर तुम्हाला Siddharth Jadhav यांना इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता.
Siddharth Jadhav Biography in Marathi हा article तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा.
3 thoughts on “Siddharth Jadhav”