तुलसी गौडा यांची माहिती | Tulsi Gowda Biography in Marathi

Tulsi Gowda Biography in Marathi

Tulsi Gowda Biography in Marathi: तुलसी गौडा Honnali गावातील एक भारतीय पर्यावरणवादी आहेत. Ankola तालुक्यांमध्ये कर्नाटक राज्यामध्ये त्यांनी 30,000 अधिक झाडे लावली आहेत आणि वनविभागाच्या रोपवाटिकेची देखभाल सुद्धा करत आहे.