अभिनेता आदिश वैद्य माहिती | Adish Vaidya Biography Wiki Birthday Age Serial Instagram

Adish Vaidya Biography Wiki Birthday Age Serial Instagram

About This Article
Adish Vaidya Biography in Marathi, Actor, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Bigg Boss Marathi Season 3, Naagin, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Quick Info
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Age: 29 Years (2021)
Marital Status: Unmarried

अभिनेता आदिश वैद्य माहिती | Adish Vaidya Biography Wiki Birthday Age Serial Instagram

Adish Vaidya Biography in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण मराठी अभिनेता “आदिश वैद्य” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता आदिश वैद्य हा प्रामुख्याने हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता आहे. याआधी अभिनेता आदिश वैद्य यांनी कलर्स वाहिनीवरील Naagin या मालिकेमध्ये अभिनय केला होता. त्याबरोबरच त्यांनी Barrister Babu या मालिकेमध्ये अभिनय केला होता. चला तर जाणून घेऊया मराठी अभिनेता आदिश वैद्य यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

आदिश वैद्य जन्म आणि शिक्षण 

मराठी अभिनेता आदिश वैद्य यांचा जन्म 5 ऑक्टोंबर 1992 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेला अभिनेता आदिश वैद्य यांनी आपले शालेय शिक्षण V.N.S Guru School मधून पूर्ण केलेले आहे; तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Podar College मधून पूर्ण केलेले आहे त्यांनी Bachelor of Commerce या विषयांमधून पदवी प्राप्त केलेली आहे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ CA या परीक्षेची तयारी केली होती त्यांना आपले करियर सरकारी नोकरीमध्ये करायचे होते. 

अभ्यासासोबतच  मराठी अभिनेता आदिश वैद्य यांना क्रिकेटची सुद्धा खूप आवड होती. शाळेमध्ये असताना त्यांनी राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यांमध्ये शाळेचे नेतृत्व केले होते.

आदिश वैद्य आणि मराठी मालिका (Marathi Serial)

मराठी अभिनेताआदिश वैद्य यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी मालिका ‘जयस्तुते’ या मालिकेपासून केली. ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती या मालिकेनंतर त्यांनी खूप सार्‍या मराठी मालिकांमध्ये अभिनय केला त्यामध्ये प्रामुख्याने तुमचं आमचं सेम असतं, रात्रीस खेळ चाले,  जिंदगी नॉट आउट, कुंकू टिकली आणि टॅटू यासारख्या मराठी मालिकांचा समावेश आहे.

आदिश वैद्य आणि हिंदी मालिका (Hindi Serial)

मराठी मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेता आदिश वैद्य यांना हिंदी मालिकांमध्ये सुद्धा अभिनय करण्याची संधी मिळाली. हिंदी मालिकांमध्ये त्यांनी एकता कपूर यांची खूपच लोकप्रिय झालेली हिंदी मालिका ‘नागिन’ Naagin Season 3 मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये केलेल्या भूमिकेमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली आणि या मालिकेनंतर त्यांनी Barrister Babu, Saam Daam Dand Bhed and Ghum Hai Kisi Ke Pyaar Mein यासारखे हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला. 

Bigg Boss Marathi Season 3 Adish Vaidya

सध्या मराठी अभिनेता आदिश वैद्य हा कलर्स मराठी या वाहिनीवरील Bigg Boss Marathi Season 3 या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला दिसत आहे. सध्या कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी भाग-3 हा खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे जर तो मला बिग बॉस मराठी सीझन थ्री मधील स्पर्धकांची नावे किंवा त्यांची बायोग्रफी जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

बिग बॉस मराठी ३ स्पर्धकांची नावे आणि चरित्र

Biography of Adish Vaidya

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Adish Vaidya
Nike Name: Adish
Real Name: Adish Arvind Vaidya
Date of Birth: 5 October 1992
Age: 29 Years (2021)
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements:
Chest: 40 inches
Waist: 34 inches
Biceps: 14 inches
Height: 5′ 8″ feet
Weight: 70 kg
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: V.N.S Guru School
College: Podar Callege of Commerce & Economics
Education: Bachelor of Commerce

Personal Life

Family:
Father Name: Arvind Vaidya
Mother Name: Minal Vaidya
Bother Name: Rohit Vaidya
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Jayostute Marathi Serial (2015)
Serials: Tumch Amach Same Asta,  Ratris Khel Chale, Zindagi Not Out, Kunku Tikali Ani Tattoo
Movie: Naagin season 3, Barrister Babu, Saam Daam Dand Bhed and Ghum Hai Kisi Ke Pyaar Mein
Song: 
Web Series: 
Natak: 
Award:
Hobbies: Cricket, Gym
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Adish Vaidya Date of Birth?
Ans: 5 October 1992

Q: Adish Vaidya Age?
Ans: 29 Years (2021)

Q: Adish Vaidya Wife Name?
Ans: Unmarried

Q: Adish Vaidya Girlfriend Name?
Ans: Single

Q: Adish Vaidya Photo?
Ans: Click Here

Q: Adish Vaidya New Serial?
Ans: N/A

Final Word:-
अभिनेता आदिश वैद्य माहिती Adish Vaidya Biography Wiki Birthday Age Serial Instagram हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेता आदिश वैद्य माहिती | Adish Vaidya Biography Wiki Birthday Age Serial Instagram

Tags: #AdishVaidya #BiggBossMarathi3 #AdishChiGang #AdishVaidyaInBiggBossMarathi

error: Content is protected !!