प्रल्हाद कुडतरकर Pandu in Ratris Khel Chale

Pandu in Ratris Khel Chale

About Pralhad Kudtarkar
प्रल्हाद कुडतरकर Pandu in Ratris Khel Chale, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Pandu in Ratris Khel Chale

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता प्रल्हाद कुडतरकर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. प्रल्हाद कुडतरकर हे मराठी मधील एक मल्टी टॅलेंट ऍड अभिनेते आहेत अभिनयासोबत असते लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा करतात.

झी मराठीवरील Ratris Khel Chale या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेता प्रल्हाद कुर्तडकर यांनी Pandu नावाची भूमिका साकारली होती त्यांच्या या निरागस भूमिकेने त्यांना खूपच कमी कालावधी मध्ये महाराष्ट्राचा लाडका अभिनेता बनवले आहे. या मालिकेमध्ये अभिनयासोबतच त्यांनी या मालिकेचे लेखन सुद्धा केले आहे Pandu हे विसरभोळे पात्र या सीरियल चे विनोदी, गंभीर आणि निरागस पात्र आहे.

चला तर जाणून घेऊया अभिनेता प्रल्हाद कुडतरकर यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती. पण त्याआधी जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांचे बायोग्राफी व्हिडिओ पाहण्यासाठी आज आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. Biography in Marathi

करियर | Career

अभिनेता प्रल्हाद कुडतरकर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती हे शाळेत असल्यापासून ते आपल्या शाळेच्या शेजारी असलेल्या नाट्यगृहांमध्ये नाटक पाहण्यासाठी जात असे, आणि येतो नसताना नाटकाचे आणि अभिनयाची गोडी लागली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याच मराठी नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले आहे.

नाटक | Drama

अभिनेता प्रल्हाद कुडतरकर यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केलेली आहे मराठी नाटकांमध्ये त्यांनी छापा-काटा एक बाकी एकाकी यासारख्या नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे. नाटकांमध्ये अभिनय सोबत असते यांनी नाटकाचे दिग्दर्शन आणि लेखन सुद्धा केले आहे.

मालिका | Serial

मराठी नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांना मराठी मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Ratris Khel Chale Season 1

झी मराठीवरील “Ratris Khel Chale Season 1” या मालिकेमध्ये प्रल्हाद कुरतडकर यांनी ‘Pandu’ नावाची भूमिका केली होती.

गाव गाता गजाली

या मालिकेनंतर त्यांनी झी मराठी वरील “गाव गाता गजाली” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Ratris Khel Chale Season 2

या मालिकेनंतर त्यांनी पुन्हा Ratris Khel Chale Season 2 मध्ये ‘Pandu’ नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये ‘Pundu’ हा वेडा कसा होतो आणि अण्णा नाईक यांचे खरे रूप या Season मध्ये दाखवले गेलेले आहे.

Ratris Khel Chale Pandu Season 3

सध्या अभिनेता प्रल्हाद कुडतरकर झी मराठी वाहिनीवरील Ratris Khel Chale Season 3 या मालिकेमध्ये Pandu नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

रात्रीचा खेळ चाले 3 Star Cast
माधव अभ्यंकर (अण्णा नाईक)
अपूर्वा नेमलेकर (शेवंता)
मंगेश साळवी (माधव)
ऋतुजा धर्माधिकारी (सुषमा)
साईंकीत कमत (अभिराम)
भाग्या नायर (कावेरी)

Chala Hawa Yeu Dya Celebrity Pattern

मराठी नाटक आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेता प्रल्हाद कुडतरकर हे झी मराठी वाहिनीवरील Chala Hawa Yeu Dya Celebrity Pattern या सीझनमध्ये आपल्याला कॉमेडी भूमिका साकारताना दिसले होते

Prahlad Kudtarkar ABP NEWS

रात्रीचा खेळ चाले या मालिकेच्या प्रमोशनसाठी अभिनेता प्रल्हाद कुडतरकर हे ABP NEWS च्या सेटवर आले होते त्यांच्यासोबत रात्री स खेळ चाले या मालिकेमध्ये काशी नावाची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन शिर्के सुद्धा होते.

Prahlad Kudtarkar Biography

Biography of Prahlad Kudtarkar
Profession : Actor. Writer & Director
Marathi Actress / Actor : 
Name : Prahlad Kudtarkar
Nike Name : Prahlad Kudtarkar
Real Name :
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : N/A
Hometown : N/A
Current City : N/A
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Ratris Khel Chale
School : Social Service League High School
College : M D College, Mumbai
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : 29 May 2017
Girlfriend : N/A
Wife Name : Anjali Kanade Kudtarkar
Children : N/A
Cast
Serials : Ratris Khel Chale (Season 1,2,3)
Movie : N/A
Song : 
Web Series :
Natak : छापा काटा, एक बाकी एकाकी
Award : Zee Marathi Nattya Gaurav
Hobbies : Writing
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A
Prahlad Kudtarkar Biography

Conclusion,
प्रल्हाद कुडतरकर Pandu in Ratris Khel Chale
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Pandu in Ratris Khel Chale

Adwait Dadarkar Biography

Adwait Dadarkar Biography

Adwait Dadarkar Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Majhya Navrachi Bayko” या टीव्ही सिरीयल मधून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला अभिनेता म्हणजेच ‘Adwait Dadarkar‘ यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Adwait Dadarkar Biography
Adwait Dadarkar Biography

Adwait Dadarkar Biography

Adwait Dadarkar Biography
Biography of Adwait Dadarkar
Profession Actor, Writer & Director
Name : Adwait Dadarkar
Date of Brith6th May 1982
Age : 30 Years (2020)
Birthplace : Dadar, Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
SchoolBalmohan Vidya Mandir Dadar, Mumbai
CollegeD. G. Ruparel College of Arts Science and Commerce Matunga Mumbai
Education
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Girlfriend : Bhakti Desai (Actress)
Wife Name : Bhakti Desai (Actress)
Cast
Serials : Majhya Navrachi Bayko, Tu Majha Saangaati, Shubham Karoti, Dil Dosti Dobara, Mazhe Pati Saubhagyavati
Movie : Dum Asel Tar (Writer), Jawai Maaza Bhala (Director / Actor),
Mumbai Time
Natak : Dada Ek Good News Ahe , Eka Lagnachi Pudhchi Gosht, Barrister, Ghost Tashi Gamtichi, Wah! Guru, Don’t Worry Be Happy, Moruchi Mavshi, Family Drama, Metre Down, Premachya Gava Jave, Microwave Chakhna, Aaltoon Paaltoon, Sangeet Kone Eke Kaali
Chala Hawa Yeu Dya Celebrity Pattern : 2th Winner (1th Winner Umesh Jagtap)
Hobbies : Acting
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Adwait Dadarkar Biography

Adwait Dadarkar‘ हा एक director, story writer and actor आहे. त्यांनी Marathi television and film industry मध्ये मोठे योगदान दिलेले आहे.

‘Adwait Dadarkar’ चा जन्म (born in in Dadar, Mumbai, Maharashtra, India)

आद्वैत दादर्कर यांनी आपले शालेय शिक्षण Balmohan Vidya Mandir Dadar, Mumbai येथून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण D. G. Ruparel College of Arts Science and Commerce Matunga Mumbai येथून पूर्ण केलेले आहे.

कॉलेजमध्ये असतानाच Actor Adwait Dadarkar हा कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असत कॉलेजमध्ये असताना त्यांनी खूप सारे नाटकांचे लेखन सुद्धा केलेले आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात नाटकापासून केली त्यामध्ये त्यांचे काही नाटकं त्यांनी स्वतः डायरेक्ट केलेले आहे आणि त्याचे लेखन सुद्धा केलेले आहे.

Adwait Dadarkar Natak / Play

 • Dada Ek Good News Ahe
 • Eka Lagnachi Pudhchi Gosht
 • Barrister
 • Ghost Tashi Gamtichi
 • Wah! Guru
 • Don’t Worry Be Happy
 • Moruchi Mavshi
 • Family Drama
 • Metre Down
 • Premachya Gava Jave
 • Microwave Chakhna
 • Aaltoon Paaltoon
 • Sangeet Kone Eke Kaali

Marathi Play नंतर Actor Adwait Dadarkar यांनी Marathi TV Serials मध्ये सुद्धा काम केले. त्यामुळे प्रमुख्याने त्यांच्यावर काही सिरीयल पुढील प्रमाणे.

Marathi TV Serials

 • Majhya Navrachi Bayko as Soumitra
 • Tu Majha Saangaati as Narad
 • Shubham Karoti as Shashank
 • Dil Dosti Dobara (Director)
 • Mazhe Pati Saubhagyavati as Viraj

Marathi Play and Marathi Serial नंतर Actor Adwait Dadarkar यांनी Marathi Movies मध्ये सुद्धा काम केलेले आहे. त्यांचे काही Marathi Movies पुढील प्रमाणे.

Marathi Movies

 • Dum Asel Tar (Writer)
 • Jawai Maaza Bhala (Director / Actor)
 • Mumbai Time

यासारख्या Marathi Movies समावेश आहे.

Adwait Dadarkar News

Adwait Dadarkar News : सध्या Actor Adwait Dadarkar हा Zee Marathi वरील ‘majhya navrachi bayko’ या TV Serial मध्ये Soumitra नावाची भूमिका साकारत आहे. या मालिकेमध्ये येतो अनिता दाते म्हणजेच राधिका गुरुनाथ सुभेदार म्हणजेच अभिजीत खांडकेकर आणि शनया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील यांच्यासोबत काम करत आहे.

जर तुम्हाला माझ्या नवऱ्याची बायको या TV Serial मधील कलाकारांची Biography YouTube वर पाहिजे असेल तर आज आमच्या YouTube channel ला subscribe करायला विसरू नका.

Adwait Dadarkar Biography
Adwait Dadarkar Biography

Subscribe करण्यासाठी खाली दिलेल्या button click करा.

Majhya Navrachi Bayko TV Serial Cast

Chala Hawa Yeu Dya Celebrity Pattern

Zee Marathi वरील Chala Hawa Yeu Dya Celebrity Pattern या परवा मध्ये Actor Adwait Dadarkar हा दुसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला होता.

Dancing Queen Zee Marathi

सध्या Actor Adwait Dadarkar हा Zee Marathi वरील Dancing Queen या Reality Show मध्ये अँकरिंग ची भूमिका करत आहे. या शोमध्ये सोनाली कुलकर्णी आणि मलिष्का यांच्यासोबत अभिनेता अद्वैत दादरकर काम करत आहे.

Adwait Dadarkar Biography
Adwait Dadarkar Biography

Adwait Dadarkar Biography

error: Content is protected !!