प्रल्हाद कुडतरकर Pandu in Ratris Khel Chale

Pandu in Ratris Khel Chale

About Pralhad Kudtarkar
प्रल्हाद कुडतरकर Pandu in Ratris Khel Chale, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Pandu in Ratris Khel Chale

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता प्रल्हाद कुडतरकर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. प्रल्हाद कुडतरकर हे मराठी मधील एक मल्टी टॅलेंट ऍड अभिनेते आहेत अभिनयासोबत असते लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा करतात.

झी मराठीवरील Ratris Khel Chale या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेता प्रल्हाद कुर्तडकर यांनी Pandu नावाची भूमिका साकारली होती त्यांच्या या निरागस भूमिकेने त्यांना खूपच कमी कालावधी मध्ये महाराष्ट्राचा लाडका अभिनेता बनवले आहे. या मालिकेमध्ये अभिनयासोबतच त्यांनी या मालिकेचे लेखन सुद्धा केले आहे Pandu हे विसरभोळे पात्र या सीरियल चे विनोदी, गंभीर आणि निरागस पात्र आहे.

चला तर जाणून घेऊया अभिनेता प्रल्हाद कुडतरकर यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती. पण त्याआधी जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांचे बायोग्राफी व्हिडिओ पाहण्यासाठी आज आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. Biography in Marathi

करियर | Career

अभिनेता प्रल्हाद कुडतरकर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती हे शाळेत असल्यापासून ते आपल्या शाळेच्या शेजारी असलेल्या नाट्यगृहांमध्ये नाटक पाहण्यासाठी जात असे, आणि येतो नसताना नाटकाचे आणि अभिनयाची गोडी लागली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याच मराठी नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले आहे.

नाटक | Drama

अभिनेता प्रल्हाद कुडतरकर यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केलेली आहे मराठी नाटकांमध्ये त्यांनी छापा-काटा एक बाकी एकाकी यासारख्या नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे. नाटकांमध्ये अभिनय सोबत असते यांनी नाटकाचे दिग्दर्शन आणि लेखन सुद्धा केले आहे.

मालिका | Serial

मराठी नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांना मराठी मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Ratris Khel Chale Season 1

झी मराठीवरील “Ratris Khel Chale Season 1” या मालिकेमध्ये प्रल्हाद कुरतडकर यांनी ‘Pandu’ नावाची भूमिका केली होती.

गाव गाता गजाली

या मालिकेनंतर त्यांनी झी मराठी वरील “गाव गाता गजाली” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Ratris Khel Chale Season 2

या मालिकेनंतर त्यांनी पुन्हा Ratris Khel Chale Season 2 मध्ये ‘Pandu’ नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये ‘Pundu’ हा वेडा कसा होतो आणि अण्णा नाईक यांचे खरे रूप या Season मध्ये दाखवले गेलेले आहे.

Ratris Khel Chale Pandu Season 3

सध्या अभिनेता प्रल्हाद कुडतरकर झी मराठी वाहिनीवरील Ratris Khel Chale Season 3 या मालिकेमध्ये Pandu नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

रात्रीचा खेळ चाले 3 Star Cast
माधव अभ्यंकर (अण्णा नाईक)
अपूर्वा नेमलेकर (शेवंता)
मंगेश साळवी (माधव)
ऋतुजा धर्माधिकारी (सुषमा)
साईंकीत कमत (अभिराम)
भाग्या नायर (कावेरी)

Chala Hawa Yeu Dya Celebrity Pattern

मराठी नाटक आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेता प्रल्हाद कुडतरकर हे झी मराठी वाहिनीवरील Chala Hawa Yeu Dya Celebrity Pattern या सीझनमध्ये आपल्याला कॉमेडी भूमिका साकारताना दिसले होते

Prahlad Kudtarkar ABP NEWS

रात्रीचा खेळ चाले या मालिकेच्या प्रमोशनसाठी अभिनेता प्रल्हाद कुडतरकर हे ABP NEWS च्या सेटवर आले होते त्यांच्यासोबत रात्री स खेळ चाले या मालिकेमध्ये काशी नावाची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन शिर्के सुद्धा होते.

Prahlad Kudtarkar Biography

Biography of Prahlad Kudtarkar
Profession : Actor. Writer & Director
Marathi Actress / Actor : 
Name : Prahlad Kudtarkar
Nike Name : Prahlad Kudtarkar
Real Name :
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : N/A
Hometown : N/A
Current City : N/A
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Ratris Khel Chale
School : Social Service League High School
College : M D College, Mumbai
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : 29 May 2017
Girlfriend : N/A
Wife Name : Anjali Kanade Kudtarkar
Children : N/A
Cast
Serials : Ratris Khel Chale (Season 1,2,3)
Movie : N/A
Song : 
Web Series :
Natak : छापा काटा, एक बाकी एकाकी
Award : Zee Marathi Nattya Gaurav
Hobbies : Writing
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A
Prahlad Kudtarkar Biography

Conclusion,
प्रल्हाद कुडतरकर Pandu in Ratris Khel Chale
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Pandu in Ratris Khel Chale

Aakshay Kulkarni Biography

Aakshay Kulkarni Biography

Aakshay Kulkarni Biography

Aakshay Kulkarni Biography
Biography of Aakshay Kulkarni
Profession : Actor
Name : Aakshay Kulkarni
Date of Brith24 September
Age : Not Known
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut Kiti Sangaychay Mala
School : Not Known
College : Not Known
Education : Not Known
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Girlfriend : None
Wife Name : None
Cast : Hindu
Serials : Kiti Sangaychay Mala, Maza Hoshil Na, Pahile Na Mi Tula
Movie : Photocopy, Te Aath Divas
Web Series : Idiot Box
Song : Sun Ri Sakhi
Natak :
HobbiesActing & Travailing
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Aakshay Kulkarni Biography

Aakshay Kulkarni Biography
Aakshay Kulkarni Biography

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Maza Hoshil Na” या मालिकेमध्ये डॉक्टर सुयश नावाची भूमिका साकारणारा Actor ‘Aakshay Kulkarni‘ याच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

या मालिकेमध्ये डॉक्टर सुयेश हा साईच्या प्रेमामध्ये पडलेला दाखवलेला आहे.

चला तर जाणून घ्या डॉक्टर सुयश म्हणजेच Actor ‘Aakshay Kulkarni‘ यांच्या विषयी थोडीशी माहिती.

जर तुम्हाला Actor ‘Aakshay Kulkarni‘ यांच्याविषयी व्हिडिओमध्ये माहिती हवी असेल तर आजच आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.

Aakshay Kulkarni Biography
Biography in Marathi

Aakshay Kulkarni Biography

Actor ‘Aakshay Kulkarni‘ याचा जन्म 24 September ला Pune, Maharashtra, India मध्ये झालेला आहे.

Zee Marathi “Maza Hoshil Na” या Serial आधी त्याने @Colors_MarathiKiti Sangaychay Mala‘ या Serial मध्ये अभिनय केला होता. या Serial मध्ये त्यांनी ओम नावाची भूमिका केली होती. त्यानंतर त्यांनी ‘Photocopy‘, ‘Te Aath Divas‘ या सारख्या Movies मध्ये सुद्धा भूमिका केलेल्या आहेत.

त्यानंतर त्यांनी एम एक्स प्लेअर वरची वेब सिरीज Theatreon entertainment productionIdiot Box‘ ह्या Web Series मध्ये काम केलेले आहे.

Acting सोबतच Actor ‘Aakshay Kulkarni‘ यांना Travelling करण्याची पण खूप आवड आहे. YouTube वर त्यांचे ‘Sun Ri Sakhi‘ हे Song प्रसिद्ध झाले होते.

Aakshay Kulkarni Biography
Aakshay Kulkarni Biography

Pahile Na Me Tula : लवकरच अभिनेता आशय कुलकर्णी हा झी मराठी वरील ‘Pahile Na Me Tula‘ करताना दिसणार आहे या मालिकेमध्ये तो अभिनेत्री ‘तन्वी मुंडले‘ यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे त्यासोबतच या सिरियलमध्ये अभिनेता शशांक केतकर यांची सुद्धा मुख्य भूमिका असणार आहे.

Aakshay Kulkarni Biography

Yashoman Apte Biography

Yashoman Apte Biography

Yashoman Apte Biography

Yashoman Apte Biography
Biography of Yashoman Apte
Profession : Actor, singer, percussionist
Shrimanta Gharchi Soon ‘Atharva’ Real Name
Name : Yashoman Apte
Date of Brith30 November 1991
Age : 29 Years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5 feet 5 inches
Weight : N/A
Eye Colour : Grey Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Movie : 35% Kathavar Pass
Marathi Serial : Phulpakhru
School : Parle Tilak vidyalaya Vile Parle
College : M.L Dahanukar College Commerce
Education : Commerce Dgree
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Girlfriend : None
Wife Name : None
Cast
Serials : Tuzya Vina, Phulpakhru
Movie : 35% Katavar Pass
Natak : BP (2011-2012), Maoo, लोट आओ गौरी
Hobbies : I LOVE Food, movies, series, music, dogs, driving, travelling
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Yashoman Apte Biography

वर्ष 2019 मधील महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष म्हणून व्यक्तीचा किताब अभिनेता यशोमन आपटे यांना मिळालेला होता. फुलपाखरू मराठी सिरीयल मधून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारा यशोमान खूपच कमी कालावधी मध्ये महाराष्ट्राचा लाडका अभिनेता झालेला आहे.

Yashoman Apte Biography
Yashoman Apte Biography

Yashoman Apte Serials

Yashoman Apte Serials : Phulpakhru या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचणारा यशोमान सध्या सोनी मराठी वरील सिंगिंग स्टार या रियालिटी शोमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे मनोरंजन करताना दिसत आहे. Phulpakhru या मालिकेमध्ये त्यांनी मानस नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये त्यांनी ऋता दुर्गुळे म्हणजेच वैदेही यांच्यासोबत भूमिका केली होती.

18 ऑगस्ट 2018 मध्ये फुलपाखरू या मालिकेने 400 एपिसोड पूर्ण केले होते. 8 एप्रिल 2019 मध्ये फुलपाखरू या मालिकेला 600 एपिसोड पूर्ण झाले होते

यशोमान आपटे हाआपले शालेय शिक्षणामध्ये तसेच कॉलेजमध्ये खूप ऍक्टिव्ह होता त्यांनी आपल्या शाळेला व विद्यापीठाला खूप सारे बक्षीस मिळवून दिलेली आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपली एक वेगळीच छाप सोडलेली आहे. एक्टिंग सिंगिंग ट्रॅव्हलिंग यासारख्या गोष्टी मध्ये तू नेहमी पुढे असतो.

लोट आओ गौरी या नाटकामुळे त्याच्या एका वेगळ्याच अभिनयाचा छटा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या.

Yashoman Apte यांनी आपल्या करिअरची सुरुवात कलर्स मराठी वरील संत ज्ञानेश्वर या मालिकेमधून केली होती या मालिकेमध्ये त्यांनी संत सोपानदेव यांची भूमिका केली होती. कलर्स मराठी वरील संत ज्ञानेश्वर या मालिकेमध्ये त्यांनी संत सोपानदेव यांची भूमिका केली होती.

Yashoman Apte Movie

Yashoman Apte Movie : 2016 मध्ये प्रदर्शित झालेला 35% काठावर पास या मराठी चित्रपटांमध्ये यशोमान आपटे यांनी भूमिका केलेली आहे.

Yashoman Apte Awards

Yashoman Apte Awards : Mumbai University youth festival state level compitition मध्ये यशोमान आपटे यांनी खूप सारे पारितोषिक मिळवले आहे.

1. One Act – 1st
2. Folk Orchestra – 1st
3. Folk Dance – 2nd
4. Mime – 3rd
5. Golden Boy trophy

Manas as Yashomaan Apate Phulpakhru TV Serial

Phulpakhru TV Serial मध्ये Yashomaan Apate यांनी Manas नावाची भूमिका साकारलेली होती.

Yashoman Apate Sony Marathi Singing Star

Sony Marathi Singing Star : या रियालिटी शोमध्ये यशोमान आपटे हा आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसत आहे गालावर खली यासारख्या गाण्यांमधून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेगळीच छाप सोडलेली आहे.

Yashoman Apte Biography

Yashoman Apte Biography

Anushka Sarkate Biography

Anushka Sarkate Biography

Anushka Sarkate Biography

Anushka Sarkate Biography
Biography of Anushka Sarkate
Profession : Actress
Name : Anushka Sarkate
Date of Brith : 7 November 1994
Age : 25 Years (2020)
Birthplace : Aurangabad, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Shree Laxmi in Shri Lakshmi Narayan
School : Not Known
College : Government College of engineering
Education : Master in computer application master in theatre arts
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Boyfriend : None
Husband Name : None
Cast
Serials :
Shree Laxmi in Shri Lakshmi Narayan (Colors Marathi)
Karbhari Lai Bhari (Zee Marathi)
Movie : N/A
Natak : N/A
Hobbies : Acting
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Anushka Sarkate Biography

Anushka Sarkate यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1994 मध्ये औरंगाबाद, महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले शिक्षण मास्तरीन कम्प्यूटर ऍप्लिकेशन मास्टर इन थेटर मधून पूर्ण केलेले आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक्टिंग मध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी चार वर्षाचा मास्तरीन थिएटरचा स्कोर सुद्धा केला आहे.

Biography in Marathi
Biography in Marathi

थिएटरमध्ये काम केल्यानंतर त्यांनी ‘Shri Lakshmi Narayan‘ या Colors Marathi वाहिनी वरची Serial मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या Serial मध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली होती या मालिकेमध्ये त्यांनी ‘Shri Lakshmi‘ यांची भूमिका केली होती.

सध्या Anushka Sarkate या Zee Marathi वरील Karbhari Lai Bhari या Serial मध्ये आपल्याला काम करताना दिसणार आहेत.

Karbhari Lai Bhari Serial Cast Name

Karbhari Lai Bhari Serial Cast Name
Lead Actor : Nikhil Chavan
Lead Actress : Anushka Sarkate
Supporting Actress : Rashmi Patil Biography (शोना मैडम)
Trupti Shedge Biography (दिपा)

लवकरच हे Serial प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या विषयी तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Anushka Sarkate Biography
Anushka Sarkate Biography

Anushka Sarkate Biography

error: Content is protected !!