अभिनेत्री स्वरदा ठिगळे माहिती | Swarda Thigale Biography in Marathi Wiki Birthday Age Husband Serial Instagram Swarajya Saudamini Tararani Actress Real Name

Swarda Thigale Biography in Marathi Wiki Birthday Age Husband Serial Instagram Swarajya Saudamini Tararani Actress Real Name

About This Article
Swarda Thigale Biography in Marathi, Actor, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF, Swarajya Saudamini Tararani Actress Real Name.

Quick Info
Hometown: Pune, Maharashtra, India
Age: 28 Years (2021)
Marital Status: Unmarried

अभिनेत्री स्वरदा ठिगळे माहिती | Swarda Thigale Biography in Marathi Wiki Birthday Age Husband Serial Instagram Swarajya Saudamini Tararani Actress Real Name

आजच्या आर्टिकलमध्ये आपण ‘मराठी अभिनेत्री स्वरदा ठिगळे’ यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री स्वरदा ठिगळे ह्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री स्वरदा ठिगळे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

स्वरदा ठिगळे जन्म आणि शिक्षण

अभिनेत्री स्वरदा ठिगळे यांचा जन्म 19 ऑक्टोंबर 1993 ला पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्रमध्ये जन्मलेली अभिनेत्री स्वरदा ठिगळे यांनी आपले शालेय शिक्षण Sinhgad Spring Dale School मधून पूर्ण केले आहेत तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण Fergusson College मधून पूर्ण केलेले आहे.

स्वरदा ठिगळे मराठी मालिका

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री स्वरदा ठिगळे यांनी आपले करियर अभिनय क्षेत्रामध्ये करण्याचा निर्णय घेतला.

माझे मन तुझे झाले शुभ्रा
ई टीव्ही मराठीवरील ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेमध्ये अभिनेत्री स्वरदा ठिगळे यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती आणि या मालिकेमध्ये त्यांनी ‘शुभ्रा’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या पहिल्याच मालिकेमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली.

लक्ष्य (स्टार प्रवाह)
स्टार प्रवाह या वाहिनीवरील लक्ष या मालिकेमध्ये अभिनेत्री स्वरदा यांनी अभिनय केला होता

शौर्य और अनोखी कि कहाणी (स्टार प्लस)
मराठी मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेत्री स्वरदा ठिगळे यांना हिंदी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली शौर्य और अनोखी कि कहाणी (स्टार प्लस) या मालिकेमध्ये त्यांना ‘शगुन’ नावाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल (कलर्स टीव्ही)
वर्ष 2017 मध्ये अभिनेत्री स्वरदा ठिगळे यांनी कलर्स टीव्ही या वाहिनीवरील ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ या मालिकेमध्ये ‘सांची’ नावाची भूमिका केली होती.

स्वरदा ठिगळे हिंदी मालिका

  • शौर्य और अनोखी कि कहाणी
  • सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल
  • प्यार के पापड
  • नागिन
  • मेरे दिल की लाईफ लाईन

स्वरदा ठिगळे मराठी चित्रपट

थोडं तुझं थोडं माझं
मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये अभिनय करत असताना अभिनेत्री स्वरदा ठीगळे यांना मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली ‘थोडं तुझं थोडं माझं’ हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट होता.

स्वराज्य सौदामिनी ताराराणी (सोनी मराठी) Actress Real Name

लवकरच अभिनेत्री स्वरदा ठिगळे हि आपल्याला सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेमध्ये महाराणी ताराराणी यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Biography of Swarda Thigale

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Swarda Thigale
Nike Name: Swarda
Real Name: 
Date of Birth: 29 October 1993
Age: 28 Years (2021)
Birthplace: Pune, Maharashtra, India
Hometown: Pune, Maharashtra, India
Current CityPune, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: 34-26-36
Height: 5′ 5″
Weight: 55 kg
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Sinhgad Spring Dale School
College: Fergusson College
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: माझे मन तुझे झाले
Serials: माझे मन तुझे झाले, लक्ष्य, सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल, प्यार के पापड, नागिन, मेरे दिल की लाईफ लाईन
Movie: थोडं माझं थोडं तुझं
Song: 
Web Series: 
Natak: 
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Final Word:-
Swarda Thigale Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेत्री स्वरदा ठिगळे माहिती | Swarda Thigale Biography in Marathi Wiki Birthday Age Husband Serial Instagram Swarajya Saudamini Tararani Actress Real Name

Tags: #swardathigale #swarajyasaudaminitararani #sonymarathiofficial

मराठी अभिनेता सुशील इनादार माहिती | Sushil Inamdar Biography in Marathi Wiki Birthday Age Wife Serial Movie Natak

Sushil Inamdar Biography in Marathi Wiki Birthday Age Wife Serial Movie Natak

About This Article
Marathi Actor Sushil Inamdar Biography in Marathi, Actor, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF, Maharashtrachi Hasya Jatra. @Sushilinamdar_official

Quick Info
Hometown: Mumbai, Maharashtra
Age: N/A
Marital Status:

मराठी अभिनेता सुशील इनादार माहिती | Sushil Inamdar Biography in Marathi Wiki Birthday Age Wife Serial Movie Natak

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता “सुशील इनामदार” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता सुशील इनामदार हा प्रामुख्याने मराठी मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे. याआधी अभिनेता सुशील इनामदार यांनी सोनी मराठी या वाहिनीवरील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेमध्ये अभिनय केला होता.

चला तर जाणून घेऊया मराठी अभिनेता सुशील इनामदार यांच्या विषयी थोडीशी माहिती.

सुशील इनामदार जन्म आणि शिक्षण

मराठी अभिनेता सुशील इनामदार यांचा जन्म 7 एप्रिलला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. मुंबई महाराष्ट्रामध्ये जन्मलेला अभिनेता सुशील इनामदार यांनी आपले शालेय शिक्षण IES Raja Shivaji Marathi Medium Vidyalaya, Mumbai मधून पूर्ण केलेले आहे तसेच कॉलेजचे शिक्षण Siddharth College of Commerce, Arts And Science, Mumbai कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे.

सुशील इनामदार मराठी मालिका आणि नाटक

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुशील इनामदार यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

मराठी नाटक
मराठी अभिनेता सुशील इनामदार यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरूवात मराठी नाटकांपासून केली मराठी नाटकांमध्ये त्यांनी इंशा अल्लाह, डेट ऑफ द Conqueror, हा शेखर खोसला कोण आहे, दिल तो बच्चा है जी, वर खाली दोन पाय, नटसम्राट, आरण्यक किरण यासारख्या मराठी नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे.

मराठी मालिका
मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेता सुशील इनामदार यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली मराठी मालिकांमध्ये त्यांनी गोठ, हे मन बावरे, फू बाई फू, नवरी मिळे नवऱ्याला यासारख्या मराठी मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे.

Biography of Sushil Inamdar

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Sushil Inamdar
Nike Name: Sushil
Real Name: Sushil Inamdar
Date of Birth: 7 April
Age: N/A
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Mumbai, Maharashtra, India
College: Siddharth College of Commerce, Arts And Science, Mumbai
Education: Graduated

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  N/A
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Freshers (2017) Zee Yuva
Serials: Goth, He Man Bavare, Fu Bai Fu, Navari Mile Navaryala
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: Insha Aallah, Death Of A Conqueror, Ha Shekhar Khosla Kon Ahe, Paddyaad, Dil Toh Bachha Hai Ji, Var Khali Don Paay, Natsamrat, Aranya Kiran
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Sushil Inamdar Birthday?
Ans: 7 April

Q: Sushil Inamdar Age?
Ans: N/A

Q: Sushil Inamdar New Serial?
Ans:

Q: Sushil Inamdar Wife Name?
Ans: N/A

Q: Sushil Inamdar Instagram?
Ans: Click Here

तसेच वाचा
योगिता चव्हाण (नवरी मिळे नवऱ्याला)

Final Word:-
मराठी अभिनेता सुशील इनादार माहिती Sushil Inamdar Biography in Marathi Wiki Birthday Age Wife Serial Movie Natak हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेता सुशील इनादार माहिती | Sushil Inamdar Biography in Marathi Wiki Birthday Age Wife Serial Movie Natak

Tags: #MarathiActor #SushilInamdar #BiographyinMarathi #SonyMarathiOfficial 

error: Content is protected !!