अभिनेत्री तन्वी शेवाळे माहिती – Tanvi Shewale Biography in Marathi

Tanvi Shewale Biography in Marathi

About This Article
Tanvi Shewale Biography in Marathi, Actor, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

अभिनेत्री तन्वी शेवाळे माहिती – Tanvi Shewale Biography in Marathi

Tanvi Shewale Biography in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री तनवी शेवाळे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री तन्वी शेवाळे हे प्रामुख्याने मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री तन्वी शेवाळे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

अभिनेत्री तन्वी शेवाळे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. मॉडेलिंग मध्ये काम करत असतानाच त्यांनी काही कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला होता त्यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावण 2017’ आणि ‘TGPC Miss Multimedia’ यासारख्या स्पर्धांचा समावेश आहे.

मॉडेलिंग सुरू असतानाच अभिनेत्री तनवी शेवाळे यांनी मराठी नाटकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली मराठी नाटकांमधील ‘सिंड्रेला’ हे त्यांचे गाजलेले नाटक आहे.

तुझ्या रूपाचं चांदणं (कलर्स मराठी नवीन मालिका)

लवकरच अभिनेत्री तन्वी शेवाळे ही आपल्याला कलर्स मराठी वाहिनीवरील नवीन मालिका ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हि मालिका कलर्स मराठी वाहिनीवरील 27 डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे.

Biography of Tanvi Shewale

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Tanvi Shewale
Nike Name: Tanvi
Real Name: Tanvi Shewale
Date of Birth: 1 November 1998
Age: 23 Years (2021)
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: 165 cm, 1.65 m
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: N/A
College: Pillais College of Arts, Commere and Science, New Panvel
Education: Graduation 

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast

Career

Debut: Thujhya Rupacha Chandana (2021) Colors Marathi
Serials: Thujhya Rupacha Chandana
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: Cinderella
Award: Busy Bee (Style Diva Title)
Hobbies: Dancing
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

अभिनेत्री सारिका नवाथे माहिती

Tanvi Shewale Birthday?

1 November 1998

Tanvi Shewale Age?

23 Years (2021)

Tanvi Shewale New Serial Name?

Thujhya Rupacha Chandana (Colors Marathi)

Final Word:-
Tanvi Shewale Biography in Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेत्री तन्वी शेवाळे माहिती – Tanvi Shewale Biography in Marathi

error: Content is protected !!
तुझ्या रूपाच चांदण – Tanvi Shewale Biography in Marathi