Rizxtarr Indian Joker

Biography in Marathi Rizxtar

Biography in Marathi Indian Joker Rizxtarr

Rizxtarr, Biography in Marathi, Wiki, Age, Girlfriend, Family, Facts

Tik Tok Star Rizxtar Biography in Marathi आजच्या Article मध्ये आपण Rizxtar म्हणजे Indian Joker विषयी माहिती जाणून घेणार आहेत.

आणखी वाचा : ब्युटी खान

Rizxtar हा Tik Tok वर famous झालेला एक celebrity आहे, त्याने कमी कालावधीतच आपले नाव Tik Tok वर रोशन केलें आहे. लोक त्याला Indian Joker या नावाने सुद्धा ओळखतात. Rizxtar हा Tik Tok वर आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेसन साठी ओळखला जातो. 2019 मध्ये Hollywood Moive Joker ने प्रभावित होऊन त्याने Joker चे Character आत्मसात केले आहे, Rizxtar Joker चे Character एवढ्या कुशलतेने करतो की त्याची fan following भारता मध्ये नव्हे तर संपुर्ण जगा मध्ये आहे.

चला तर जाणून घेऊया या Indian Joker विषयी थोडीशी रंजक माहिती.

Rizxtarr Age

 • या Indian Joker चा जन्म mumbai maharashtra सध्या या Joker चे वय 2020 मध्ये 23 वर्षे आहे.
 • हा Indian joker mumbai maharashtra मध्ये राहतो, याचे नागरिक्तव (nationality) Indian आहे.
 • Indian Joker ची जन्म रास ही (zodiac sing Libra) तूळ आहे.

Rizxtaxx (Indian Joker) Instagram

Rizxtaxx (Indian Joker) चे Instagram Account वर 262.8k followers आहेत. जर तुम्हाला पण या Indian Joker ला Instagram Account वर follow करायचे असेल तर खाली दिलेल्या link वर click karun तुम्ही त्यांना follow करू शकता.

आणखी वाचा : गिमा अशी

Rizxtaxx (Indian Joker) Youtube Channel

आता हा Indian Joker youtube वर सुद्धा famous झालेला आहे या Indian Joker चा स्वतःचा एक youtube channel आहे, या मध्ये तो स्वतःचे Vlogs टाकतं असतो. जर तुम्हाला या Rizatar याचा Youtube Channel ला Subcribe करायचे असेल तर link पुढे आहे. 👉👉👉 Watch Video

Rizxtaxx (Indian Joker) Family

सध्या तरी या Indian Joker च्या family विषयी काही ही माहिती मिळाली नाही.

आणखी वाचा : रुगीस विनी

या Joker ची उंची 5 फूट 9 इंच आहे, आणि त्याचे वजन 75kg आहे. त्याच्या डोळ्यांचा रंग काळा आहे, आणि केसांचा रंग black आहे, पण तो Character साठी केसांचा रंग color करतो.

Rizxtaxx Indian Jokers Facts

 • या Indian Joker Instagram वर 262.8k followers आहेत.
 • Tik Tok वर याचे 6.7m+ च्या वर fans आहेत.
 • Youtube channel वर त्याचे 500k च्या वर Subscriber आहेत.

Rizxtarr Indian Joker

Rugees Vini Biography in Marathi

Rugees Vini Biography in Marathi

Rugees Vini Biography in Marathi
(रुगीस विनी बायोग्राफी इन मराठी)

Rugees Vini Biography in Marathi आजच्या article मध्ये आपण रुगीस विनी (Rugees Vini) information यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. रुगीस विनी (Rugees Vini) ह्या एक Tiktoker आहेत त्यांचे Tik Tok वर 9 million पेक्षा जास्त follower आहेत.

(Rugees Vini) ह्या Tik Tok Star सोबत Model आणि Social Media Star आहेत.

(Rugees Vini) यांचा Tik Tok वर एक Video Viral झाला होता त्यामध्ये त्यांनी गिमा अशी (Gima Ashi) यांच्यासोबत “Both Hard Rap” या गाण्यावर त्यांनी video बनवला होता तो video viral झाला आणि Tik Tok वर त्यांचे 9 मिलियन पेक्षा जास्त followers झाले.

Rugees Vini Instagram यांचे इंस्टाग्रामवर 496k fan following आहे. तसेच त्यांनी 1 April 2020 वीस मध्ये YouTube channel बनवलेला आहे जर तुम्हाला त्यांच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायचे असेल तर समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. 👉 subscribe here

चला तर जाणून घेऊया रुगीस विनी यांच्या बायोग्राफी विषयी थोडीशी माहिती. (Rugees Vini Biography in Marathi)

Rugees Vini Wiki / Profile
(रुगीस विनी विकी / प्रोफाइल)

रुगीस विनी यांचे संपूर्ण नाव Rugees Vini चाहे त्यांना Rugees या नावाने ओळखले जाते त्यांचा व्यवसाय Tik Tok वर video बनवणे त्याचबरोबर Modelling आणि Dance करणे आहे.

Full name  Rugees Vini 
 Nickname  Rugees 
 Profession  Dancer, Model And Influencer  
 Famous For  Tik Tok Videos 

अधिक वाचा: ब्युटी खान बायोग्राफी

Rugees Vini Personal Life
(रुगीस विनी पर्सनल लाईफ)

Rugees Vini यांचा जन्म 1997 मध्ये Haridwar, Uttarakhand India मध्ये झालेला आहे. 2020 मध्ये त्यांना 23 वर्ष पूर्ण झालेले आहेत. Rugees Vini nationality (भारतीय) आहेत आणि त्यांचा (religion hindu) धर्म हिंदू आहे.

Birthday  1997
 Birthplace  Haridwar, Uttrakhand, India 
 Hometown  Haridwar, Uttrakhand, India 
 Nationality  Indian 
 Religion  Hindu 

Rugees Vini Height, Weight and Age
(रुगीस विनी उंची वजन आणि वय)

Height  In Centimeters – 157 cm 
 In metres – 1.57 m
 Weight  In Kilograms – 56 Kg
 In Pounds -119 Ibs
 Age in 2020  23 Years 
 Eye Colour  Black 
 Hair Colour  Light Brown And Black 

Rugees Vini Family
(रुगीस विनी फॅमिली)

Father Name  Not Known 
 Mother Name  Not Known
 Brother Name  Not Known
 Sister Name  Not Known

अधिक वाचा: सचिन तेंडुलकर बायोग्राफी

Rugees Vini Affairs, Relationship and Marital Status
(रुगीस विनी अफेयर्स, रिलेशनशिप आणि मॅरिटल स्टेटस)

Affairs  Not Known 
 Relationship  Not Known 
 Boyfriend  Not Known 

Rugees Vini Favourite Things
(रुगीस विनी फेवरेट थिंग)

 Favourite colour  white and yellow 
 Favourite place  Mumbai And London 
 Favourite actor Salman Khan, Will Smith And Christian Bale 
 Favorite Actresses  Disha Patni And Rachel McAdams 
 Favorite Activity  Making Tik Tok Videos 
 Favorite Food  Chocolate, Pizza And Fruits 
 Hobbies  Travelling 

अधिक वाचा: अनुष्का सेन

Interesting Facts about Rugees Vini
(रुगीस विनी आश्चर्यकारक तथ्य)

 • Rugees Vini ही एक Tik Tok Star आहे. जी (Gima Ashi) गिमा अशी यांच्यासोबत व्हिडिओ बनवते.
 • 2020 मध्ये रुगीस विनी (Rugees Vini)
 • यांना 23 वर्ष पूर्ण झाले.
 • Rugees Vini दारू पिते का? नाही
 • Rugees Vini सिगरेट पिते का? नाही
 • Rugees Vini Instagram वर व्हिडिओ टाकायला खूप आवडतात
 • Rugees Vini and Gima Ashi ह्या दोघी एकत्र काम करतात.
 • Rugees Vini “BAHUT HARD” या गाण्यापासून लोकप्रिय झाली.
 • Rugees Vini Village? Haridwar, Uttarakhand India
 • Rugees Vini Marriage? नाही
 • Rugees Vini Boyfriend? नाही
 • Rugees Vini TIK TOK 9 million followers
 • Rugees Vini Instagram 496k followers
https://youtu.be/gwgC-Aqph40

Rugees Vini Biography in Marathi
(रुगीस विनी बायोग्राफी इन मराठी)

error: Content is protected !!