Gulkand Movie Cast – गुलकंद – मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चित्रपटगृहात येत आहे!
Gulkand Movie Cast – गुलकंद – मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चित्रपटगृहात येत आहे! मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन आणि भावनिक कथानक घेऊन येत आहे, गुलकंद. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा आणि गालावर हास्याची कळी फुलवणारा आहे. मुरलेल्या नात्याचा बंध आणि प्रेमाचा गोडवा या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. १ मे २०२५ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार … Read more