‘ती’ पुन्हा आली! ‘पारू’ मालिकेत जुन्या खलनायिकेची रिएन्ट्री, लग्नमंडपात येणार अन; पाहा जबरदस्त प्रोमो

zee marathi purva

Zee Marathi Paaru:‘झी मराठी’ वाहिनीवर सध्या दोन लोकप्रिय मालिकांचा विशेष महासंगम सुरू आहे. ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांमधली शुभकार्य एकाच पॅलेसमध्ये पार पडणार आहेत. यानिमित्ताने या दोन्ही मालिकांचे कलाकार शूटिंगसाठी एकत्र जमल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. २७ जानेवारीपासून या विशेष भागांना सुरुवात झाली आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवी आणि जयंत यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon