Vaibhav Tatwawaadi Biography (वैभव तत्ववादी)

Vaibhav Tatwawaadi Biography (वैभव तत्ववादी)

Vaibhav Tatwawaadi Biography (वैभव तत्ववादी)
Biography in Marathi
Vaibhav Tatwawaadi Biography (वैभव तत्ववादी)
Biography of Vaibhav Tatwawaadi
Profession Actor
Name : Vaibhav Tatwawaadi
Nike Name : N/A
Date of Brith25 September 1988
Age : 33 Years (2020)
Birthplace Nagpur, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
SchoolSomalwar High School, Nagpur
CollegeCollege of Engineering, Pune
EducationEngineering 
Family :
Father Name : Dr. Vivek Tatwawaadi
Mother Name : Sheela
Bother Name : Gaurav Tatwawadi
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Girlfriend : None
Wife Name : None
Cast
Serials : Prem he, Tuza Maza Jamena, Pinjara, Discover Maharashtra
Movie : Fakt Ladh Mhana, Surajya, Hunterrr, Coffee Ani Barach Kahi, Shortcut, Bajirao Mastani, Mr. and Mrs. Sadachari, Cheater, Kanha, Bhetali Tu Punha, Lipstick Under My Burkha, What’s Up Lagna, Manikarnika: The Queen of Jhansi
Natak : N/A
Hobbies : Acting
Photo :
InstagramClick Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Net Worth : N/A 

Vaibhav Tatwawaadi Biography (वैभव तत्ववादी)

Vaibhav Tatwawaadi : आजचा आर्टिकल मध्ये आपण मराठी मधील एका अशा अभिनेता विषयी बोलणार आहोत ज्यांनी मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रसृष्टी मध्ये सुद्धा आपले नाव मोठे केलेले आहे. आपण बोलत आहोत Actor Vaibhav Tatwawaadi यांच्याविषयी चला जाणून घेऊया अभिनेता वैभव तत्ववादी यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती, आणि जर तुम्हाला वैभव तत्ववादी यांची बायोग्राफी व्हिडिओ मध्ये हवी असल्यास आजच आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.

सबस्क्राईब करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा : click here to subscribe

Early Life

तर या गोष्टीची सुरुवात होते 25 September 1988 ला जेव्हा Nagpur, Maharashtra मध्ये Sheela आणि Dr. Vivek Tatwawaadi यांच्या कुटुंबामध्ये अभिनेता Vaibhav Tatwawaadi यांचा जन्म झाला. Actor Vaibhav Tatwawaadi यांचे लहानपण आणि शिक्षण नागपुर महाराष्ट्र मध्ये झालेले आहे.

Education

Nagpur Maharashtra मध्ये जन्म झालेल्या अभिनेता विवेक तत्ववादी यांनी आपले शालेय शिक्षण नागपूर मधील Somalwar High School पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण College of Engineering Pune मधून पूर्ण केलेले आहे. 2010 मध्ये त्यांनी Engineering वरून पदवी घेतलेली आहे.

Career

Engineering मधून पदवी घेतली असतानाही त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि 2011 मध्ये ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. अभिनेता वैभव तत्ववादी यांनी आपल्या acting career सुरुवात पुण्यामध्ये असताना थेटर पासून केली. त्यांनी आपल्या acting career सुरुवात टीव्ही मालिकेपासून केली. 2014 मध्ये त्यांनी संतोष मांजरेकर दिग्दर्शित Surajya (सुराज्य) या मराठी चित्रपटांमध्ये काम केले हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता आणि या चित्रपटापासून त्यांची acting career मधील वाटचाल सुरू झाली.

Movie

vaibhav tatwawaadi prarthana behere movies : Surajya(सुराज्य) या Movie नंतर अभिनेता वैभव तत्ववादी यांनी 2015 मध्ये प्रदर्शित झालेला Coffee Ani Barach Kahi या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमध्ये त्यांनी Actress Prarthana Behere यांच्यासोबत भूमिका केली होती.

मराठी चित्रपटात सोबतच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे adult comedy वर आधारित Hunterrr या चित्रपटांमधून त्यांनी Bollywood मध्ये आपले पाऊल ठेवले. या चित्रपटांमध्ये त्यांनी Actress Radhika Apte यांच्यासोबत काम केले होते. 

Bajirao Mastani

Bajirao Mastani :आणि याच वर्षी म्हणजेच 2015 मध्ये प्रदर्शित झालेला Sanjay Leela Bhansali’s दिग्दर्शित Bajirao Mastani या चित्रपटामध्ये अभिनेता Vaibhav Tatwawaadi यांनी Chimaji Appa नावाची भूमिका साकारली होते या चित्रपटांमध्ये त्यांनी Ranveer Singh यांच्या लहान भावाची भूमिका केली होती. आणि सोबतच या चित्रपटांमध्ये मस्तानी ची भूमिका Actress Deepika Padukone केली होती.

Vaibhav Tatwawaadi Movies

 • Fakt Ladh Mhana
 • Surajya
 • Hunterrr
 • Coffee Ani Barach Kahi
 • Shortcut
 • Bajirao Mastani
 • Mr. and Mrs. Sadachari
 • Cheater
 • Kanha
 • Bhetali Tu Punha
 • Lipstick Under My Burkha
 • What’s Up Lagna
 • Manikarnika: The Queen of Jhansi

TV Serials

 • Prem he
 • Tuza Maza Jamena
 • Pinjara
 • Discover Maharashtra

Vaibhav Tatwawaadi Instagram : अभिनेता वैभव तत्ववादी यांना Instagram Account वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click here

Vaibhav Tatwawaadi Biography (वैभव तत्ववादी)

Vaibhav Tatwawaadi Biography (वैभव तत्ववादी)

1 thought on “Vaibhav Tatwawaadi Biography (वैभव तत्ववादी)”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group