Vidisha Mhaskar Wiki (विदिशा म्हसकर)

About Vidisha Mhaskar
Vidisha Mhaskar, Ban Maska, Ti Phulrani, He Man Baavare, Chala Hawa Yeu Dya, Comedy Bimedy, Tu Chandane Shimpit Jashi, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs,

Vidisha Mhaskar Wiki

अभिनेत्री विदिशा म्हसकर यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात कॉलेजच्या एकांकिकेत पासून केली कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी लैला ऑन द रॉक्स या नाटकांमध्ये अभिनय केला होता त्यानंतर त्यांनी प्रेम, रिंगण यासारख्या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

मराठी नाटकांमध्ये त्यांनी दहा बाय दहा या नाटकांमध्ये अभिनय केला होता हे नाटक त्यांचे विशेष करून खूप गाजले या नाटकामध्ये त्यांनी अभिनेता विजय पाटकर यांच्यासोबत अभिनय केला होता.

Chala Hawa Yeu Dya
मराठी नाटक दहा बाय दहा या नाटकाच्या प्रमोशन साठी त्यांनी झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शो ला हजेरी लावली होती.

मालिका – Serial

मराठी नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री विदिशा म्हसकर यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Ban Maska
झी युवा वरील बन मस्का या मराठी मालिकेमध्ये त्यांनी श्रुती नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये त्यांनी शिवानी रांगोळे यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती.

Ti Phulrani
सोनी मराठी या वाहिनीवरील ती फुलराणी या मालिकेमध्ये अभिनेत्री विदिशा म्हसकर यांनी नयना देशमुख नावाचे भूमिका केली होती.

He Man Baavare
कलर्स मराठी वरील हे मन बावरे या मालिकेमध्ये अभिनेत्री विदिशा ने सानवी नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये त्यांनी शशांक केतकर यांच्यासोबत अभिनय केला होता.

Comedy Bimedy
मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री विदिशा म्हसकर यांनी मराठी कॉमेडी शो कॉमेडी बीमेडी या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता.

Tu Chandane Shimpit Jashi Serial Niharika Real Name

सध्या अभिनेत्री विदिषा म्हस्कर ही सोनी मराठी या वाहिनीवर ‘Tu Chandane Shimpit Jashi’ या मालिकेमध्ये ‘Nihsrika’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Vidisha Mhaskar Biography

Biography of Vidisha Mhaskar
Profession : Actress
Marathi Actress : 
Name : Vidisha Mhaskar
Nike Name : Vidi
Tu Chandane Shimpit Jashi Serial Niharika Real Name :
Date of Brith : 26 March
Age : N/A
Birthplace : Mahad, Maharashtra, India
Hometown : Mahad, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
School : Ruia College, Matunga, Mumbai
College : Mumbai University
Education : Bsc
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast : N/A
Serials : Ban Maska, Ti Phulrani, He Man Baavare, Tu Chandane Shimpit Jashi
Movie : N/A
Song : N/A
Web Series : N/A
Natak : दहा बाय दहा
Award :
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Vidisha Mhaskar Wiki
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Vidisha Mhaskar Wiki (विदिशा म्हसकर)

Vidisha Mhaskar Wiki (विदिशा म्हसकर)

Tags : Tu Chandane Shimpit Jashi Serial Niharika Real Name Vidisha Mhaskar

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon