मॅथेमॅटिक्स डे का साजरा केला जातो?

दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस मॅथेमॅटिक्स डे म्हणून साजरा केला जातो? 

हा दिवस भारतातील थोर गणितज्ञ 'श्रीनिवास रामानुजन' यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. 

गणितज्ञ 'श्रीनिवास रामानुजन' यांनी गणित या क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. 

वर्ष 2012 मध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 22 डिसेंबर श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस भारतीय राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले.

श्रीनिवास रामानुजन यांनी गणित क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानामुळे दरवर्षी 22 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.