Faisal Shaikh (Mr. Faisu) age, girlfriend, family, biography and more
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Mr Faisu म्हणजेच Faisal Shaikh यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत, कमी कालावधीतच Tik Tok Star झालेला Mr Faisu यांच्या Biography विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
चला तर जाणून घेऊया Mr Faisu म्हणजेच Faisal Shaikh यांच्या विषयी information
Faisal Shaikh हा प्रसिद्ध tiktok star, social media influences आहे त्याला Tik Tok वर लाखो लोक follow करतात.
Faisal Shaikh याचा जन्म 5 ऑक्टोंबर 1994 मध्ये Dharavi, Mumbai येथे झालेला आहे. त्याची जन्मरास तूळ आहे, त्याने आपले शालेय शिक्षण IES New English School Bandra Mumbai मधून पूर्ण केलेले आहे, तसेच त्यांनी कॉलेजचे शिक्षण Rizvi College of Arts Science and Commerce Bandra Mumbai मधून पूर्ण केलेले आहे Faisal Shaikh हा graduate आहे.
1 thought on “Faisal Shaikh”