Wish Rathod

Biography in Marathi Wish Rathod

Biography in Marathi च्या आजच्या आर्टिकल मध्ये Wish Rathod यांच्या विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. Wish Rathod ह्या एक प्रसिद्ध TikToker आहेत. त्यांनी खूपच कमी कालावधीत Tik Tok वर नाव कमवले आहे. चला तर जाणून घेऊया Wish Rathod यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Wish Rathod Biography – विश राठोड बायोग्राफी

Wish Rathod ह्या एक प्रसिद्ध Tik Tok Star आहेत, तसेच त्या एक Model सुद्धा आहेत, त्यांनी खूपच कमी वयामध्ये सफलता हासिल केलेली आहे.

विश राठोड जन्म शिक्षा आणि परिवार – Wish Rathod Birth Education & Family

Vishwa Rathod गणपत जन्म 6 जुलै 1998 मध्ये गुजरात मधील राजकोट मध्ये झाला आहे. Vishwa Rathod हे त्यांचे खरे नाव आहे पण त्यांना लोक Wish Rathod या नावाने ओळखतात. Wish Rathod
यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे आई-वडील आणि एक छोटा भाऊ आहे पण त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला आहे, जेव्हा Wish Rathod लहान होती तेव्हा ती त्यांच्या वडिलांसोबत राहत होती.

Wish Rathod Personal Life – विश राठोड पर्सनल लाईफ

Wish Rathod यांना आपल्या परिवाराचे राहणीमान बिलकूल आवडत नव्हते, त्यांना एका कॉमन मुलीचीे लाइफ जगायची नव्हती. त्यांना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं.

Wish Rathod जेव्हा सतरा वर्षाची होती तेव्हा काही गैरसमज झाल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले, त्यांच्या वडिलांनी त्यांना फोन केला आणि म्हणाले की तू एका मुलासोबत पळून गेली आहेस आणि त्याच्यासोबत लग्नही केले आहे त्यामुळे परत आमच्या घरी येऊ नकोस असे तिला सांगितले. Wish Rathod मी आपल्या वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते त्यांच्या निर्णयावर अडून राहिले त्या रात्री त्यांना एका मंदिरात झोपावे लागले.

आणखी वाचा : Faisal Shaikh

सकाळ होताच Wish Rathod यांनी काम शोधण्यास सुरुवात केली त्यांना एका शॉप मध्ये काम मिळाले Wish Rathod यांना दिवसाला 50 रुपये मिळत होते. काही महिन्यानंतर Wish Rathod ने अहमदाबाद मध्ये स्थलांतर केले. तिथे त्यांनी खूप मेहनत घेतली आणि चांगले मित्रही बनवीले.

Wish Rathod ला खरी ओळख ही Tik Tok ने दिली. आजही त्यांच्या TikTok Account वर 4.5 million पेक्षा जास्त follower आहे.

Wish Rathod Photoshoot – विश राठोड फोटोशूट

Wish Rathod हे आपले Photoshoot Instagram वर share करते ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. Wish Rathod ह्या Tattoo Girl नावाने सुद्धा फेमस आहेत. कारण त्यांनी आपल्या पूर्ण शरीरावर Tattoo Draw केलेले आहे. जी त्यांना इतर मुलीन पासून वेगळी ओळख देते. Wish Rathod Tattoo हे लोक अजूनही दिवाने झालेले आहेत.

Wish Rathod Biography / Wiki 
(विश राठोड बायोग्राफी / विकी) 

Fullname  Vishwa Rathod 
 Nickname  Vishwa 
 Profession  Social Influncer, Tik Toker 
 Famous For  Tattoo 

Wish Rathod  Birthday, Birthplace, Hometown, Nationality, Religion 

 Birthday  6 July 1998 
 Birthplace  Gandhinagar, Gujarat 
 Hometown  Gandhinagar 
 Nationality  Indian 
 Religion  Hindu 

Wish Rathod Height, Weight And Body Measurement

Height  In centimeters-162cm
In Meters – 1.62 m 
 Weight In Kilogram-  51 kg 
 Body Measurement  Not Known 
 Eye Colour  Black 
 Hair Colour  Black 

Wish Rathod Family, Father, Mother,Brother, Sister

Father  Not known 
 Mother  Not known
 Brother  Not known
 Sister  Not known
Best friend Nikita , Lucky Dancer

Wish Rathod Affairs, Boyfriend And Married Status 

 Affairs None
 Boyfriend None
 Married Status Unmarried

Wish Rathod school And College 

 School  Not known
 College  Not known

Wish Rathod Social Media Account 

 Instagram  Click Here 
 Facebook  Click Here
 Twitter  Click Here

Wish Rathod Tik Tok

Wish Rathod ला खरी ओळख ही Tik Tok ने दिली. आजही त्यांच्या Tik Tok Account वर 4.5 million पेक्षा जास्त follower आहे.

Wish Rathod Instagram -विश राठोड इंस्टाग्राम

Wish Rathod यांचे Instagram अकाउंट वर 617k पेक्षा अधिक follower आहेत. जर तुम्हाला Wish Rathod यांना Instagram अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता.

आणखी वाचा : Gima Ashi Biography

Wish Rathod Favorite Things 

  • Favourite colour – Black,White, Yellow
  • Favourite place – Ahmedabad , Mumbai
  • Favourite Actor – Ranveer Singh , Rajkumar Rao
  • Favourite Actress – Kriti Sanon , Kangana Ranaut
  • Favourite Activity – Making Videos for Tok Tok and Social Media , Belly Dancing
  • Favourite Food – Chicken , Pizza
  • Hobbies – Travelling , Watch Dance Show
  • Favourite pet – Dog

Final Word – शेवटचे शब्द (Wish Rathod)

Wish Rathod या आज पण tiktok creator मधील प्रसिद्ध आहे. Tik Tok ने Wish Rathod यांना खूप प्रेम आणि सन्मान दिलेला आहे. आज त्यांना Tik Tok मुळेच लोक ओळखू लागले आहेत Wish Rathod यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की ती आपल्या कुटुंबाला वडिलांना खूप मिस करत आहे त्यांनी आपल्या हातावर आजोबांचा tattoo सुद्धा गोंदलेला आहे त्यामध्ये त्यांनी miss you grandpa tattoo कोरलेला आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group