Kriti Sanon

Kriti Sanon Biography in Marathi

Kriti Sanon Biography in MarathiKriti Sanon Biography in Marathi Kriti Sanon चा जन्म 27 जुलै 1990 मध्ये झाला आहे. Kriti ही इंजिनियर ची स्टुडंट असून तिने Jaypee institute of information technology मधून पदवी संपादन केली आहे. 2014 मध्ये त्यांनी तेलगू सिनेमातून (Nenokkadine) पदार्पण केले.

2014 मध्ये हिरोपंती ह्या फिल्मसाठी  तिला Filmfare award best female debut Award सुद्धा मिळाले आहे. पण तिला तिच्या आयुष्यातली खरी ओळख 2015 मध्ये रिलीज झालेला Dilwale पिक्चर मधून भेटले.

Kriti Sanon Biography in Marathi

त्यानंतर 2017 मध्ये आलेला Bareilly Ki Barfi 2017 मध्ये आलेला Luka Chuppi आणि 2019 मध्ये Housefull 4 यासारख्या मोठ्या फिल्मसने तिला Forbes India’s celebrity 100 list. मध्ये नेऊन ठेवले आहे.

Kriti Sanon यांचा जन्म 27 जुलै 1990 ला नवी दिल्ली येथे झाला आहे. Kriti Sanon ची एक बहीण आहे तिचं नाव Nupur Sanon आहे. Kriti Sanon sister Nupur Sanon.

Kriti Sanon education Kriti Sanon यांचे प्राथमिक शिक्षण नवी दिल्लीतून केलेले आहे त्याचबरोबर तिने इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतला आहे.electronics and telecommunication engineering from Jaypee institute of information technology Noida. मधून केलेले आहे.

Kriti Sanon Biography in Marathi

तिने आपल्या करीयरची सुरुवात तेलुगु फिल्म (Nenokkadine) या  सायकॉलॉजिकल थ्रिलर मुव्ही मधून केलेली आहे. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले बॉलीवुड माहितीचा पहिला पिक्चर टायगर श्रॉफ सोबत हिरोपंती मधून तिने काम केले.

Kriti Sanon Bioraphy in Marathi

1. पूर्ण नाव कृती सॅनोन
2. जन्म तारीख 27 जुलै 1990
3. Birth. जन्मस्थान दिल्ली
4. वडील राहुल सॅनोन
5. माता गीता सॅनोन
6. बहिण नूपुर सॅनोन
7. प्रोफेशन एक्ट्रेस
8. उंची 173 सेमी
9. वजन 56 किलो
10. डोळ्याचा रंग तपकिरी
11. केसांचा रंग काळा

Kriti Sanon height 173cm

Kriti Sanon Movie List

Year Film

2014 Nenokkadine 
2014 Heropanti 
2015 Dohchay 
2015 Dilwale 
2017 Raabta 
2017 Bareilly Ki Barfi 
2018 Stree 
2019 Luka Chuppi 
2019 Kalank 
2019 Arjun Patiala 
2019 Housefull 4 
2019 Panipat 
2019 Pati Patni Aur Woh 
2020 Angrezi Medium 
2020 Mimidagger

Also Read

Disha Patani

Sunny Leone

Kriti Sanon Biography in Marathi

5 thoughts on “Kriti Sanon”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group