Aishwarya Sheoran Biography Age Miss India Twitter Facebook Pics UPSC

Aishwarya Sheoran Biography Age Miss India Twitter Facebook Pics UPSC

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Aishwarya Sheoran यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Aishwarya Sheoran ह्या आजच्या घडीला खूपच चर्चेचा विषय आहे ते का आज आपण जाणून घेणार आहोत या लेखामध्ये यांना Beauty with brain असे म्हटले जाते.

Aishwarya Sheoran ह्या Miss Femina 2016 च्या विजेते आहेत आणि आत्ताच त्यांनी 2019 चे UPSC ची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. भारतामध्ये त्यांचा Rank 93 आहे.

Aishwarya Sheoran यांची खास बात म्हणजे हा एक Model होत्या. Modelling पासून यांनी Civil Servicing Exam ची तयारी चालू केली.

आणि एक वर्षाच्या आत मध्ये त्यांनी UPSC सारखे अवघड परीक्षा उत्तीर्ण झाले तुम्हाला यांच्या बद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते की यांनी कुठल्याही प्रकारचे Classes Attend नव्हते केले. 

आज आपण Aishwarya Sheoran यांच्या Biography विषयी माहिती जाणून घेणार आहोत

Aishwarya-Sheoran Biography

Aishwarya Sheoran Biography Age Miss India Twitter Facebook Pics UPSC
Credit The Logical Indian
Date of Birth1997
Age23 Years (2020)
BirthplaceChuru, Rajasthan
NationalityIndian
HometownChuru, Rajasthan

Aishwarya Sheoran  यांचे नाव त्यांच्या आईने Aishwarya Rai Bachchan यांच्यावरून ठेवले होते.  एका  interview मध्ये त्यांनी सांगितले की IAS लहानपणापासून स्वप्न होते. पण वयाच्या Age 19 व्या वर्षापासून त्यांनी Modelling मध्ये career करण्याचे ठरवले आणि वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्या Model झाल्या.

SchoolSanskrit School ine Chaitanyapuri, New Delhi
CollegeSri Ram College of Commerce, Delhi
QualificationGraduation in Economics
HobbiesTravelling, Reading

Aishwarya Sheoran Biography Age Miss India Twitter Facebook Pics UPSC

2014 मध्ये त्यांनी क्लीन अँड क्लिअर चा किताब जिंकला. 2015 मध्ये त्या दिल्लीच्या फेस फ्रेश म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. 2016 मध्ये त्या Miss India Finalist मध्ये सहभागी झाल्या होत्या.

FatherColonel Ajay Kumar
MotherSuman Sheoran
BrotherAman Sheoran
Family

त्यांनी IAS ची परीक्षा कशी उत्तीर्ण केले याबद्दल त्या सांगत होत्या की मी सर्व गोष्टी पासून लांब गेले तसे की Facebook, WhatsApp या सगळ्या गोष्टीला मी Ignore केले आणि फक्त माझं focus exam च्या पुरतीच केंद्रित केले.

त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की मला लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवडते आणि मला लहानपणापासूनच IAS बनायचे होते त्यामुळे मी आधी Modelling केली आणि नंतर Civil Servicing च्या Exam ची तयारी केली.

तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटेल की Aishwarya Sheoran कोणत्याही प्रकारचे क्लासेस लावले नव्हते नाही कुठल्या प्रकारची कोचिंग घेतली होते त्यांनी स्वतः अभ्यास करून UPSC मध्ये Rank 93 मिळवलेले आहेत, त्यामुळे त्यांना Beauty with Brain असे म्हटले जाते.

Aishwarya Sheoran Biography Age Miss India Twitter Facebook Pics UPSC

 जर त्यांच्या Personal Life विषयी बोलायचे झाले तर त्यांचे वडील Army मध्ये होते.

त्यांच्या वडिलांचे नाव Ajay Kumar आहे आणि ते आर्मी मध्ये Colonel Commanding Officer आहेत.

Aishwarya Sheoran यांनी Science मधून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे. सायन्स ची विद्यार्थी असून सुद्धा त्यांनी Commerce मधून Graduation केलेले आहे  त्यांनी आपले कॉलेज Sri Ram College of Commerce मधून पूर्ण केलेले आहे.

कॉलेज पूर्ण केल्यानंतर त्यांनी Modelling क्षेत्रांमध्ये Career करण्याचे ठरवले पण मनामध्ये लहान पणीचे स्वप्न होते त्यामुळे त्यांनी Modelling पूर्ण केल्यानंतर UPSC सारख्या परीक्षा देण्याचे ठरवले आणि एका वर्षाच्या आत मध्ये त्यांनी  UPSC सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण करण्यासोबतच त्यांनी भारतामध्ये Rank 93 मिळून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.

ऐश्वर्या श्योराण बायोग्राफी

Aishwarya Sheoran Biography Age Miss India Twitter Facebook Pics UPSC माजी मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्या श्योरान यूपीएससी 2019 ची परीक्षा उत्तीर्ण होताच तिची चर्चा सर्वत्र होऊ लागली. पण ऐश्वर्याच्या या यशामागे तिच्या वडिलांचा किती मोठा हात आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. ‘Behind every great daughter is a truly amazing father’ इंग्रजीतील ही म्हण ऐश्वर्याच्या वडिलांना तंतोतंत लागू होते. ऐश्वर्याचे वडील कर्नल अजय कुमार एनसीसी तेलंगणा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून काम करतात. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या मुलीच्या यशासंदर्भात सांगितले.

अजय कुमार म्हणाले, माझी मुलगी लहानपणापासूनच हुशार आहे. तिचे व्यवस्थापन कौशल्य आश्चर्यकारक आहे. जेव्हा ती लहान होती आणि ज्याप्रकारे ती आपली खोली ऑर्गनाईज करायची, तेव्हाच मला समजले की तिच्यामध्ये एक विशेष प्रकारची क्षमता आहे. मी लष्करातील आहे, परंतु सुरुवातीपासूनच माझ्या मुलांनी खेळामध्ये करियर बनवावे अशी मला इच्छा होती, परंतु ऐश्वर्याच्या नशिबात काही वेगळेच होते, यानंतर मी माझ्या मुलीला सर्व गोष्टींमध्ये साथ दिली. दरम्यान, त्यांचा एक मुलगा देखील आहे जो सध्या क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे.

ऐश्वर्या श्योराण आईएएस

ते म्हणाले, जेव्हा ऐश्वर्या 2017 साली श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीधर झाली तेव्हा तिने मला सांगितले- ‘पापा, मला काही काळ मॉडेलिंग करायचे आहे’. यातही मी माझ्या मुलीला साथ दिली. कारण मला माहित आहे की माझी मुलगी सक्षम आहे. ती ज्या क्षेत्रात प्रवेश करेल , तेथे ती चांगली कामगिरी करेल. मॉडेलिंगसाठी मी माझ्या मुलीला हो म्हणालो होतो, पण माझ्यासाठी दिल्लीहून मुंबईत शिफ्ट होणे मोठा निर्णय होता. त्याचवेळी माझी मुलगी म्हणाली होती, मी जेव्हा संपूर्ण कुटुंब माझ्याबरोबर मुंबईत शिफ्ट होईल तेव्हाच मी मॉडेलिंग करेन. मुलीच्या स्वप्नासाठी संपूर्ण कुटुंब मुंबईत शिफ्ट झाले. ते म्हणाले, माझ्या मुलीने मला सांगितले की, काही काळ तिला छंद म्हणून मॉडेलिंग करायचे आहे, यासाठी मी तिला कधीही रोखले नाही. मुलीच्या फायद्यासाठी आम्ही मुंबईला जायला तयार होतो. मी 2017 पासून माझ्या कुटुंबासमवेत मुंबईत राहत आहे,

आज मध्यमवर्गीय कुटुंबातही मॉडेलिंगला करिअर म्हणून पाहिले जात नाही असे जेव्हा अजय यांना विचारले गेले, तेव्हा आपण इतक्या सहज कसे हो म्हणालात? यावर ऐश्वर्याचे वडील म्हणाले, मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहित आहे की तिला तिची मर्यादा माहित आहे. कारण माझे माझ्या मुलांसोबत चांगले संबंध आहेत.

ऐश्वर्या श्योराण विकिपीडिया

Aishwarya Sheoran Biography Age Miss India Twitter Facebook Pics UPSC ऐश्वर्या सुरुवातीपासूनच हुशार होती. एक दिवस ती म्हणाली, ‘पप्पा, आता मला आयएएसची तयारी करायची आहे’. या निर्णयामध्येही मी तिचे समर्थन केले. अजय म्हणाले, आम्ही तयारीचा एक नमुना बनविला, मला माहित आहे की तिने हिंदी विषयाचा बराच काळ अभ्यास केला नाही. तिची तयारी मी जेवणाच्या टेबलावर करायचो. ती सकाळी उठून वाचत असे. अशा परिस्थितीत मी सकाळी तिच्याबरोबर उठत असे. ऐश्वर्याच्या अभ्यासाचा बोजा कमी करण्यासाठी मी दररोज सकाळी उठून संपूर्ण वृत्तपत्र वाचत असे आणि आवश्यक विषय चिन्हांकित करीत असे, जेणेकरुन तिने संपूर्ण वृत्तपत्र वाचले नाही तरी आवश्यक विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

अजय म्हणाले , मी गेल्या कित्येक वर्षांची यूपीएससी प्रश्नपत्रिका डाउनलोड केली होती आणि एक छायाप्रत काढली होती, ज्यामुळे ऐश्वर्याच्या अभ्यासास मदत झाली. ऐश्वर्याला ऑनलाईन वाचणे आवडत नाही. म्हणून, जे काही महत्वाचे विषय होते, ते मी डाउनलोड करून प्रिंट करीत असे. आज माझी मुलगी परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिने 93 रँक मिळविला आहे. एका वडिलांसाठी यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. त्याचवेळी ऐश्वर्या म्हणाली, यूपीएससीच्या तयारी दरम्यान मी नेहमीच एक साधा तंत्र वापरत होतो. मी 2018 मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. माझा यशस्वी मंत्र 10 + 8 + 6 म्हणजेच 10 तासांचा अभ्यास, 8 तास झोप आणि 6 तासांचा इतर क्रियाकलाप आहे. मह्त्वाचे म्हणजे ऐश्वर्याचा हा पहिला प्रयत्न होता.

Aishwarya Sheoran Biography Age Miss India Twitter Facebook Pics UPSC हा article तुम्हाला कसा वाटला आम्हाला comment करून नाकी सांगा.

Aishwarya Sheoran Biography Age Miss India Twitter Facebook Pics UPSC

Also Read : Tenzing Norgay

1 thought on “Aishwarya Sheoran Biography Age Miss India Twitter Facebook Pics UPSC”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon