Akshata Murthy: Biography in Marathi

अक्षता मूर्ती बायोग्राफी मराठी: Akshata Murthy Biography in Marathi (Information, Age, Husband, Net Worth, Infosys) #akshatamurthy #biographyinmarathi

Akshata Murthy: Biography in Marathi

Akshata Murthy Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण अक्षता मूर्ती यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. जेव्हापासून ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याची बातमी आली आहे तेव्हापासून ही चर्चा जोर धरू लागली आहे की ऋषी सूनक हे नवे पंतप्रधान होऊ शकतात पण त्याऐवजी गुगलवर सर्वाधिक सर्च केले जात आहे ती ऋषी सूनक यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी लोक खूपच उत्सुक दिसत आहेत चला तर जाणून घेऊया अक्षता मूर्ती कोण आहेत याविषयी थोडीशी माहिती.

Akshata Murthy: Information in Marathi

नावअक्षता मूर्ती
जन्मतारीख1980
जन्मस्थानहुबळी, कर्नाटक
वय42 वर्ष
पतीचे नावऋषी सुनक
वडिलांचे नावएन आर नारायण मूर्ती
आईचे नावसुधा मूर्ती
व्यवसायव्यावसायिक महिला (बिजनेस वुमन)
प्रसिद्धइन्फोसिस संस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या
राष्ट्रीयत्वभारतीय, ब्रिटिश
कॉलेजकेअर माउंट मेकिना कॉलेज
वैवाहिक स्थितीविवाहित
मुलेमुलगा: कृष्ण
मुलगी:अनुष्का
नेटवर्थसुमारे 3000 कोटी रुपये

Who is Akshata Murthy?

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्तीचा जन्म 1980 मध्ये कर्नाटकातील हुबळी येथे झाला. तिने आपल्या सुरुवातीचे शिक्षण बाल्डविन गर्ल्स हायस्कूल, बेंगलोर येथून पूर्ण केले. अक्षता पहिल्यापासूनच अभ्यासात खूप हुशार होती त्यानंतर त्यांनी वडिलांच्या मर्जीने एमबीए केले त्यासाठी ती प्रदेशात गेली होती त्यांनी एमबीए पूर्ण होताच त्यांनी वडिलांसोबत व्यवसाय केला. तिथे त्यांची भेट ऋषी सूनक यांच्याशी झाली तिथून त्यांची प्रेम कहानी सुरू झाली.

Akshata Murthy: Marriage Husband

अक्षता मूर्ती विवाह
अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक यांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर 30 ऑगस्ट 2009 रोजी त्यांचे लग्न झाले. भारतीय रीती रिवाज्यानुसार हा विवाह सोहळा पार पडला. ऋषी हे भारतीय वंशाचे असले तरी त्यांनी ब्रिटिश राजकारणात वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

Akshata Murthy: Family

अक्षता मूर्ती कुटुंब
अक्षता मूर्ती यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सासू-सासरे आणि आई-वडील सध्या ती पती आणि मुलांसह युकेमध्ये राहत आहे.

Akshata Murthy Husband: Rushi Sunak

ऋषी सूनक यांचे नाव सध्या ब्रिटिश राजकारणात अतिशय सक्रियपणे पाहिले जात आहे. अलीकडेच ब्रिटनचे नेते पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झालेली आहे.
ऋषी सोनक यांचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत पण काही काळानंतर ते का केनियात राहिलात गेले त्यामुळे त्यांचे कुटुंब तेथेच राहू लागले.
12 मे 1980 मध्ये लंडनमध्ये ऋषी सूनक यांचा जन्म झाला. ऋषी यांना सुरुवातीपासूनच राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला.
ऋषी यांनी ब्रिटनमधील विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले नंतर ऑक्सफर्ड ला गेले.
स्टॅन्डफॉर्ड युनिव्हर्सिटी मध्ये त्यांची भेट अक्षता मूर्तीशी झाली आणि तिथूनच त्यांची मैत्री सुरू झाली.

Akshata Murthy: Net Worth

अक्षदा मूर्ती यांची वार्षिक कमाई
अक्षदा मूर्ती ब्रिटनमधील सर्व श्रीमंत व्यक्ती पैकी एक आहे. त्यांची संपत्ती बद्दल बोलायचे झाले तर सुमारे 3000 कोटी आहे. त्या व्यवसायाने वेंचर कॅपिलिस्ट आहेत ज्यांचा व्यवसाय अनेक देशांमध्ये पसरलेला आहे एका आकडेवारीनुसार अक्षता मूर्ती यांची एकूण संपत्ती $430 दशलक्ष आहे. अक्षता मूर्तीचे वडीलही खूप मोठे उद्योगपती आहेत त्यांचे नाव नारायण मूर्ती आहे.

अक्षता मूर्ती कोण आहेत?

अक्षता मूर्ती या एक व्यावसायिक महिला असून ऋषी सूनक यांच्या पत्नी आहेत.

अक्षता मूर्ती यांची एकूण संपत्ती किती आहे?

अक्षता मूर्ती यांची एकूण संपत्ती $430 दशलक्ष आहे.

अक्षता मूर्ती यांचे लग्न कधी झाले?

अक्षता मूर्ती यांचे लग्न 2009 मध्ये झाले.

Akshata Murthy: Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group