Amruta Khanvilkar

Amruta Khanvilkar Biography in Marathi

Amruta Khanvilkar Biography in Marathi जन्म 23 नोव्हेंबर 1984 मध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये झालेला आहे.

Biography  
Real name Amruta Khanvilkar
Nickname Amu
Profession Actor
Physical Status & more  
height 1.63 m
Weight ———–
Eye Colour Dark Brown
Hair Colour Black
Personal Life  
Date of Birth 23 November 1984
Age 35 years
Birthplace Pune Maharashtra
Hometown Pune Maharashtra
Nationality Indian
School Ashok Academy Mumbai
College St. Xavier’s College Mumbai
Family father Raju Khanvilkar mother Gauri Khanvilkar sister Aditi Khanvilkar husband Himanshu Malhotra.

Amruta Khanvilkar Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Amruta Khanvilkar Biography in Marathi

Amruta प्रामुख्याने हिंदी आणि मराठी चित्रपट मध्ये काम करते.

Amruta Khanvilkar ने आपले करियर हिंदी आणि मराठी या सृष्टी मध्ये स्थापन केलेले आहे. ती प्रामुख्याने मराठी चित्रपटामध्ये डांसर ची भूमिका करती. त्याचबरोबर तिचे काही सिनेमे हे बॉक्सऑफिसवर सुपरहिट झालेले आहे त्यापैकी Katyar Kaljat Ghusli आणि Natrang मधील तिच्या अभिनयाला लोकांनी खूप दाद दिली.

  • Nach Baliye Season 7 dance reality show मध्ये तिने आपल्या नवऱ्याबरोबर husband Himanshu A. Malhotra मध्ये भाग घेतला होता.
  • Fear Factor: Khatron Ke Khiladi या रियालिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता.
  • Amruta Khanvilkar born 23 November 1984 (Amruta Khanvilkar age 35) Mumbai Maharashtra India.
  • Amruta Khanvilkar age सध्या अमृताचे वय 35 वर्षे आहे तिचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 मध्ये झालेला आहे.
  • Amruta Khanvilkar height 1.63 m अमृता खानविलकर ची उंची 163 सेंटीमीटर आहे.
  • Amruta Khanvilkar father’s name Raju Khanvilkar mother name Gauri Khanvilkar.
  • Amruta Khanvilkar sister अमृताच्या बहिणीचे नाव Aditi Khanvilkar आहे.
  • Amruta Khanvilkar husband name Himanshu A. Malhotra अमृता खानविलकरने हिमांशु मनोत्रा यांच्यासोबत 2015 मध्ये विवाह केलेला आहे.

Amruta Khanvilkar films

Amruta Khanvilkar ने 2006 मध्ये तिची पहिली फिल्म गोलमाल की केली होती यामध्ये तिचा डबल रोल दाखवला होता. त्यामध्ये तिने पूर्वा अपूर्वा अशा व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.

  • त्यानंतर 2007 मध्ये Mumbai Salsa, Hattrick तीच्या हिंदी फिल्म होत्या आणि याच वर्षी रिलीज झालेला साडे माडे तीन मूवी रिलीज झाला होता पूर्ण महाराष्ट्र मध्ये बॉक्स ऑफिस वर कमालीची कमाई केली होती.
  • 2008 मध्ये तिने हिंदी फिल्मस केल्या ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि Phoonk अशा फिल्म होत्या आणि याच वर्षी तिचा मराठी चित्रपट रिलीज झाला दोघात तिसरा आता सगळं विसरा या मूवी मध्ये तिने guest appearance ची भूमिका केली होती.
  • 2009 मध्ये Gair हा मराठी मूवी केला होता.
  • 2010 मध्ये तिने नटरंग सारख्या मूव्हीमध्ये आता वाजले की बारा या गाण्यावर नृत्य केले होते आणि हे गाणे पूर्ण महाराष्ट्र मध्ये लोकप्रिय झाले होते.
  • त्यानंतर तिने दोन हिंदी मूव्ही केल्या त्यामध्ये Phoonk 2 आणि Phillum City या मूव्ही केल्या होत्या.
  • 2011 मध्ये तिने लागोपाठ चार फिल्म केल्या त्यामध्ये अर्जुन, झकास, दुसार, फक्त लढ म्हणा अशा मूव्ही केल्या होत्या.
  • 2012 मध्ये सतरंगी रे, शाळा, आईना का बायना अशा मूव्ही केल्या होत्या.
  • 2013 मध्ये हिंदी मूवी हिम्मतवाला यामध्ये special appearance in a item song Dhoka Dhoka या गाण्यावर नृत्य केले होते.
  • 2015 मध्ये बाजी, वेलकम जिंदगी, कट्यार काळजात घुसली यासारखे मराठी मुव्हीज तिने केले आहे.
  • 2016 मध्ये वनवे तिकीट ज्यामध्ये तिने शिवानी नावाची भूमिका केली होती.
  • 2018 मध्ये राजी, धमागड, सत्यमेव जयते या हिंदीमूवी केल्या होत्या आणि याच वर्षी मराठी मूवी आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर हा चित्रपट केला होता.
  • 2020 मध्ये तिने चोरीचा मामला आणि हिंदी चित्रपट मलंग यामध्ये तिने टेरेसा नावाची भूमिका केली होती.

Amruta Khanvilkar TV shows

मराठी चित्रपटाबरोबर तिने मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रांमध्येही आपले योगदान दिले आहे.

  • 2004 इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज.
  • 2005 आदा, टाईम बॉम 9/11.
  • 2015 मध्ये नच बलिये सेवेन सीजन, झलक दिखला जा.
  • 2016 मध्ये 24, कॉमेडी नाइट्स बच्छाव.
  • 2017 2 Mad, डान्स इंडिया डान्स सिझन सिक्स.
  • 2018 सुपर डांसर महाराष्ट्र, सुर नवा ध्यास नवा.
  • 2019 जिवलगा.
  • 2020 खतरो के खिलाडी सीजन 10.

Amruta Khanvilkar Awards

2017 Zee talkies maharashtrachi favourite nayika.

Amruta Khanvilkar Instagram अमृताला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Amruta Khanvilkar Biography in Marathi

2 thoughts on “Amruta Khanvilkar”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon