Isha keskar

Isha keskar Biography in Marathi

Isha keskar Biography in Marathi इशा केस्कर ही एक मराठी अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी मालिका व चित्रपटांमध्ये काम करते.

Isha keskar चा जन्म 11 नोव्हेंबर 1991 मध्ये झालेला आहे.

Isha keskar च्या वडिलांचे नाव चैतन्य केस्कर असे आहे.

तिने आपले प्राथमिक शिक्षण पुण्यातील सिंहगड शाळेमधून पूर्ण केले आहे आणि महाविद्यालयीन शिक्षण तिने सिम्बॉयसिस महाविद्यालयातून पूर्ण केलेले आहे.

महाविद्यालयात असताना Isha keskar यांनी पुरुषोत्तम करंडक तसेच सवई नाटक अशा स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याचबरोबर त्यांनी अनेक एकांकिकांमधून कामे केली.

मराठी मालिका न बरोबर ती मराठी चित्रपट करताना देखील पाहायला मिळते तिने मंगलाष्टक, वन्स मोर, याला जीवन ऐसे नाव, वी आर ऑन होऊन जाऊ द्या, हॅलो नंदन मराठी आणि CRD हिंदी चित्रपट केला आहे.

झी मराठीवरील जय मल्हार नंतर त्यांनी माझ्या नवऱ्याची बायको यामध्ये शनाया नावाच्या मुलीची भूमिका केली आहे.

Isha keskar Biography in Marathi

ही सिरियल सध्या खूप लोकप्रिय झालेली आहे ह्या मधील सर्व कॅरेक्टर लोकांना आपल्या जवळची वाटतात त्यामुळे या सिरियल्स ची फेम संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगामध्ये आहे.

या सिरीयल मध्ये राधिका नावाची भूमिका साकारणाऱ्या अनिता दाते विषयी तुम्हाला जर डिटेल मध्ये माहिती पाहिजेल असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click Here

Anita Date Biography

तसेच गुरुनाथ सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा. Click Here

Abhijit Khandkekar Biography

Isha Keskar ला Instagram वर follow करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा Isha Keskar चे Instagram वर 514k follower आहेत

Isha Keskar mazhya navryachi bayko TV serial exit

Isha Keskar यांची maza navra chi bayko serial exit माझ्या नवऱ्याची बायको या सिरीयल चे पूर्ण शूटिंग चालू झालेले आहे पण यामध्ये शनाया म्हणजेच (Isha Keskar) यांची exit झालेली आहे. कारण ईशा केसकर काही कारणास्तव या सिरीयलचा आता पाठव राहिलेली नाही आहे. ईशाने एका मुलाखाते सांगितले आहे की दातांच्या दुखीमुळे डॉक्टरांनी तिला आराम करण्याची सक्त ताकीद दिलेली आहे त्यामुळे (Isha Keskar) majha navra chi bayko serial पार्ट नाही राहणार त्यामुळे आता शनायाची जागा जुनी शनाया म्हणजेच रसिका सुनील ही घेणार आहे 13 जुलैपासून majha navra chi bayko या सीरियल चे पुन्हा सादरीकरण टीव्ही वर चालू होणार आहे.

Isha Keskar Biography in Marathi

2 thoughts on “Isha keskar”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group