Priyanka Tendolkar Biography Birthday Age Wiki

About This Blog
Priyanka Tendolkar Biography, Marathi Actress, Pahile Na Mi Tula, Jai Malhar, Phulpakharu, Saath De Tu Mala, Nickname, Hometown, Cast, Wiki, Image, Birthday, Age, Height, Weight, School, College, Education, Family, Husband, Married, Serial, Movie, Song, Natak, Love Story, Lifestyle, Instagram, Facebook, Twitter, Tik Tok, WhatsApp Number, Contact Number, Net Worth.

Priyanka Tendolkar

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री ‘Priyanka Tendolkar‘ यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत. अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहेत त्यांनी आपल्या अभिनय career सुरुवात marathi नाटकांपासून केलेली आहे.

चला तर जाणून घेऊया त्यांच्या personal life विषयी थोडीशी रंजक माहिती पण ते आधी जर तुम्हाला marathi actor and actress यांची बायोग्राफी व्हिडिओमध्ये पाहायचे झाल्यास आजच आमच्या official youtube channel ला सबस्क्राईब करा. Biography in Marathi

Priyanka Tendolkar Biography

चला तर जाणून घेऊया Marathi Actress Priyanka Tendulkar Biography विषयी थोडीशी माहिती.

जन्मदिवस – Birthday & Age

अभिनेत्री प्रियांका तेंडुलकर यांचा जन्म 29 November 1994 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. सध्या त्यांचे वय 2020 रोजी Age 26 वर्ष आहे.

शिक्षण – Education

मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईमधील Parle Tilak vidyalaya English Medium School मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Lalit Kala Kendra Pune University मधून पूर्ण केलेले आहे.

करिअर – Career

अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांत पासून केलेली आहे.

नाटक – Drama

मराठी नाटकांमध्ये त्यांनी मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘सुसाट’ या नाटकांमध्ये अभिनय केला होता, तसेच त्यांनी मराठी डायरेक्टर केदार शिंदे यांच्या ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकामध्ये सुंदर अभिनय केला होता.

मालिका – Serial

मराठी नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री प्रियांका तेंडुलकर यांना मराठी मालिका (Serial) मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

जय मल्हार – Jai Malhar

झी मराठीवरील सर्वात बिग बजेट असलेली मालिका म्हणजे जय मल्हार – Jai Malhar या मालिकेमध्ये अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर यांनी ‘माधवी’ नावाची भूमिका केले होती. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता ‘देवदत्त नागे’ आणि अभिनेत्री ‘इशा केस्कर‘ यांची मुख्य भूमिका होती.

फुलपाखरू – Phulpakharu

झी युवा वरील लोकप्रिय मालिका म्हणजेच फुलपाखरू या मालिकेमध्ये अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर यांनी ‘वर्षा’ नावाची भूमिका केले होते या सिरीयल मध्ये त्यांनी मराठी अभिनेत्री ‘हृता दुर्गुले‘ आणि मराठी अभिनेता ‘यशोमान आपटे‘ यांच्यासोबत अभिनय केला होता.

Star Pravah – Saath De Tu Mala

फुलपाखरू या मालिकेनंतर त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘Saath De Tu Mala’ या मालिकेमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती या मालिकेमध्ये त्यांनी ‘प्राजक्ता’ नावाची भूमिका केली होती.

Pahile Na Mi Tula

सध्या अभिनेत्री प्रियांका तेंडुलकर ही झी मराठी या वाहिनीवर ‘Pahile Na Mi Tula’ या मालिकेमध्ये ‘मेघना’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता ‘शशांक केतकर‘, अभिनेत्री ‘तनवी मुंडले‘ आणि मराठी चॉकलेट बॉय ‘आशय कुलकर्णी‘ यांची मुख्य भूमिका आहे.

Priyanka Tendolkar Wiki

Biography of Priyanka Tendolkar
Profession : Actress
Marathi Actor : 
Name : Priyanka Tendolkar
Nike Name : Priyanka
Pahile Na Mi Tula Meghna Real Name
Date of Brith : 29 November 1994
Age : 26 Years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5′ 6″
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Jai Malhar
School : Parle Tilak Vidyalaya English Medium School
College : Lalit Kala Kendra Pune University
Education : Graduation
Family :
Father Name : Deepak Tendolkar
Mother Name : Jyoti Tendolkar
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Jai Malhar, Phulpakharu, Saath De Tu Mala & Pahile Na Mi Tula
Movie : N/A
Song : 
Web Series : N/A
Natak : सुसाट, पुन्हा सही रे सही
Award : N/A
Hobbies : Acting & Cooking
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Priyanka Tendolkar Biography Birthday Age Wiki
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Priyanka Tendolkar Biography Birthday Age Wiki

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon