Yashoman Apte Biography

Yashoman Apte Biography

Yashoman Apte Biography
Biography of Yashoman Apte
Profession : Actor, singer, percussionist
Shrimanta Gharchi Soon ‘Atharva’ Real Name
Name : Yashoman Apte
Date of Brith30 November 1991
Age : 29 Years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5 feet 5 inches
Weight : N/A
Eye Colour : Grey Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Movie : 35% Kathavar Pass
Marathi Serial : Phulpakhru
School : Parle Tilak vidyalaya Vile Parle
College : M.L Dahanukar College Commerce
Education : Commerce Dgree
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Girlfriend : None
Wife Name : None
Cast
Serials : Tuzya Vina, Phulpakhru
Movie : 35% Katavar Pass
Natak : BP (2011-2012), Maoo, लोट आओ गौरी
Hobbies : I LOVE Food, movies, series, music, dogs, driving, travelling
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Yashoman Apte Biography

वर्ष 2019 मधील महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष म्हणून व्यक्तीचा किताब अभिनेता यशोमन आपटे यांना मिळालेला होता. फुलपाखरू मराठी सिरीयल मधून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारा यशोमान खूपच कमी कालावधी मध्ये महाराष्ट्राचा लाडका अभिनेता झालेला आहे.

Yashoman Apte Biography
Yashoman Apte Biography

Yashoman Apte Serials

Yashoman Apte Serials : Phulpakhru या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचणारा यशोमान सध्या सोनी मराठी वरील सिंगिंग स्टार या रियालिटी शोमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे मनोरंजन करताना दिसत आहे. Phulpakhru या मालिकेमध्ये त्यांनी मानस नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये त्यांनी ऋता दुर्गुळे म्हणजेच वैदेही यांच्यासोबत भूमिका केली होती.

18 ऑगस्ट 2018 मध्ये फुलपाखरू या मालिकेने 400 एपिसोड पूर्ण केले होते. 8 एप्रिल 2019 मध्ये फुलपाखरू या मालिकेला 600 एपिसोड पूर्ण झाले होते

यशोमान आपटे हाआपले शालेय शिक्षणामध्ये तसेच कॉलेजमध्ये खूप ऍक्टिव्ह होता त्यांनी आपल्या शाळेला व विद्यापीठाला खूप सारे बक्षीस मिळवून दिलेली आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपली एक वेगळीच छाप सोडलेली आहे. एक्टिंग सिंगिंग ट्रॅव्हलिंग यासारख्या गोष्टी मध्ये तू नेहमी पुढे असतो.

लोट आओ गौरी या नाटकामुळे त्याच्या एका वेगळ्याच अभिनयाचा छटा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या.

Yashoman Apte यांनी आपल्या करिअरची सुरुवात कलर्स मराठी वरील संत ज्ञानेश्वर या मालिकेमधून केली होती या मालिकेमध्ये त्यांनी संत सोपानदेव यांची भूमिका केली होती. कलर्स मराठी वरील संत ज्ञानेश्वर या मालिकेमध्ये त्यांनी संत सोपानदेव यांची भूमिका केली होती.

Yashoman Apte Movie

Yashoman Apte Movie : 2016 मध्ये प्रदर्शित झालेला 35% काठावर पास या मराठी चित्रपटांमध्ये यशोमान आपटे यांनी भूमिका केलेली आहे.

Yashoman Apte Awards

Yashoman Apte Awards : Mumbai University youth festival state level compitition मध्ये यशोमान आपटे यांनी खूप सारे पारितोषिक मिळवले आहे.

1. One Act – 1st
2. Folk Orchestra – 1st
3. Folk Dance – 2nd
4. Mime – 3rd
5. Golden Boy trophy

Manas as Yashomaan Apate Phulpakhru TV Serial

Phulpakhru TV Serial मध्ये Yashomaan Apate यांनी Manas नावाची भूमिका साकारलेली होती.

Yashoman Apate Sony Marathi Singing Star

Sony Marathi Singing Star : या रियालिटी शोमध्ये यशोमान आपटे हा आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसत आहे गालावर खली यासारख्या गाण्यांमधून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेगळीच छाप सोडलेली आहे.

Yashoman Apte Biography

Yashoman Apte Biography

Join Information Marathi Group Join Group