You are currently viewing Vishal Nikam Biography
Vishal Nikam Biography (Credit Instagram)

Vishal Nikam Biography

About This Article
Vishal Nikam Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Vishal Nikam Biography

Vishal Nikam Biography
Biography of Vishal Nikam
Profession : Actor, Model & Gym Trainer
Name : Vishal Nikam
Date of Brith10 February, 1994
Age : 26 Years (2020)
Birthplace : Devkhindi, Sangali, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Serial : Saata Jalmachya Gathi
School : N. S. Vidyalaya Devkhindi, Sangali
College : Baburao Gholap College, Pune
Education : M.Sc
Family :
Father Name : Balaso Nikam
Mother Name : Vijaya Nikam
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Girlfriend : None
Wife Name : None
Cast : Hindu
Serials : Saata Jalmachya Gathi, Dakkhancha Raja Jotiba
Movie : Mithun, Dhumas, Sniper (shot-film)
Natak : N/A
Hobbies : Acting, Modeing & Gym
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A
Vishal Nikam Biography
Biography in Marathi

Vishal Nikam Biography

Vishal Nikam Biography : आज आपण अशा एका Actor विषयी बोलत आहोत ज्यांनी आपल्या करीयरची सुरुवात Gym Trainer पासून केली. Marathi मधील सर्वात फिट आणि फाईन असा हा अभिनेता आहे.

Vishal Nikam Career

Vishal Nikam Career : आपण बोलत आहोत Vishal Nikam यांच्या विषयी अभिनेता Vishal Nikam यांचा जन्म 10 February, 1994 मध्ये सांगली जिल्ह्यातील देवखींडी या गावांमध्ये झाला. अभिनेता Vishal Nikam यांनी आपले शालेय शिक्षण सांगली मधुन पूर्ण केलेल्या आहे. व कॉलेजचे शिक्षण पुण्यामधून पूर्ण केलेले आहे.

Vishal Nikam Biography
Vishal Nikam Biography

Vishal Nikam Movies

Vishal Nikam Movies : अभिनेता Vishal Nikam यांनी आपल्या करिअरची सुरुवात 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Mithun‘ या Movie मधून केली. या Movie मध्ये त्यांनी ‘Amruta Dhongade‘ यांच्यासोबत काम केले होते. या Movie मध्ये अमृताने कांची नावाची भूमिका केली होती. त्यानंतर वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झालेला Marathi चित्रपट ‘Dhumas‘ यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली होती.

Vishal Nikam Serial

Vishal Nikam Career : Marathi Movie सोबतच त्यांनी Marathi मालिकांमध्ये सुद्धा काम केले. @StarPravah वरील ‘Saata Jalmachya Gathi‘ या Serial मध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली होती.

सध्या अभिनेता Vishal Nikam हा स्टार प्रवाह वरील “Dakkhancha Raja Jotiba” या Serial मध्ये काम करत आहे. ही Serial कोठारे व्हिजन यांची निर्मिती आहे. 23 ऑक्टोंबर पासून हे सीरियल सर्वत्र महाराष्ट्र मध्ये प्रदर्शित होणार आहे. #VishalNikam

@VishalNikam एका मुलाखतीमध्ये अभिनेता Vishal Nikam यांनी असे सांगितले की मला लहानपणी क्रिकेट किंवा लष्करामध्ये जायचं होतं. एनसीसी मध्ये असताना मी दिल्ली येथे कॅम्प ही केलेले आहेत. कॉलेजमध्ये असताना एका छोट्याशा नाटकांमध्ये मी सहभाग घेतला होता आणि तिथूनच पुढे माझा अभिनय क्षेत्रातला प्रवास सुरू झाला त्यानंतर मी अभिनयाचे कोर्स सुद्धा केले. त्यामध्ये मी Modeling आणि मॅक्झिम फोटोशूट सुद्धा केले. त्यानंतर मला Star Pravah वरील साता जन्माची गाठ या या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Actor Vishal Nikam मला जिम करण्याचे फार वेड आहे पूर्वी तो मुंबईमध्ये असताना मोठ्या सेलिब्रिटी लोकांना जिम् इंस्ट्रक्टर म्हणून काम करत होता.

बॉलीवूड मधला ‘शाहिद कपूर’ हा त्याचा फेवरेट ऍक्टर आहे, आणि इन्स्पिरेशन सुद्धा आहे. मराठी चित्रसृष्टीत मधील अभिनेत्री ‘स्मिता शेवाळे’ यांनी Actor Vishal Nikam वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. असे एका मुलाखतीमध्ये विशालने यांनी सांगितले होते.

Vishal Nikam Bigg Boss Marathi Season 3

सध्या मराठी अभिनेता विशाल निकम कलर्स मराठी या वाहिनीवरील “बिग बॉस मराठी सीजन 3” या कार्यक्रमामध्ये सहभागी होईल झालेला आपल्याला दिसत आहे.

Vishal Nikam Biography

Spread the love

This Post Has 3 Comments

Leave a Reply