Jyoti Nimse Biography Age Husband Wiki

About This Article
Jyoti Nimse Biography Age Husband Wiki, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Jyoti Nimse Biography Age Husband Wiki

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Marathi Actress Jyoti Nimse यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मराठी अभिनेत्री ज्योती निमसे हि प्रामुख्याने मराठी नाटक आणि मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया मराठी अभिनेत्री ज्योती निमसे यांच्या बद्दल थोडीशी रंजक माहिती.

Jyoti Nimse Birthday, Age, Education

मराठी अभिनेत्री Jyoti Nimse यांचा जन्म 25 सप्टेंबरला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री ज्योती निमसे यांनी आपले शालेय शिक्षण K. J. Somaiya College of Science & Commerce मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण S. K. Somaiya College of Arts Science and Commerce मधून पूर्ण केलेले आहे.

Jyoti Nimse Career Serial Drama 

मराठी अभिनेत्री ज्योती निमसे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Drama

अभिनेत्री ज्योती निमसे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. मराठी नाटकांमध्ये त्यांनी “जान तेरे नाम” या नाटकांमध्ये अभिनय केला होता. या नाटकानंतर त्यांनी वर्ष 2018 मध्ये ‘जोगिया‘ या नाटकांमध्ये अभिनय केला होता.

  • जान तेरे नाम
  • जोगिया

Marathi Serial

मराठी नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री ज्योती निमसे यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

अभिनेत्री ज्योती निमसे यांना “सुखांच्या सरिनी हे मन बावरे‘ या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली हि त्यांची पहिलीच मराठी मालिका होती. वर्ष 2019 मध्ये त्यांनी Zee Yuva या वाहिनीवरील ‘फुलपाखरू‘ या मालिकेमध्ये अभिनय केला होता. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत मराठी अभिनेता यशोमान आपटे आणि अभिनेत्री रुता दुर्गुले यांच्या मुख्य भूमिका होती. फुलपाखरू या मालिकेनंतर त्यांनी ‘आनंदी हे जग सारे‘ या मालिकेमध्ये भूमिका केली होती.

वर्ष 2020 मध्ये त्यांनी Star Prvah या वाहिनीवरील ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा‘ या मालिकेमध्ये शिल्पा नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेत्री अक्षया हिंदलकर आणि मराठी अभिनेता संचित चौधरी यांची मुख्य भूमिका होती.

  • सुखांच्या सरिनी हे मन बावरे
  • फुलपाखरू
  • आनंदी हे जग सारे
  • तुझ्या इश्काचा नाद खुळा
  • सोनियाची पाऊले

Sonyachi Pavala Bhagyashree Real Name

सध्या अभिनेत्री ज्योती निमसे ही Colors Marathi या वाहिनीवर “सोनियाची पाऊले” मालिकेमध्ये भाग्यश्री नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Jyoti Nimse Biography Age Husband Wiki

Biography of Jyoti Nimse
Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Jyoti Nimse
Nike Name: Jyo
Sonyachi Pavala Real Name: Bhaygashree
Date of Birth: 25 September
Age: N/A
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India
Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Color: Black
Hair Color: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu
Debut: सुखांच्या सरिनी हे मन बावरे
School: K. J. Somaiya College of Science & Commerce
College: S. K. Somaiya College of Arts Science and Commerce
Education: Graduation
Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known
Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children: N/A
Cast:
Serials: सुखांच्या सरिनी हे मन बावरे, फुलपाखरू, आनंदी हे जग सारे, तुझ्या इश्काचा नाद खुळा, सोनियाची पाऊले
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: जान तेरे नाम, जोगिया
Award: N/A
Hobbies: N/A
Photo: N/A
Lifestyle: N/A
Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ About Joyti Nimse

Q: Jyoti Nimse Age?
Ans: N/A

Q: Jyoti Nimse Birthday?
Ans: 25 September

Q: Sonyachi Paval Bhagyashree Real Name?
Ans: Jyoti Nimse

Q: Phulpakhru Serial Jyo Real Name?
Ans: Jyoti Nimse

Q: Jyoti Nimse Height?
Ans: N/A

Q: Jyoti Nimse Weight?
Ans: N/A

Q: Jyoti Nimse Serial
Ans: Phulpakhru, Tujhya Ishkacha Naad Khula & Sonyachi Pavala

Q: ज्योती निमसे यांची पहिली मराठी मालिका कोणती आहे?
Ans: झी युवा या वाहिनीवरील “फुलपाखरू” ची ज्योती निमसे यांची पहिली मालिका होती.

Q: ज्योती निमसे यांचे पहिले मराठी नाटक?
Ans: ‘जान तेरे नाम’

Final Word:-
Jyoti Nimse Biography Age Husband Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Jyoti Nimse Biography Age Husband Wiki

1 thought on “Jyoti Nimse Biography Age Husband Wiki”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon