About This Article
Aditya Durve Information in Marathi, Biography in Marathi, Actor, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Education, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.
मराठी अभिनेता आदित्य दुर्वे । Aditya Durve Information in Marathi Biography Age Height Birthday Wife Wiki
आजच्या आर्टिकलमध्ये आपण “मराठी अभिनेता आदित्य दुर्वे” यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मराठी अभिनेता आदित्य दुर्वे हा प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेता ‘आदित्य दुर्वे’ यांच्या विषयी थोडीशी माहिती.
जन्म आणि शिक्षण
मराठी अभिनेता आदित्य दुर्वे यांचा जन्म 30 मार्च 1996 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. मुंबई महाराष्ट्रामध्ये जन्मलेला अभिनेता आदित्य दुर्वे यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’ मधून पूर्ण केलेले आहे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेता आदित्य दुर्वे यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.
अभिनेता आदित्य दुर्वे यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केलेली. मॉडेलिंग करत असताना त्यांनी ‘ओप्पो टाइम्स फ्रेश फेस’ या कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेतला होता आणि याच स्पर्धेमध्ये ते दुसरे विजेते ठरले होते. मॉडेलिंग करत असताना मराठी अभिनेता आदित्य दुर्वे यांनी हिंदी मालिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली.
लाईफ ओके या वाहिनीवरील ‘कॉमेडी क्लासेस’ (Comedy Classes) या कॉमेडी शोमध्ये अभिनेता आदित्य दुर्वे यांनी छोटीशी भूमिका केली होती. या भूमिकेनंतर अभिनेता आदित्य दुर्वे यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. दिल दोस्ती दुनियादारी हे त्यांची पहिली मराठी मालिका होती या मालिकेनंतर त्यांनी स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘मंडळ भारी आहे’ या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.
सोनियाची पावलं कलर्स मराठी
सध्या अभिनेता आदित्य दुर्वे हा ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरील ‘सोनियाची पावलं’ या मालिकेमध्ये ‘दुष्यांतराव इनामदार’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत ‘अभिनेत्री ज्योती निमसे’ यांची भूमिका आहे.
Aditya Durve Biography in Marathi |
Profession: Marathi Actor & Model |
Marathi Actress / Actor: |
Name: Aditya Durve । आदित्य दुर्वे |
Nike Name: Aditya |
Real Name: Aditya Durve |
Date of Birth: 30 March 1996 |
Age: 26 Years (2021) |
Birthplace: Pune, Maharashtra, India |
Hometown: Mumbai, Maharashtra, India |
Current City: Pune, Maharashtra, India |
Physical Status & More |
Measurements: N/A |
Height: N/A |
Weight: N/A |
Eye Colour: Black |
Hair Colour: Black |
Nationality: Indian |
Zodiac sign: |
Religion: Hindu |
Education |
School: Sinhgad Spring Dale School |
College: Sinhgad Institutes |
Education: Graduation |
Personal Life |
Family: |
Father Name: Not Known |
Mother Name: Not Known |
Bother Name: Jaganath Durve/Manish Durve |
Sister: Not Known |
Relationships & More |
Married Status: Unmarried |
Married Date: N/A |
Girlfriend: Single |
Wife Name: N/A |
Children: |
Cast: |
Career |
Debut: Comedy Class Hindi (Life Ok) |
Serials: Comedy Class, Dil Dosti Duniyadari, Mandal Bhari Ahe, |
Movie: N/A |
Song: N/A |
Web Series: N/A |
Natak: N/A |
Award: Oppo Times Fresh Face |
Hobbies: Football & Video Game |
Photo: |
Lifestyle |
Instagram: Click Here |
Facebook: Click Here |
Twitter: Click Here |
Youtube: Click Here |
Wiki: Click Here |
Tik Tok: N/A |
Contact Number: N/A |
Whatsapp Number: N/A |
Net Worth: N/A |
Aditya Durve Birthday?
Aditya Durve Age?
Aditya Durve New Serial?
Aditya Durve Wife Name?
Aditya Durve Education?
Final Word:-
मराठी अभिनेता आदित्य दुर्वे । Aditya Durve Information in Marathi Biography Age Height Birthday Wife Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.