10 Facts About Verghese Kurien Autobiography (मराठी)

About This Blog
Verghese Kurien Autobiography
Marathi, White Revolution, Amul, Entrepreneurs India, Image, Education, Life History, Biography, Wikipedia, Age, Birthplace, Birthdate, Awards, Net Worth.

वर्गीस कुरीयन भारतामधील सर्वात महान उद्योजक इंजिनीयर आणि मोठे ध्येय असणारे महान व्यक्ती होते. त्यांनी भारतामध्ये ‘धवलक्रांती’ म्हणजेच “white revolution” घडवून आणले होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने जगातील सर्वात – world largest milk production system ची स्थापना केली होती.

चला तर जाणून घेऊया या महान उद्योजक इंजिनियर आणि विजनारी असणाऱ्या महान व्यक्ती विषयी थोडीशी रंजक माहिती. पण या आधी जर तुम्हाला असेच भारतातील महान व्यक्ती विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आज आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. Biography in Marathi

Verghese Kurien Autobiography

आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारतीय उद्योजक Verghese Kurien Autobiography विषयी माहिती जाणून घेत आहोत. डॉक्टर वर्गीस कुरीयन यांनी भारताच्या उभारणीसाठी खूप मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करून आपण त्यांच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेत आहोत.

व्यवसायाने ते एक इंजिनियर उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी भारतामध्ये धवलक्रांती – white revolution घडवून आणली होती.

भारतामध्ये दूध निर्मिती मध्ये सर्वात मोठी कंपनी Anand Milk Union Limited ही कंपनी स्थापन करण्याचे सर्वात मोठे श्रेय त्यांचे आहे, आणि याच कंपनीला आता आपण “अमूल – Amul” या कंपनीने ओळखतो.

ही कंपनी आता जगभरामध्ये आपले नाव मोठे करत आहे. जगभरामध्ये या कंपनीने आपल्या शाखा सुरू केलेल्या आहेत. जगात सर्वात जास्त मिल्क प्रोडक्शन करणारी ही एकमेव कंपनी आहे.

जन्म व शिक्षण – Born & Education

Varghese Kurian यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1919 ला Kozhikode, Kerala State, India मध्ये झाला होता.

वर्गिस कुरियन यांचा जन्म एका श्रीमंत सिरीयल ख्रिश्‍चन कुटुंबामध्ये झाला होता. त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण लॉयला कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास” मधून पूर्ण केलेले होते, त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग मधून डिग्री प्राप्त केली होती.

 • वर्ष 1948 मध्ये त्यांना Michigan State University मधून स्कॉलरशीप मिळाली होती.
 • त्यांनी बिहार राज्यातील जमशेदपूर येथील Tata Iron and Steel Company इंजीनियरिंग चे ट्रेनिंग घेतले होते.
 • तसेच त्यांनी बेंगलोर सध्याचे बेंगलोरु मधून National Dairy Research Institute सुद्धा ट्रेनिंग घेतलेले होते.

आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतामध्ये परतले आणि भारत सरकारच्या मदतीने गुजरात राज्य मधील आनंद येथे काम करण्यास सुरुवात केली.

अमूल – Amul कंपनीची सुरुवात – Amul Company History

भारतात आल्यानंतर त्यांना जाणवले की, भारतातील शेतकऱ्यांची समस्या खूपच कठीण आहेत. गुजरात राज्यातील आनंद येथे दूध निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचे ब्रिटिश सरकार खूप पिळवणूक करत असे, शेतकऱ्यांकडून उत्पादित होणाऱ्या दुधाची किंमत सरकार आपल्या मनाप्रमाणे देत असे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत असे.

त्यामुळेच डॉक्टर वर्गीस कुरीयन यांनी शेतकऱ्यांची दशा लक्षात घेऊन आनंद मिल्क युनियन लिमिटेड – Anand Milk Union Ltd या नावाच्या कंपनीची स्थापना केली. आज आपण या कंपनीला “- Amul” कंपनीच्या नावाने ओळखतो.

ही कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे जी दुग्धपदार्थ पासून बनवलेले पदार्थ संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये निर्यात करते.

पॉल्सन डेरी कंपनी ही ब्रिटिश सरकारची कंपनी होती. ब्रिटिश सरकार जबरदस्तीने शेतकऱ्यांचे दूध विकत घेत असे आणि त्यांना पुरेसा मोबदला सुद्धा देत नसे. याच कंपनीविरुद्ध डॉक्टर वर्गीस कुरीयन यांनी अमूल कंपनीची स्थापना केली होती.

या कंपनीची सुरुवात 1930 मध्ये झाली ज्याची नीव राष्ट्रीय नेता भारतीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठेवली होती. त्यांच्या सांगण्यावरूनच डॉक्टर वर्गीस कुरीयन यांनी अमूल ची स्थापना केली होती.

अमूल कंपनीची स्थापना डॉक्टर वर्गीस कुरीयन, त्रिभुवनदास पटेल आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती.

Varghese Kurian Award and Honours

 • 1999 पद्मविभूषण
 • 1997 ऑर्डर ऑफ ॲग्रीकल्चर मेरिट
 • 1993 इंटरनॅशनल पर्सन ऑफ द इयर
 • 1989 वर्ल्ड फूड प्राइज
 • 1986 वॉल्टर पीस प्राइज
 • 1966 पद्मभूषण
 • 1965 पद्मश्री
 • 1963 रोमन मॅगसेसे अवॉर्ड

Verghese Kurien Biography

Biography of Verghese Kurien
Profession : Entrepreneur
Name : Verghese Kurien
Nike Name : “Father of the White Revolution”
Real Name : Verghese Kurien
Date of Brith : 26 November 1921
Died : 9 September 2012 Nadiad, Gujarat, India
Age : 90 Years (2012 Nadiad, Gujarat, India)
Birthplace : Kozhikode, Kerala, India
Hometown : Nadiad, Gujarat, India
Current City : Gujarat, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Syrian Christian
School :  Diamond Jubilee Higher Secondary School, Gobichettipalayam
College : University of Madras / Michigan State University
Education : Mechanical Engineering
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : N/A
Married Date : N/A
Wife Name : N/A
Children : N/A
Cast : N/A
Award : World Food Prize (1989)
Photo :
Lifestyle :
Wiki : Click Here
Net Worth
Verghese Kurien Autobiography by Vivek Bindra

Dr Vivek Bindra Biography

Public Asked This Question – Verghese Kurien Autobiography

Q. Who is Varghese Kurian?
A. वर्गीस कुरीयन हे भारतीय उद्योजक, इंजिनियर आणि समाज कार्यकर्ते होते.
Q. Verghese Kurien was the founder of which of these company?
A. डॉक्टर वर्गीस कुरीयन यांनी “अमूल – Amul” या कंपनीचे निर्मिती केली होती.
Q. When did Varghese courier start the enterprises?
A. वर्ष 1949 मध्ये परदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांनी भारतामध्ये गुजरात राज्यातील आनंद येथे अमुल मिल्क युनियन लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली.
Q. Who was Varghese Kurian?
A. The world largest milk producer company Amul co founder.
Q. Dr Varghese Kurian in which subject?
A. Dr Varghese Kurian यांनी आपले शिक्षण Mechanical Engineering मधून पूर्ण केले होते.
Q. When did Verghese Kurien died?
A. 9 सप्टेंबर 2012 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी डॉक्टर वर्गीस कुरियन यांचे निधन गुजरात राज्यातील नाडियाड येथे झाले.

Also Read
Thomas Edison (बायोग्राफी मराठी)
Louis Pasteur (बायोग्राफी मराठी)
Albert Einstein (बायोग्राफी मराठी)

10 Facts About Verghese Kurien Autobiography (मराठी)

Conclusion,
10 Facts About Verghese Kurien Autobiography (मराठी)
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

10 Facts About Verghese Kurien Autobiography (मराठी)

4 thoughts on “10 Facts About Verghese Kurien Autobiography (मराठी)”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group