Denise Faustman Type 1 Diabetes

About Denise Faustman Type 1 Diabetes
Denise Faustman
Diabetes 2010, Mass General Fibromyalgia, Diabetes Cure, Type 1 Diabetes, Fibromyalgia ms, Type 1 diabetes study.

Denise Faustman Type 1 Diabetes

वर्ष 2001 मध्ये Denise Faustman या स्त्रीने जेवण वैद्य जगात प्रचंड खळबळ माजवली होती. तिने जो दावा केला होता त्यावर विश्वास ठेवायला जैववैद्यकीय क्षेत्रातले तज्ञ तयार नव्हते.

मधुमेही उंदरांच्या शरीरात बीटा पेशी पुन्हा वाढवून उंदरांचा मधुमेह पूर्णपणे बरा केल्याचा कांतीकारी दावा Denise Faustman यांनी केला होता.

उंदरावर च्या प्रयोगांमध्ये त्यांनी महत्त्वाचे यश मिळवलं माणसावर हा प्रयोग यशस्वी व्हायला मात्र बराच काळ लागेल, परंतु त्यांच्या संशोधनामुळे असंख्य मधुमेह ह्यांसाठी Denise Faustman ह्या महिला आशेचा किरण ठरले आहेत.

वर्ष 2001 मध्ये Denise Faustman या स्त्रीने जैववैद्यकीय जगामध्ये प्रचंड खळबळ माजवली होती. त्यांनी जो दावा केला होता त्यावर जैव वैद्यक क्षेत्रातील तज्ञ विश्वास ठेवायला तयार नव्हते. मधुमेह असलेल्या उंदरांच्या शरीरातील बेटा पेशी पुन्हा वाढवून उंदरांचा मधुमेह पूर्णपणे बरा केल्याचा कांतिकारक दावा Denise Faustman यांनी केलेला आहे.

या संशोधनाचा परिणाम माणसाच्या मधुमेह दूर करण्यासाठी होऊ शकतो हे मान्य करता येत नव्हतं जर उंदरांच्या मधुमेह नाहीसा होऊ शकत असेल, तर हीच पद्धत वापरून माणसांचा मधुमेह बरे करणे शक्य आहे.

जर हा प्रयोग शक्य झाला तर जगभरातील कोट्यावधी व्यक्तींची मधुमेहाच्या विळ्यातून सुटका होईल, तसेच गोळ्या पथ्य पाळणे किंवा रोज इन्शुलीन टोचून घेणे यापासून माणसाचे कायमची सुटका होईल.

Denise Faustman यांनी त्यांचे संशोधन जाहीर केल्यानंतर त्यांना खूप सार्‍या टीकेला सामोरे जावे लागले. त्यांना मिळणाऱ्या अनुदानामध्ये सुद्धा लगाम लावण्यात आले. पण या सार्या टीकेमुळे संशोधक Denise Faustman या खचल्या नाहीत आणि त्यांनी आपला प्रयत्न सोडला नाही.

मार्च 2006 मध्ये डॉ. Denise Faustman यांच्या पद्धतीनेच प्रयोग करून त्याच प्रकारचे यश मिळाल्याचं तीन वेगवेगळ्या जैववैद्यकीय संशोधक संस्थांनी जाहीर केलं.

त्यांच्या या प्रयोगामुळे या शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगशाळेत स्वतंत्ररीत्या प्रयोग केले त्यांनी जाऊन दरावर हे प्रयोग केले, त्यामधल्या निम्म्याहून अधिक उंदरांची मधुमेहातून कायमची सुटका झाली आहे.

पुढे डॉ. Denise Faustman आयकोकान स्थापन केलेल्या प्रतिष्ठानकडून मदत मिळाली वेगवेगळ्या मार्गाने डेनिसने जे एक कोटी दहा लाख डॉलर गोळा केले. त्यातून उंदरावर च्या यशस्वी प्रयोगाचा फायदा माणसांना कसा होऊ शकतो त्यासाठी काही व्यक्तींवर प्रयोग करण्यासाठी संशोधन केले जाणार असून त्यासाठी डेनिसने काही मधुमेही संशोधक गोळा केले होते.

Denise Faustman न्यूयॉर्क टाइम्सने डेनिस फास्टमन वर एक लेख प्रसिद्ध केला त्यात डेनिसचं संशोधन आज ना उद्या माणसाची मधुमेहाच्या तावडीतून सुटका असं म्हटलं होतं. पण या लेखावर हे टीका झाली डेनिस च्या आवड मधील सहकाऱ्यांनी टाइम्सला एक पत्र लिहिलं. ते पत्र न्यू ऑफ टाइम्स ने छापलं होतं पण त्या पत्राच्या प्रती मधुमेह संशोधक पर्यंत पोहोचल्या होत्या.

Denise Faustman
Biography of Denise Faustman
Profession : Doctor Immunology
Known for : Type 1 diabetes reversal trials, mainly
Name : Denise Faustman
Real Name : Denise Louise Faustman
Date of Brith : 1958
Age : 63 Years (2021)
Birthplace : Royal Oak, Michigan, USA
Hometown : Royal Oak, Michigan, USA
Current City : Royal Oak, Michigan, USA
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Hazel
Hair Colour : Brown
Nationality : American
Zodiac sign :
Religion : Christen
School : Washington University School of Medicine
CollegeSt. Louis, Missouri
Education : Ph.D.
Wiki : Click Here
Net Worth : N/A

Denise Faustman Type 1 Diabetes

1 thought on “Denise Faustman Type 1 Diabetes”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group