Rosalyn Yalow Nobel Prize

About Rosalyn Yalow
Rosalyn Yalow Nobel Prize, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Wikipedia, Awards, Husband, Children.

Rosalyn Yalow Nobel Prize

Rosalyn Yalow एक अमेरिकन वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, आणि रेडिओइम्यूनोएसे तंत्राच्या विकासासाठी फिजिओलॉजी किंवा मेडिसीनमधील 1977 च्या नोबेल पुरस्कार (रॉजर गिलेमीन आणि अँड्र्यू शॅचली यांच्यासह) सह-विजेता होते. ती द्वितीय महिला (गेर्टी कोरी नंतर) आणि अमेरिकन-जन्मलेली पहिली महिला होती जिने शरीरविज्ञान किंवा औषधोपचारातील नोबेल पारितोषिक मिळवले.

Childhood

रोझालिन यांचे कुटुंब पूर्व युरोपातून स्थलांतर करून न्यूयॉर्कला आल्यानंतर रोझालिनचा जन्म ब्रॉक्स या उपनगरात झाला, त्यांचं बालपण तिथेच गेलं. रोझालिन बांचा मोठा भाऊ अलेक्झांडर शाळेत दाखल झाल्यावर त्याला पहिल्याच दिवशी छडीचा प्रसाद मिळाला. त्या काळात शिक्षा करण्याची एक सर्वमान्य पद्धत होती. टेबलावर पंजा पालथा ठेवायचा आणि त्यावर छडी मारायची,

अलेक्झांडर रडत रडत घरी आला. पाच वर्षांनंतर रोझालिनला अशीच शिक्षा झाली. त्यावेळी तिने शिक्षिकेच्या हातातील छडी खेचून घेतली आणि शिक्षिकेला छडीचा प्रसाद दिला.

College

कनिष्ठ महाविद्यालयात असतानाच तिने विज्ञान शाखेतच पुढील शिक्षण घ्यायचं ठरवलं होतं. मॅनहटन इथल्या हटरमहाविद्यालयात तिने प्रवेश घेतला.

आधीतिचा प्रमुख विषय रसायनशाख होता, शेवटच्या वर्षी तो बदलून तिने पदार्थविज्ञानात पदवी घेतली. ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. ती मुलगी असल्यामुळे परविद्यापीठाने तिला शिष्यवृत्ती नाकारली.

नंतर कोलंबिया विद्यापीठाच्या जीवनरसायनशास्त्राच्या प्राध्यापकांची स्वीय सचिव म्हणून ती काम करू लागली. इलिनॉय विद्यापीठात तिला सहायक व्याख्याता हे पद मिळालं.

१९१७ नंतर या विद्यापीठात नोकरी आणि डॉक्टरेटसाठी प्रवेश मिळालेली ती पहिली स्त्री ठरली. तिला तिथे आरन यालो हा विद्यार्थी भेटला, तोसुद्धा पीएचडी करीत होता. पहिल्या भेटीतच त्यांची मन जुळली. एका गैरेजमध्ये त्यांनी त्यांचा संसार सुरू केला

Scientific career

आरनला न्यूयॉर्कमधील रुग्णालयात नोकरी लागली. तिथे तो किरणोत्सर्गी समस्थलींवर काम करीत होता. १९४० मध्ये रोझालिनने तिच्या घरातच किरणोत्सर्गी समस्थलींचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू केली.

मधुमेहाशी संबंधित संशोधनातून रोझालिन व तिचे सहकारी सॉलोमन बर्सन यांनी किरणोत्सर्गी सूक्ष्म मापनतंत्राचा शोध लावला. यानंतर रोझालिन आणि बर्सननी शरीरातील इतर हार्मोन्स मोजण्याच्या अशाच पद्धती निर्माण केल्या. आता मानवी शरीरातील शेकडो हार्मोन्सचं मोजमाप अशा किरणोत्सर्गी मापन पद्धतीने करणे शक्य झालं आहे.

Marriage and children

तिचा मुलगा बेंजामिन याचा जन्म झाला तेव्हा तिने फक्त आठवडाभरच रजा घेतली. दोन वर्षांनंतर तिने एलानला जन्म दिला तेव्हा, आठव्या दिवशी रोझालिन वॉशिंग्टनमध्ये (डीसी) व्याख्यान देत होती. बर्सन आणि रोझालिन यांनी जोडीने संशोधन केलं. तिचा सहकारी बर्सन याचं निधन झालं. नंतर तिला युजीन स्ट्रॉस हा सहकारी मिळाला. तिने नव्या जोमाने संशोधन सुरू केलं.

तिला तिच्या संशोधनासाठी अनेक पारितोषिकं मिळाली, वैद्यकीय संशोधनासाठी प्रतिष्ठेच मानलं जाणारं अल्बर्ट लास्कर बेसिक मेडिकल रिसर्च अँबॉर्ड एखाद्या महिलेला प्रथमच मिळत होतं. १३ ऑक्टोबर १९७७ रोजी सकाळी आरनने तिला घरी बोलावलं, काय झालं, म्हणून ती घाईघाईने घरी गेली, तोपर्यंत अमेरिकेतील या नोबेल पारितोषिक विजेती असलेल्या रोझालिनच्या मुलाखतीसाठी वार्ताहर जमा होऊ लागले होते.

Rosalyn Yalow Death

प्रत्येक कर्तबगार पुरुषामागे एक खी उभी असते. त्याचप्रमाणे बहुतेक कर्तबगार स्त्रियांच्या मागे एक पुरुष असतो, तिचे पाठीराखे आरन यालो आहे. ते तिचे शोधनिबंध वाचून त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करतात. तिला सांभाळून घेतात. असं रोझालिन सांगते. रोझालिन यालो यांचं ३० मे २०११ रोजी वयाच्या ८ ९ व्या वर्षी (Death) निधन झालं.

Rosalyn Yalow Biography

Biography of Rosalyn Yalow
Profession : Medical physics
Name : Rosalyn Sussman Yalow
Nike Name : Rosalyn
Real Name : Rosalyn Sussman Yalow
Date of Brith : 19 July 1921
Died : 30 May 2011
Age : 89 Years
Birthplace : New York City, U.S.
Hometown : The Bronx, New York, U.S.
Current City : The Bronx, New York, U.S.
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : American
Zodiac sign : N/A
Religion : N/A
School :  Walton High School (Bronx), New York City.
College : Hunter College University of Illinois at Urbana–Champaign
Education : physics
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : 1943
Boyfriend : A. Aaron Yalow
Husband Name : A. Aaron Yalow
Children : 2
Cast
Movie :
Song : 
Web Series :
Award :
1972 Dickson Prize
1975 AMA Scientific Achievement Award
1976 Albert Lasker Award for Basic Medical Research
1977 Nobel Prize in Physiology or Medicine
President’s Award for Distinguished Federal Civilian Service.png President’s Award for Distinguished Federal Civilian Service 1979
1988 National Medal of Science
Hobbies
Photo :
Lifestyle :
Wiki : Click Here
Net Worth : N/A
Rosalyn Yalow Nobel Prize

Conclusion,
Rosalyn Yalow Nobel Prize
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Rosalyn Yalow Nobel Prize

1 thought on “Rosalyn Yalow Nobel Prize”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group