Siddharth Khirid Biography

About Siddharth Khirid
Siddharth Khirid, Mulgi Zali Ho, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Wife, Serial, Ek Hoti Rajkanya, Jadubai Jorat, Freshers, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Siddharth Khirid Biography

Siddharth Khirid हा एक मराठी अभिनेता आहे जो प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करतो.

चला तर जाणून घेऊया अभिनेता सिद्धार्थ खिरिड यांच्या विषयी थोडीशी माहिती, पण त्या आधी जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांची बायोग्राफी व्हिडिओमध्ये पाहायचे झाल्यास आजच आमच्या ऑफिशियल युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. Biography in Marathi

जन्म – Birthday

अभिनेता Siddharth Khirid यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

शिक्षण – Education

Siddharth Khirid यांनी आपले शालेय शिक्षण पुणे विद्यापीठांमधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी पुण्यातील BMCC कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे.

करियर – Career

अभिनेता Siddharth Khirid यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात वर्ष 2017 मध्ये प्रदर्शित झालेली मराठी मालिका Jadubai Jorat या टीव्ही मालिकेपासून केली. या मालिकेमध्ये त्यांनी मराठी मधील ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या मुलाची भूमिका केली होती.

Ek Hoti Rajkanya

जाडूबाई जोरात या मालिकेमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ खिरीड यांना सोनी मराठी या वाहिनीवरील Ek Hoti Rajkanya या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी IPS Sanket Wagh नावाची भूमिका साकारली होती.

Freshers

जाडूबाई जोरात आणि एक होती राजकन्या यासारख्या मालिकेमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता Siddharth Khirid यांना Zee Yuva वाहिनी वरील Freshers या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी Neerav नावाची भूमिका केली होती.

Siddharth Khirid Dance

मराठी मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेता Siddharth Khirid यांनी Dancing Reality Show मध्य भाग घेतला होता त्यांनी मराठी मालिकेमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री Kiran Dhane यांच्यासोबत या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला होता.

Mulgi Zali Ho

सध्या अभिनेता Siddharth Khirid हा स्टार प्रवाह या वाहिनीवर Mulgi Zali Ho या मालिकेमध्ये विलास नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Siddharth Khirid Wiki

Biography of Siddharth Khirid
Profession : Actor
Marathi Actor : 
Name : Siddharth Khirid
Nike Name : Siddharth
Mulgi Zali Ho Vishal Real Name :
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India 
Current City : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Jadubai Jorat
School : Pune
College : BMCC
Education : Gradutation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : Single
Wife Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Jadubai Jorat, Ek Hoti Rajkanya, Freshers & Mulgi Zali Ho
Movie : N/A
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Siddharth Khirid Biography
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Siddharth Khirid Biography

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon