Shweta Ambikar Biography

Shweta Ambikar Biography
Biography of Shweta Ambikar
Profession : Actress
Name : Shweta Ambikar
Nike Name : N/A
Date of Brith
Age :
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : माझे मन तुझे झाले
School : N/A
College : lalit kala kendra pune university
Education : B.A Theater in Drama
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Cast
Serials : माझे मन तुझे झाले, पुढचं पाऊल, दुर्वा, बाजी, स्वराज्य रक्षक संभाजी, तू माझा सांगाती,  दिल दोस्ती दुनियादारी
Movie : ‘भेट’
Song : 
Web Series : ‘गोंद्या आला रे’
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Net Worth : N/A

Shweta Ambikar Biography

Shweta Ambikar Biography : सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर लोकप्रिय होत असलेली मालिका म्हणजेच “मुलगी झाली हो” या मालिकेमध्ये ‘आर्या‘ नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘श्वेता अंबिकर‘ यांच्या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री ‘श्वेता अंबिकर‘ यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे, पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री ‘श्वेता अंबेकर‘ यांनी आपले शालेय शिक्षण पुणे मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण ललित कला केंद्र पुणे विद्यापीठांमधून पूर्ण केलेले आहे.

अभिनेत्री ‘श्वेता अंबिकर‘ यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात नाटकांपासून केली.

Shweta Ambikar Serial (श्वेता अंबिकर सिरीयल)

नाटकामध्ये काम करत असतानाच त्यांना मराठी सिरीयल मध्ये काम करण्याची संधी मिळाली. ‘माझे मन तुझे झाले‘ ही त्यांची पहिली मराठी मालिका होती. या मालिकेनंतर त्यांनी पुढचं पाऊल, दूर्वा यासारख्या मालिकांमध्ये अभिनय केला.

झी मराठीवरील बाजी, ‘स्वराज्य रक्षक संभाजी‘ यासारखे ऐतिहासिक मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केलेला आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी‘ या मालिकेमध्ये त्यांनी ‘राणू अक्का’ नावाची भूमिका साकारली होती.

झी मराठी वरील ‘दिल दोस्ती दुनियादारी‘ या मालिकेमध्ये त्यांनी रेवा नावाची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘तू माझा सांगती‘ या या मालिकेमध्ये काम केले होते.

Shweta Ambikar Movie (श्वेता अंबिकर चित्रपट)

मराठी मालिका सोबतच त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. ‘भेट‘ हा त्यांचा पहिला मराठी लघुचित्रपट होता. या चित्रपटांमध्ये त्यांनी मुंबईमधील एका गृहिणीची भूमिका साकारली होती, या चित्रपटांमध्ये अभिनेत्री ‘श्वेता अंबिकर‘ यांना तिचा नवरा मेट्रोचा प्रवास कसा करावा हे शिकवतो. या चित्रपटाला तेव्हा पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

Shweta Ambikar Web Series (श्वेता अंबिकर वेब सिरीज)

मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री ‘श्वेता अंबिकर‘ यांनी वेब सिरीज मध्ये सुद्धा आपले पाऊल ठेवलेले आहे. वेब सिरीज मध्ये त्यांनी “गोंद्या आला रे” मध्ये काम केलेले आहे. web-series मध्ये त्यांनी ‘यमुनाबाई चाफेकर‘ यांची व्यक्तिरेखा साकारलेली आहे. पुण्यामधील ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित ही एक छोटीशी वेब सिरिज आहे. ज्यामध्ये पुण्यातील जुलमी अधिकारी रँड यांच्या हत्येचा कट कसा रचला जातो हे या वेब सीरिज मध्ये दाखवलेले आहे.

Mulgi Zali Ho Star Cast (मुलगी झाली हो स्टार कॅस्ट)

Shweta Ambikar Biography

Tags : shweta ambikar biography, shweta ambikar wikipedia, shweta ambikar husband, shweta ambikar family, shweta ambikar serial, shweta ambikar facebook, shweta ambikar instagram, shweta ambikar actress, shweta ambikar age.

1 thought on “Shweta Ambikar Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group