You are currently viewing Monika Bagul Actor Biography Wikipedia
Monika Bagul Actor Biography Wikipedia (Credit Instagram)

Monika Bagul Actor Biography Wikipedia

About This Blog
Monika Bagul, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Husband, Boyfriend, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, WhatsApp Number.

Monika Bagul Wikipedia

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री Monika Bagul यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री मोनिका बागुल ही मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे चला तर जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी रंजक माहिती.

पण ते आधी जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांची बायोग्राफी व्हिडिओमध्ये पहावयाची झाल्यास आज आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. Biography in Marathi

जन्म – Birthday & Age

अभिनेत्री Monika Bagul यांचा जन्म 25 फेब्रुवारीला नाशिक महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

शिक्षण – Education

नाशिक महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री मोनिका बागूल यांनी आपले शालेय शिक्षण आणि कॉलेजचे शिक्षण नाशिक महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे.

करिअर – Career

मराठी अभिनेत्री मोनिका बागुल ांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकं पासून केलेली आहे मराठी नाटकांमध्ये त्यांनी खूप सार्‍या नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे ‘The Clay’ हे नाटक विशेष करून खूप गाजलेले आहे.

मालिका – Serial

मराठी नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री Monika Bagul यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली मराठी मालिकांमध्ये त्यांनी “महाराष्ट्र जागते रहो” या मालिकेमध्ये अभिनय केला होता.

बाळूमामाच्या नावानं चांगभलं

मराठी मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच त्यांना कलर्स मराठी या वाहिनीवरील “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी ‘सविता’ नावाची भूमिका केली होती.

या मालिकेमध्ये बाळूमामा ची मुख्य भूमिका अभिनेता “सुमित पुसावले” यांनी केलेली आहे.

तुझं माझं जमतंय

सध्या अभिनेत्री मोनिका बागुल ही झी मराठी या वाहिनीवरील “तुझं माझं जमतंय” या मालिकेमध्ये आशु (अश्विनी) नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे, तसेच या मालिकेमध्ये मराठी अभिनेत्री “अपूर्वा नेमलेकर” यांची सुद्धा मुख्य भूमिका आहे.

Monika Bagul Biography

Biography of Monika Bagul
Profession : Actress
Marathi Actress / Actor : 
Name : Monika Bagul
Nike Name : Asawari
Tujha Majha Jamtay Actress Ashwini Real Name :
Date of Brith : 25 February 1996
Age : 25 Years (2021)
Birthplace : Nashik, Maharashtra, India 
Hometown : Nashik, Maharashtra, India 
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut Balumamachya navan changbhal
School : N/A
College : N/A 
Education : N/A
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Balumamachya Navan Changbhal, Tuza Maza Jamtay
Movie : N/A
Song : N/A
Web Series : The Clay
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Monika Bagul Actor Biography Wikipedia
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Monika Bagul Actor Biography Wikipedia

Spread the love

This Post Has One Comment

Leave a Reply