Roshan Vichare Biography Wiki Age Wife Serial

About This Blog
Roshan Vichare, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Roshan Vichare

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता Roshan Vichare यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

अभिनेता रोशन विचारे आहे हा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करणारा मराठी अभिनेता आहे.

चला जाणून घेऊया अभिनेता Roshan Vichare यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती पण ते आधी जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांची बायोग्राफी व्हिडिओ मध्ये पाहिजे असेल तर आजच आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. Biography in Marathi

जन्म – Birthday & Age

मराठी अभिनेता रोशन विचारे यांचा जन्म 7 ऑगस्ट 1989 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

शिक्षण – Education

मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेला अभिनेता रोशन विचारे यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण मुंबई महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे.

करियर – Career

अभिनेता रोशन विचारे यांनी आपल्या अभिनय करीयरची सुरुवात हिंदी मालिकांपासून केली.

Sony TV या वाहिनीवरील “Crime Petrol” या मालिकेमध्ये त्यांनी छोटीशी भूमिका केली होती.

क्राइम पेट्रोल या मालिकेनंतर त्यांनी Zee Yuva वाहिनी वरील “Yuvagiri” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Short Film

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच त्यांना मराठी शॉर्ट फिल्म “Tempo” या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

युवागिरी या मालिकेनंतर अभिनेता रोशन विचारे यांना कलर्स मराठी वरील “श्री लक्ष्मीनारायण” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी मराठी अभिनेत्री अनुष्का सरकटे (कारभारी लय भारी पियू) यांच्यासोबत भूमिका केली होती.

श्री लक्ष्मीनारायण या मालिकेनंतर त्यांनी सोनी मराठी या वाहिनीवरील “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेमध्ये “महाराज शहाजीराजे” यांची भूमिका केली होती.

सध्या अभिनेता रोशन विचारे हा झी युवा या वाहिनीवरील “तुझं माझं जमतंय” या मालिकेमध्ये शुभंकर नावाची भूमिका साकारत आहे. या मालिकेमध्ये मराठी अभिनेत्री “अपूर्वा नेमलेकर” आणि अभिनेत्री “मोनिका बागुल” यांची मुख्य भूमिका आहेत.

मराठी चित्रपट – Movie

मराठी मालिका केल्यानंतर अभिनेता रोशन विचारे यांनी वर्ष 2017 मध्ये प्रदर्शित झालेला “Aarti The Unknown Story” या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळली.

Song

मराठी मालिका आणि चित्रपटांत सोबतच अभिनेता रोशन विचारे यांना Song ची सुद्धा खूप आवड आहे. “मन हे वेडे” हा त्यांचा पहिला म्युझिक अल्बम आहे.

Roshan Vichare Biography

Biography of Roshan Vichare
Profession : Actor
Marathi Actress / Actor : 
Name : Roshan Vichare
Nike Name : Rosh
Tuza Maza Jamtay Shubhankar Real Name :
Date of Brith : 7 August 1989
Age : 32 Years (2021)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Yuvagiri
School : N/A
College : N/A
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : Single
Wife Name : N/A
Children :
Cast
Serials : Yuvagiri, Swarajya Janani Jijamata, Tuza Maza Jamtay
Movie : Aarti The Unknown Story, Tempo (Short Film)
Song : मन हे वेडे
Web Series : N/A
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Roshan Vichare Biography Wiki Age Wife Serial
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Roshan Vichare Biography Wiki Age Wife Serial

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group