Apurva Nemlekar Ratris Khel Chale

Apurva Nemlekar Ratris Khel Chale

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Apurva Nemlekar यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अपूर्व ह्या Ratris Khel Chale ही झी मराठीवरील पॉप्युलर सिरीयल मध्ये काम करतात आज आपण त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी माहिती जाणून घेणार आहोत अपूर्वा नेमलेकर ह्या नक्की आहेत तरी कोण हे आज आपण जाणून घेणार आहोत.

अपूर्वा नेमलेकर ह्या मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत सध्या त्या झी मराठी वरील Ratris Khel Chale या टीव्ही मालिकेमध्ये काम करतात त्यामध्ये त्यांचे नाव शेवंता दाखवलेले आहे आणि ही शेवंता खूपच कमी कालावधीमध्ये लोकांच्या मनामध्ये घर करून राहिलेली आहे.

Apurva Nemlekar Biography

Apurva Nemlekar यांच्या Biography बायोग्राफी विषयी माहिती जाणून घेणार आहोत तर या गोष्टीची सुरुवात होते. 27 डिसेंबर 1988 मध्ये जेव्हा अपूर्वा नेमलेकर यांचा जन्म मुंबईमध्ये झाला त्या मराठी चित्रपट आणि मालिके मधील एक नामांकित चेहरा आहे.

मराठी चित्रपट सोबत त्या मालिकांमध्येही काम करतात मालिका बरोबर त्या नाटकातही काम करतात. त्यांनी खूपच कमी कालावधीमध्ये त्यांचे नाव चित्रपट सृष्टी मध्ये मोठे केलेले आहे Ratris Khel Chale ही त्यांची सध्या झी मराठीवर विशेष गाजणारी मराठी सिरीयल आहे.

ह्या सीरियल पासून त्यांचे फॅन फॉलोइंग खूपच वाढत आहे पण तुम्हाला सांगावेसे वाटते की अपूर्वा नेमलेकर यांची पहिली सिरियल झी मराठीवरील “Aabhas Ha” ही होती.

ह्या सिरीयल नंतर त्यांनी खूप मोठा ब्रेक घेतला होता आणि त्या योग्य संधीची वाट पाहत होते आणि ती संधी त्यांना मिळाली झी मराठीवरील Ratris Khel Chale या मालिकेमधून खूपच कमी कालावधीमध्ये त्यांनी रसिकांच्या मनामध्ये आपले स्थान बनवले आहे.

आपल्या ॲक्टींग स्किल मुळे आणि बोल्ड अदा मुळे त्या खूपच कमी कालावधीमध्ये लोकांच्या घरांमध्ये पोहोचल्या. मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वात glamour look त्यांचा आहे असे म्हटले जाते.

Ratris Khel Chale या serial च्या मध्ये त्या आभास हा या सिरीयल मध्ये काम करत होत्या. Zee Marathi सोबत असत्या Star Pravah या वाहिनीवर ‘Aradhana‘ या सिरीयल मध्ये सुद्धा काम करतात.

Apurva Nemlekar Ratris Khel Chale
Apurva Nemlekar Ratris Khel Chale Credit by Instagram

Personal Life

अपूर्वा नेमलेकर यांच्या ओशन ऑफ लाइफ विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया.

त्यांचे खरे नाव Apurva S Nemlekar असे आहे 27 डिसेंबर 1988 मुंबई मध्ये त्यांचा जन्म झाला.

2020 मध्ये त्यांचे Age 31 वर्षे आहे. त्यांनी आपले Education आणि Graduation D.G. Ruparel College मधून पूर्ण केलेले आहे.

Full NameApurva S Nemlekar
Date of Birth27 December 1988
Age31 years
FameRatris Khel Chale
EducationGraduation
CollegeD.G. Ruparel College

Body Measurements

Body Figure34-28-36
Skin ColourFair
Eye ColourHazel
Hair ColourBrown

Personal Info

Home TownMumbai
NationalityIndian
ReligionHindu
AddressMumbai, Maharashtra, India
SchoolI.E.S School (King George) Hindu Colony, Dadar, Mumbai

Apurva Nemlekar Marathi Movies

मराठी मालिका सोबतच त्यांनी Marathi Movies सुद्धा केलेल्या आहेत 2014 मध्ये त्यांनी इश्क वाला लव, भाकरवडी असे मराठी चित्रपट केलेले आहेत.

अपूर्वा नेमलेकर यांच्या Marathi Serial

अपूर्वा यांनी झी मराठी स्टुडिओ सोबत खूप प्रोजेक्ट केलेले आहेत त्यामध्ये ‘रात्री स खेळ चाले, आभास हा, एका पेक्षा एक जोडीचा मामला, रात्रीचा खेळ चाले 2, प्रेम हे’अशा त्यांच्या जी स्टुडिओ सोबत मालिका आहेत जी बरोबरच त्या स्टार प्रवाह आणि कलर्स मराठी वर सुद्धा काम करत आहेत.

स्टार प्रवाह या टीव्ही मालिकेमध्ये त्या आराधना या मालिकेमध्ये काम करतात आराधना मालिकेमध्ये त्यांचे नाव पूजा दाखवले आहे.

कलर्स मराठी या वाहिनीवर त्या तू माझा सांगती या मालिकेमध्ये काम करत होत्या.

Apurva Nemlekar Husband

Apurva Nemlekar यांनी 2014 मध्ये Rohan Deshpande विवाह केलेला आहे. Apurva Nemlekar Husband Rohan Deshpande हे आहे.

Apurva Nemlekar Family

Apurva Nemlekar यांचा जन्म सुभाष नेमलेकर आणि सुप्रिया नेमलेकर यांच्या घरांमध्ये झालेला आहेत हे त्यांचे आई-वडील आहेत त्यांना एक भाऊ आहे त्याचे नाव ओमकार नेमलेकर आहे. अशी त्यांची Family आहे

Apurva Nemlekar Filmography

2014Ishq wala Love 
2014Bhakarwadi 7 km
Apurva Nemlekar Filmography

Marathi TV Serial

Ratris Khel Chale
Aabhas Ha
Aradhana
Eka Peksha Ek Jodicha Mamla
Ratris Khel Chale 2
Prem He
Tu Majha Sangati
Marathi TV Serial

Apurva Nemlekar Ratris Khel Chale

Ratris Khel Chale सिरीयल विषयी थोडीशी माहिती ऍक्च्युली या serial चे दोन भाग आहेत. या सिरीयल मध्ये नाईक कुटुंबाविषयी माहिती सांगितलेली आहे.

यामध्ये अण्णा नाईक, त्यांची पत्नी इंदू नाईक, मुलगा माधव, दत्ता, अभिराम आणि मुलगी छाया असे नाईक कुटुंब असते.

सस्पेन्स आणि थिल्लर अशी ही मालिका आहे ज्यामध्ये अण्णा नाईक यांच्या जीवनाविषयी येथे चित्रीकरण करण्यात आले आहे.

अण्णा नाईक यांचे जीवन कशाप्रकारे आहे हे या सिरीयल मध्ये दाखवले गेले आहे अण्णा नाईक या सिरीयल चे प्रमुख आहेत.

अण्णांचा साऱ्या गावांमध्ये दबदबा असतो. त्यामुळे अण्णांच्या विरुद्ध कोणीही उभे राहत नसते.

आणखी वाचा : श्रेया बुगडे

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील पहिल्या भागामध्ये अण्णा नाईक यांच्या छोट्या मुलाचे अभी रामाचे लग्न ठरले असते आणि अचानक अण्णांचा मृत्यू होतो, त्यांचा मृत्यु कोणत्या कारणाने होतो आणि त्यांच्या अचानक जाण्या मागचे कारण काय आहे हे आता रात्रीस खेळ चाले भाग 2 यामध्ये दाखवले जाणार आहे.

अण्णा नाईक आणि शेवंता यांचे विवाहबाह्य संबंध दाखवले आहेत.

शेवंता यांचे खरे नाव कुमुदिनी पाटणकर असे दाखवले आहे, त्यांचे अण्णा नाईक वर प्रेम असते. असे सिरीयल मध्ये दाखवण्यात आलेले आहे.

या सिरीयल मध्ये भुताटकी सारखा प्रकार सुद्धा दाखवण्यात आलेला आहे. या सीरियल चे खरे सस्पेन्स काय आहे हे तुम्हाला सिरीयल पाहिल्यावरच कळेल. हि सिरीयल आता खूप शेवटाच्या जवळ येत चाललेली आहे त्यामुळे जर तुम्हाला ह्या सीरिअल विषयी उत्सुकता असेल तर रोज रात्री 10:30 वाजता झी मराठी चैनल वर ती सिरीयल तुम्ही पाहू शकता.

Apurva Nemlekar Instagram

जर तुम्हाला Apurva Nemlekar यांना Instagram अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना Instagram अकाउंट वर कॉल करू शकता.

Apurva nemlekar यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती

आवडता कलरलाल
आवडता प्लेयरविराट कोहली
आवडता खेळक्रिकेट
आवडती अभिनेत्रीशिल्पा शेट्टी, श्रीदेवी
आवडता अभिनेताअमिताभ बच्चन
आवडता गायकश्रेया घोषाल
आवडतं ठिकाणगोवा आणि स्विझर्लांड
आवडते ड्रेसजीन्स आणि साडी

Conclusion

Apurva Nemlekar Ratris Khel Chale हा article तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

8 thoughts on “Apurva Nemlekar Ratris Khel Chale”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group