Sachin Shirke Ratris Khel Chale

About Sachin Shirke Ratris Khel Chale
Sachin Shirke Life Story, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Wife, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Sachin Shirke Ratris Khel Chale

आजचा व्हिडिओ मध्ये आपण मराठी अभिनेता Sachin Shirke यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत.

अभिनेता Sachin Shirke हे मराठी मधील खूपच मल्टी टॅलेंटेड अभिनेते आहेत. अभिनेत्या सोबतच ते एक डायरेक्टर आणि उत्तम डान्सर आहेत.

अकरावीत असताना त्यांनी पहिल्यांदा बालनाट्य दिग्दर्शित केले होते. हे नाटक मराठी अभिनेत्री मेघना एरंडे यांनी लिहिले होते.

चला तर जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी रंजक माहिती. मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा Biography in Marathi YouTube Channel

Sachin Shirke Wiki

अभिनेता सचिन शिर्के यांचे लहानपण मुंबई महाराष्ट्र मध्ये पूर्ण झालेले आहे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी Cinematography चा कोर्स पूर्ण केला होता, आणि इथूनच त्यांच्यातील अभिनेत्याचा जन्म झाला.

जन्म (Birthdate & Age)

तर या गोष्टीची सुरुवात होते तीन एप्रिल ला जेव्हा अभिनेता सचिन शिर्के यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला.

शिक्षण (Education)

मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेला सचिन यांनी आपले शालेय शिक्षण Navodya English High School मधून पूर्ण केलेले आहे, तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण D.G. Ruparel College of Arts Science and Commerce मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी Mumbai University मधून आपले Graduation पूर्ण केलेले आहे.

करिअर (Career)

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी Film Appreciation Course at Film and Television Institute of India Cinematography चा कोर्स पूर्ण केला होता.

नाटक (Natak / Drama)

कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली होती. संपदा जोगळेकर कुलकर्णी दिग्दर्शित ‘तिन्हीसांज’ या नाटकांमध्ये अभिनेता सचिन शिर्के यांनी अभिनय केला होता.

मराठी नाटकांमध्ये काम करत असताना त्यांनी काही चित्रपट दिग्दर्शित केले होते.

वर्ष 2018 मध्ये त्यांनी Chandrasheela नावाची film direct केली होती.

मालिका (Serial)

मराठी नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना मराठी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

झी मराठीवरील Sachin Shirke Ratris Khel Chale 2 या लोकप्रिय मालिकेमध्ये त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये त्यांनी काशी नावाची भूमिका साकारली होती.

या मालिकेमधील केलेल्या भूमिकेमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. या मालिकेमध्ये त्यांनी मराठी मधील ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांच्यासोबत अभिनय केला होता.

रात्रीचा खेळ चाले या मालिकेनंतर त्यांनी झी युवा या वाहिनीवरील डॉक्टर डॉन (Dr. Don) या मालिकेमध्ये डॉक्टर सचिन नावाची भूमिका केली होती.

Sachin Shirke Biography

Biography of Sachin Shirke
Profession : Marathi Actor Director & Dancer
Marathi Actor : 
Name : Sachin Shirke
Nike Name : Nilesh
Ratris Khel Chale Kashi Real Name :
Date of Brith : 3 April
Age : N/A
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
School : Navodya English High School
College : D.G. Ruparel College of Arts Science and Commerce
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : N/A
Wife Name : N/A
Children :
Cast
Serials : Ratris Khel Chale 2
Movie : Chandrasheela (direct)
Song :  N/A
Web Series :  N/A
Natak : तिन्हीसांज
Award : N/A
Hobbies : Dancing
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Sachin Shirke Ratris Khel Chale
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Sachin Shirke Ratris Khel Chale

Tags : Sachin Shirke Life Story, Sachin Shirke Biography, Sachin Shirke Age, Sachin Shirke Height, Sachin Shirke Birthday, Sachin Shirke Birthplace, Sachin Shirke School, Sachin Shirke College, Sachin Shirke Photo, Sachin Shirke Wife, Sachin Shirke Serial, Sachin Shirke Movies, Sachin Shirke Facebook, Sachin Shirke Instagram, Sachin Shirke YouTube, Sachin Shirke Wikipedia, Sachin Shirke Songs.

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group