Bhagya Nair Ratris Khel Chale

About Bhagya Nair
अभिनेत्री Bhagya Nair हि एक मराठी मधील Actress, Model आहे, जी प्रामुख्याने Marathi Serial & Web Series मध्ये आपल्याला अभिनय करताना दिसते. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री Bhagya Nair Biography, Wiki, Education, Husband, Serial या विषयी थोडीशी माहिती.

Bhagya Nair Ratris Khel Chale

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Zee Marathi वाहनी वरील ‘Ratris Khel Chalel‘ या Serial मध्ये कावेरी नावाची भूमिका साकारणारी Actress Bhagya Nair यांच्या विषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत.

Education

अभिनेत्री Bhagya Nair यांनी आपले शालेय शिक्षण St. Mary’s High School मधून पूर्ण केलेले आहे, तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Royal College of Arts Science and Commerce मधून पूर्ण केलेले आहे.

Early Life (सुरुवातीची जीवन)

अभिनेत्री Bhagya Nair त्यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात नाटकांपासून (Drama) केलेली आहे, नाटकांमध्ये काम करत असतानाच ल त्यांची ओळख सुमित चव्हाण यांच्याशी झाली. सुमित हा एक युट्युबर आहे त्यांना लहानपणापासूनच अभिनय क्षेत्र मध्ये काहीतरी करून दाखवायचे होते. त्याला फिल्ममेकिंग करणे फार आवडत होते, पण फिल्म मेकिंग साठी त्याच्याकडे पुरेसे पाठबळ नव्हते म्हणून त्यांनी युट्युब वर ‘इट्स सर्च’ नावाचा चॅनल सुरू केला. त्याला या चॅनल साठी सर्व कलाकारांची गरज होती आणि अशातच त्यांची ओळख Actress Bhagya Nair यांच्याशी झाली.

Bhagya Nair Webseris

नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री Bhagya Nair यांनी सुमित चव्हाण यांच्या मध्ये अभिनय केला. ‘स्कूल फ्रेंड क्रश’ ही त्यांची पहिली मराठी वेबसीरिज होती, या वेब सिरीज ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. वेब सिरीज नंतर त्यांनी “कुछ मीठा हो जाये” या वेब सिरीज मध्ये अभिनय केला.

Bhagya Nair Ratris Khel Chale

सध्या Actress Bhagya Nair ही झी मराठी या वाहिनीवरील “Ratris Khel Chale” Season 3 मध्ये कावेरी नावाची भूमिका करताना आपल्याला दिसत आहे.

  1. माधव अभ्यंकर (अण्णा नाईक)
  2. अपूर्वा नेमलेकर (शेवंता)
  3. मंगेश साळवी (माधव)
  4. साईंकीत कामत (अभिराम)
  5. पूर्णीमा डे (सुषमा)

Bhagya Nair Biography

Biography of Bhagya Nair
Profession : Actor & Model
Marathi Actress : 
Name : Bhagya Nair
Nike Name : Bhagya
Real Name : Bhagya Nair
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : N/A
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Ratris Khel Chale
School : St. Mary’s High School
College : Royal College of Arts, Science and Commerce
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Ratris Khel Chale
Movie : N/A
Song : N/A
Web Series : School Friend Crush, Kuch Mitha Ho Jaye
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A
Bhagya Nair Biography

Conclusion,
Bhagya Nair Ratris Khel Chale
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Bhagya Nair Ratris Khel Chale

Please follow and like us:

1 thought on “Bhagya Nair Ratris Khel Chale”

Leave a Comment

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!